'मॅच ठेवताना जरा...'; वर्ल्ड कप Final मधील भारताच्या पराभवासाठी मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींना ठरवलं जबाबदार
CM Himanta Biswa Sarma : वर्ल्डकपमध्ये भारताच्या पराभवानंतर चाहते खेळाडूंना दोषी ठरवत आहेत. तर दुसरीकडे देशातले राजकारणी भारताच्या पराभवासाठी एकमेकांना कारणीभूत ठरवत आहेत.
Nov 23, 2023, 08:36 AM IST‘त्यात इंदिरा गांधींचा फोटो नव्हताच!’ व्हायरल व्हिडीओनंतर काय म्हणाला शुभनीत सिंग
Singer Shubhneet Singh Controversy: कॅनडाचा पंजाबी गायक शुभनीत सिंग पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यापूर्वी पंजाब आणि जम्मू-काश्मीर भारताच्या नकाशातून हटवल्यामुळे तो अडचणीत आला होता. आता त्याने इंदिरा गांधींच्या हत्येची खिल्ली उडवल्याचा दावा करण्यात येत आहे.
Nov 1, 2023, 03:32 PM ISTभारत- कॅनडा वाद पेटवणारं खलिस्तान म्हणजे नेमकं काय, ते कुठंय? जाणून घ्या A to Z माहिती
India vs Canada Khalistan : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडा या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या संबंधांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Sep 22, 2023, 08:09 AM IST
राकेश रोशननंतर इंदिरा गांधींना ममतांनी चंद्रावर पाठवलं! म्हणाल्या, 'त्या चंद्रावर गेल्या तेव्हा...'
Mamata Banerjee Says Indira Gandhi Went To Moon: आपल्या पक्षाच्या विद्यार्थी परिषदेच्या स्थापनादिनानिमित्त दिलेल्या भाषणामध्ये ममता बॅनर्जींनी हे विधान केलं. यापूर्वीही त्यांनी काही दिवसांपूर्वीच असेच एक विधान केले होते.
Aug 30, 2023, 10:47 AM ISTभारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा सध्या कुठे आहेत? जाणून घ्या
Rakesh Sharma : भारताची चंद्र मोहीम चांद्रयान-3 मोहिम आज पूर्ण होऊन देश एक नवा इतिहास रचणार आहे. तर दुसरीकडे अंतराळवीर राकेश शर्मा यांनी भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय लिहिला होता.
Aug 23, 2023, 08:52 AM ISTRajnath Singh यांनी भोगलाय 18 महिन्याचा तुरुंगवास; जेलमधून बाहेर आल्यानंतर कळालं की...
Rajnath Singh On Jail Memory: राजनाथ सिंह तुरुंगातून बाहेर येताच आयुष्याला वेगळे वळण लागणार होते याची त्यांना देखील कल्पना नव्हती. तुरुंगवास भोगून ते घरी पोहोचले खरे पण काही दिवसात वेगळी कारकीर्द त्यांची वाट पाहत होती.
Jul 10, 2023, 10:01 AM ISTWrestlers Protest: आम्ही इंदिरा गांधींसाठी वर्ल्डकप जिंकलो नव्हतो, तसंच साक्षीनेही मोदींसाठी...; किर्ती आझाद संतापले
Wrestlers Protest: माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू (Former India all-rounder) आणि तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) नेते किर्ती आझाद (Kirti Azad) यांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीगिरांना पाठिंबा दर्शवला आहे. तसंच भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष (Wrestling Federation of India) आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात कारवाई न केल्याबद्दल केंद्रातील मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
Jun 3, 2023, 01:26 PM IST
कर्नाटक निकालापूर्वी प्रियंका गांधी यांचे हनुमानाला साकडे
Priyanka Gandhi bows to Hanuman : कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याची उत्सुकता असताना आता काँग्रेस सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट होत आहे. कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत बजरंग दल आणि बजरंगीबली (हनुमान) यांचा मुद्दा आघाडीवर राहिला.
May 13, 2023, 10:03 AM ISTप्रियंका गांधी तेलंगणामधून निवडणूक रिंगणात उतरु शकतात !
Priyanka Gandhi Vadra Telangana Visit : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा तेलंगाणामधून लढण्याची शक्यता आहे. लोकसभा 2024 साठी काँग्रेसची रणनिती ठरवत आहे. दरम्यान, प्रियंका गांधी 8 मे रोजी तेलंगणामध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
May 7, 2023, 12:34 PM IST"इंदिरा गांधींप्रमाणे अमित शाह यांनाही...", जाहीर धमकीमुळे खळबळ, कोणी दिली ही धमकी?
Threat to Amit Shah: खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहने (Amritpal Singh) थेट गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनाच धमकी दिली आहे. अमित शाह यांनी खलिस्तानी (Khalistani) आंदोलन पुढे जाऊ देणार नाही असा उल्लेख केला होता. इंदिरा गांधींनीही (Indira Gandhi) असंच काहीसं म्हटलं होतं. पण जर तुम्हीही तसंच केलं तर त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा अमृतपाल सिंहने दिला आहे.
Feb 23, 2023, 09:21 PM IST
Nirmala Sitharaman: अर्थमंत्र्यांच्या लाल साडीमुळे इंदिरा गांधी चर्चेत, 'या' राज्याशी खास नातं!
Nirmala sitharaman, Budget 2023:गेल्या 5 वर्षात त्यांच्या साड्यांची चर्चा होताना दिसते. यंदाच्या अर्थसंकल्पवेळी सीतारमण यांनी संबलपुरी सिल्क साडी (Sambalpuri Silk Saree) परिधान केली होती.
Feb 1, 2023, 11:46 AM ISTनोव्हेंबरमध्ये जन्माला आलेल्या मुलांचा स्वभाव कसा असतो, जाणून घ्या
नोव्हेंबरमध्ये जन्माला आलेल्या लोकांचा असा असतो स्वभाव
Nov 3, 2022, 05:17 PM IST'....आग लगाकर जलना होगा'; अटलजींच्या भूमिकेत दिसणाऱ्या या अभिनेत्याला ओळखलं?
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी'ने रिलीज होण्यापूर्वीच खळबळ उडवून दिली आहे.
Jul 27, 2022, 12:34 PM ISTकंगना राणौतचा इंदिरा गांधी अवतार, कुणी बनवलं हीला 'गांधी' वादी
कंगनाचा Emergency लूक पाहिलात का? कोणी केलं अभिनेत्रीचं इतकं ट्रांसफॉर्मेशन? हा मेकअप आर्टिस्ट आहे तरी कोण? जाणून घ्या
Jul 14, 2022, 03:21 PM ISTइंदिरा गांधी यांना झेंडूच्या फुलांची का होती चिड? फुलांचा तो किस्सा, क्वचितच कोणाला माहीत असेल
तुम्हाला कदाचित भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधींबद्दल या गोष्टी माहित नसाव्यात.
Feb 26, 2022, 05:31 PM IST