indian women team

IND vs AUS: सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाचा थरारक विजय; नॅशनल क्रशने ऑस्ट्रेलियाला लोळवलं!

भारताने टॉस जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करत 188 रन्सचं लक्ष्य दिलं. या सामन्यात टीम इंडियाने या लक्ष्याचा पाठलाग करत 187 रन्स केले. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हर (Super over) खेळवण्यात आली. अखेर सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाचा विजय झाला.

Dec 11, 2022, 10:36 PM IST

WOMEN CRICKET - भारताच्या शेफाली वर्माने रचला इतिहास, पदार्पणातच केला मोठा विक्रम नावावर

सचिन तेंडुलकरकडून मिळाली क्रिकेट खेळण्याची प्रेरणा

Jun 27, 2021, 07:14 PM IST

Team India : Cricket मध्ये आता पुरुष आणि महिला टीमच्या जर्सीचा रंग सारखा नसेल?

 क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या पुरुष आणि महिलांच्या जर्सीचा रंग जवळ-जवळ सारखाच असतो. पण आता टीम इंडियातील महिलांच्या जर्सीचा रंग हा बदलणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) चे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी इंटरनॅशनल वूमन्स डेच्या मुहूर्तावर भारतीय महिला क्रिकेट टीमला (India Women Cricket Team) एक भेट दिली. त्यांनी सांगितले की भारतीय महिला टीम या वर्षी इंग्लंड विरूद्ध एक टेस्ट मॅच खेळणार आहे.

Mar 9, 2021, 02:35 PM IST

रमेश पोवारवरून भारतीय टीममधला वाद आणखी वाढला

 भारतीय महिला टीममध्ये प्रशिक्षक रमेश पोवारवरून वाद वाढतच चालला आहे.

Dec 3, 2018, 11:45 PM IST

महिला टीम इंडियाने आजची मॅच जिंकल्यास बनणार 'हा' रेकॉर्ड

भारतीय महिला क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिकेविरोधात होणारी चौथी टी-२० मॅच जिंकल्यास नवा रेकॉर्ड आपल्या नावावर होण्याची शक्यता आहे.

Feb 21, 2018, 09:48 AM IST

भारतीय महिला संघाचं आव्हान संपुष्टात

टी-२० वर्ल्डकप २०१६ च्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला सामन्यामध्ये भारताचा पराभव झालाय. भारतीय महिला खेळाडूनी आजची मॅच ही खूप कमी फरकाने गमावली. भारतीय महिला संघाला आजच्या मॅचमध्ये ही ३ रन्सने पराभव स्विकारावा लागला.

Mar 27, 2016, 06:55 PM IST

श्रीलंकेविरुद्ध भारतीय महिला संघाचा सलग दुसरा विजय

काही दिवसांपूर्वी झालेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत धोनी ब्रिगेडने २-० ने धूळ चारली होती. त्यानंतर आता भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेत कमाल केलीये. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत महिला संघाने २-० ने विजयी आघाडी घेतलीये. सलग तिसरा सामना जिंकत श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याची संधी महिला संघाकडे आहे. 

Feb 18, 2016, 01:21 PM IST

महिला टीमने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २-०ने जिंकली

सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करताना भारतीय महिला क्रिकेट टीमने शुक्रवारी इतिहास रचला. तीन सामन्यांच्या मालिकेत सलग दुसरी टी-२० जिंकत भारतीय संघाने २-० असा मालिका विजय मिळवलाय. तसेच ऑस्ट्रेलियातील भारतीय संघाचा हा पहिला मालिका विजय आहे. 

Jan 29, 2016, 12:53 PM IST

भारतीय महिला संघाने पहिल्या T-20मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले

 अॅडिलेडमध्ये खेळविण्यात आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने सर्वांना आश्चर्यचकीत करीत ऑस्ट्रेलियाला ५ विकेटने पराभूत केले. 

Jan 26, 2016, 03:26 PM IST