indian railways

आता वेटिंगची प्रतिक्षा संपली, या मार्गांवर केवळ मिळणार आरक्षित तिकिट

भारतीय रेल्वेने  (Indian Railways) प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 

Sep 16, 2020, 07:52 AM IST

रेल्वे रुळाजवळील झोपड्या हटवणार, सर्वोच्च न्यायालयाने बजावले, 'राजकीय हस्तक्षेप नको'

 रेल्वेमार्गाजवळील झोपडपट्ट्या हटवण्याचे आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत. 

Sep 3, 2020, 12:36 PM IST

मध्य रेल्वेच्या मालमत्तेवर ड्रोनची नजर

ड्रोनच्या साहाय्याने रेल्वेने दोन चोरही पकडले आहेत.

Aug 19, 2020, 03:16 PM IST

भारतीय रेल्वे जगातला सर्वाधिक उंचीचा पूल तयार करणार

मणिपूरमध्ये जगातील सर्वात उंच पूल बांधण्यात येत आहे. भारतीय रेल्वे हा जगातला सर्वाधिक उंचीचा  पूल  बांधत आहे. मणिपूर राज्यातल्या नोनी  जिल्ह्यात इजाई  नदीवर  हा पूल उभारण्यात येणार असून या पुलाच्या सर्वात  मोठ्या खांबाची  उंची  १४१ मीटर असणार  आहे.

Aug 18, 2020, 10:16 AM IST

रेल्वेकडून तयार होतोय विशेष पद्धतीचं भुयार, या गोष्टी होणार सोप्या

 पाचशे किलोमीटरचा ट्रॅक पुढच्या महिन्यापर्यंत बनून तयार होईल

Jul 24, 2020, 09:20 PM IST

सर्वसामान्यांसाठी रेल्वेशी संबंधित महत्त्वाची माहिती, हा नवा नियम सर्वांसाठी असणार

कोरोनाव्हायरस साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी भारतीय रेल्वे सुरक्षेच्या सर्व नवीन उपायांचा अवलंब करण्यााच निर्धार केला आहे.  

Jul 24, 2020, 10:34 AM IST

...म्हणून चिनी कंपनीची भारतीय रेल्वेविरुद्ध कोर्टात धाव

भारतीय रेल्वेने चिनी कंपनीचं ४७१ कोटींचं कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला. 

 

Jul 19, 2020, 11:16 AM IST

भारतीय रेल्वेकडून चिनी कंपनीचं ४७१ कोटींचं कंत्राट रद्द

भारताने पुन्हा एकदा चीनला मोठा झटका दिला. 

 

Jul 18, 2020, 10:28 AM IST

कोरोना काळात रेल्वेत नोकरीची संधी

या भरतीबाबतची संपूर्ण माहिती रेल्वेच्या वेबसाईटवर मिळू शकते.

Jul 4, 2020, 12:25 PM IST

रेल्वेमध्ये खासगीकरण, खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून अर्ज मागवले

भारतीय रेल्वेने (Indian Railway) बुधवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. 

Jul 2, 2020, 01:03 PM IST

रेल्वे तिकीट रद्द करणे खूप सोपे, फक्त एका कॉलने होईल काम

 आता आपण फक्त एकाच कॉलद्वारे आपले रेल्वेचे तिकीट रद्द करू शकता,

Jun 26, 2020, 02:22 PM IST

कोरोनाबाधित रुग्णांसाठी रेल्वेची मदत, ही खास सुविधा उपलब्ध

कोरोनाबाधिक रुग्णांसाठी आता रेल्वेची मदत होणार आहे.  

Jun 13, 2020, 01:01 PM IST

रेल्वे प्रवाशांनी इकडे लक्ष द्या; १ जूनपासून धावणाऱ्या गाड्या या स्थानकात थांबणार, यादी जाहीर

 परराज्यात जाण्यासाठी रेल्वे १ जूनपासून सुरु धावणार आहे. या गाड्या आता कोणत्या स्थानकावर थांबणार आहेत, त्याची यादी जाहीर करण्यात आले आहे.  

May 29, 2020, 12:50 PM IST

रेल्वे रुळावर आणण्यासाठीच्या हालचाली सुरु; आरक्षण प्रक्रियेत बदल

येत्या काळात ठप्प झालेली रेल्वेसेवा आणखी मोठ्या स्तरावर काम करताना दिसेल

May 29, 2020, 09:55 AM IST

महाराष्ट्रातून श्रमिक रेल्वेद्वारे ९ लाख ८२ हजार परप्रांतीय माघारी

 महाविकास आघाडी सरकारने परप्रांतीय मजुरांना परत जाण्यासाठी एसटीची सुविधा उपलब्ध करुन दिली. त्याचवेळी रेल्वेही उपलब्ध करुन दिल्यात.

May 28, 2020, 06:40 AM IST