indira gandhi

50th Anniversary of Emergency in India : 1975 मधील 'ती' काळी रात्र! इंदिरा गांधींसह 'हे' होते आणीबाणीचे मास्टरमाइंड, 'त्या' 4 तासात काय घडलेलं?

Emergency 50th Anniversary : ती काळ रात्र आजही अनुभवणाऱ्या लोकांच्या अंगावर शहारा आणते. 25 जून 1975 तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रात्री उशिरा अचानक देशात आणीबाणी जाहीर केली. ही आणीबाणी जवळपास अडीच वर्षे होती. आजही या आणीबाणीवरुन काँग्रेस टार्गेट होत असते. 

Jun 25, 2024, 10:48 AM IST

'मी तुम्हाला माझा मुलगा सोपावतेय..' सोनिया गांधींची जनतेला भावनिक साद

Sonia Gandhi Emotional Appeal: राहुल तुम्हाला निराश करणार नाहीत', अशी भावनिक साद त्यांनी घातली. 

May 17, 2024, 07:37 PM IST

मोदींनी मंगळसूत्रासंदर्भात केलेल्या विधानावरुन वाद! प्रियंका गांधी म्हणाल्या, 'माझ्या आजीने तिचं सोनं..'

Priyanka Gandhi On PM Modi Mangalsutra Remark: राजस्थानमधील जाहीर भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानाचा समाचार काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींनी बंगळुरुमधील जाहीर भाषणात घेतला. त्यावेळी त्यांनी आपल्या आईचा आणि आजीचा उल्लेख केला.

Apr 24, 2024, 12:28 PM IST

सोनिया नव्हत्या इंदिरा गांधींची पहिली पसंत, 'या' सुपरस्टार अभिनेत्याच्या मुलीला करायचं होतं गांधी घराण्याची सून

Sonia Gandhi And Rajiv Gandhi: देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या प्रेमकहाणीबद्दल जाणून घेण्यास खूप उत्सुक असतात. एका पुस्तकात याबाबत एक किस्सा सांगितला आहे. 

Feb 8, 2024, 05:06 PM IST

कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी'मध्ये दिसणार शिमला करार!

Kangana Ranaut : कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटात पाहायला मिळणार जुलै 1972 चा शिमला करार. 

Jan 27, 2024, 01:25 PM IST

भारताच्या राजकारण्यांचे Anime कॅरेक्टर असते तर..?

Anime कॅरेक्टर आपल्या सगळ्यांना आवडतात. त्यात आजकाल त्यांची किती क्रेझ आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. अॅनिमेच्या चाहत्यांमध्ये अनेक सेलिब्रिटींची देखील नावं आहेत. त्यात बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आहे. आता सध्या सोशल मीडियावर एक वेगळेचे Anime पाहायला मिळत आहे. हे राजकारण्यांचे Anime आहेत. चला तर टाकूया एक नजर

Jan 14, 2024, 05:52 PM IST

Ayodhya Ram Mandir : 'मंदिर वही बनायेंगे और कायदे से ही बनायेंगे'; 33 वर्षांपूर्वी असं भाकित करणारे देवराह बाबा आहेत तरी कोण?

Ram Mandir in Ayodhya : अयोध्येती राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही  दिवसांवर येऊन पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते या सोहळ्यात रामललांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. 

Jan 9, 2024, 05:01 PM IST

इंदिरा गांधींच्या सुरक्षा ताफ्यातील गार्डच्या हाती मिझोरमची सूत्रं! होणार मुख्यमंत्री

Mizoram Assembly Election 2023 Results: मिझोरममध्ये 1987 नंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे की काँग्रेस आणि एमएनएफ या दोन्ही पक्षांचा समावेश नसलेलं सरकार सत्तेत येणार आहे.

Dec 5, 2023, 08:48 AM IST

'मॅच ठेवताना जरा...'; वर्ल्ड कप Final मधील भारताच्या पराभवासाठी मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींना ठरवलं जबाबदार

CM Himanta Biswa Sarma : वर्ल्डकपमध्ये भारताच्या पराभवानंतर चाहते खेळाडूंना दोषी ठरवत आहेत. तर दुसरीकडे देशातले राजकारणी भारताच्या पराभवासाठी एकमेकांना कारणीभूत ठरवत आहेत.

Nov 23, 2023, 08:36 AM IST

‘त्यात इंदिरा गांधींचा फोटो नव्हताच!’ व्हायरल व्हिडीओनंतर काय म्हणाला शुभनीत सिंग

Singer Shubhneet Singh Controversy: कॅनडाचा पंजाबी गायक शुभनीत सिंग पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यापूर्वी पंजाब आणि जम्मू-काश्मीर भारताच्या नकाशातून हटवल्यामुळे तो अडचणीत आला होता. आता त्याने इंदिरा गांधींच्या हत्येची खिल्ली उडवल्याचा दावा करण्यात येत आहे.

Nov 1, 2023, 03:32 PM IST

भारत- कॅनडा वाद पेटवणारं खलिस्तान म्हणजे नेमकं काय, ते कुठंय? जाणून घ्या A to Z माहिती

India vs Canada Khalistan : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडा या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या संबंधांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

 

Sep 22, 2023, 08:09 AM IST

राकेश रोशननंतर इंदिरा गांधींना ममतांनी चंद्रावर पाठवलं! म्हणाल्या, 'त्या चंद्रावर गेल्या तेव्हा...'

Mamata Banerjee Says Indira Gandhi Went To Moon: आपल्या पक्षाच्या विद्यार्थी परिषदेच्या स्थापनादिनानिमित्त दिलेल्या भाषणामध्ये ममता बॅनर्जींनी हे विधान केलं. यापूर्वीही त्यांनी काही दिवसांपूर्वीच असेच एक विधान केले होते.

Aug 30, 2023, 10:47 AM IST

भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा सध्या कुठे आहेत? जाणून घ्या

Rakesh Sharma : भारताची चंद्र मोहीम चांद्रयान-3  मोहिम आज पूर्ण होऊन देश एक नवा इतिहास रचणार आहे. तर दुसरीकडे अंतराळवीर राकेश शर्मा यांनी भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय लिहिला होता.

Aug 23, 2023, 08:52 AM IST

Rajnath Singh यांनी भोगलाय 18 महिन्याचा तुरुंगवास; जेलमधून बाहेर आल्यानंतर कळालं की...

Rajnath Singh On Jail Memory: राजनाथ सिंह तुरुंगातून बाहेर येताच आयुष्याला वेगळे वळण लागणार होते याची त्यांना देखील कल्पना नव्हती. तुरुंगवास भोगून ते घरी पोहोचले खरे पण काही दिवसात वेगळी कारकीर्द त्यांची वाट पाहत होती. 

Jul 10, 2023, 10:01 AM IST

Wrestlers Protest: आम्ही इंदिरा गांधींसाठी वर्ल्डकप जिंकलो नव्हतो, तसंच साक्षीनेही मोदींसाठी...; किर्ती आझाद संतापले

Wrestlers Protest: माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू (Former India all-rounder) आणि तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) नेते किर्ती आझाद (Kirti Azad) यांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीगिरांना पाठिंबा दर्शवला आहे. तसंच भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष (Wrestling Federation of India) आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात कारवाई न केल्याबद्दल केंद्रातील मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. 

 

Jun 3, 2023, 01:26 PM IST