indian railways

महाराष्ट्रातील Coronaच्या उद्रेकानंतर रेल्वेचा मोठा निर्णय

कोरोनाच्या  (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भानंतर भारतीय रेल्वेने (Indian Railway) मोठा निर्णय घेतला आहे.  

Apr 9, 2021, 02:38 PM IST

Indian Railways News:भारतीय रेल्चेची मोठी कामगिरी, चिनाब पूल तयार, काश्मीरपर्यंत पोहोचणे सोपे

Indian Railways News - भारतीय रेल्वेने कटरा येथून बनिहाल विभागात तयार केलेला चिनाब पूल पूर्ण केला आहे.  

Apr 6, 2021, 08:29 AM IST

कोरोनाचा फटका भारतीय रेल्वेला, मुंबईतून सुटणारी तेजस ट्रेन महिनाभरासाठी बंद

कोरोना विषाणूच्या  (Coronavirus) वाढत्या संसर्गामुळे रेल्वेच्या गाड्यांना फटका बसला असून भारतीय रेल्वेने या तेजस एक्स्प्रेसची सेवा एक महिन्यासाठी बंद केली आहे. 

Apr 2, 2021, 07:41 AM IST

रेल्वे सुरु करीत आहे नवीन सेवा, प्रवाशांना घेता येणार याचा आनंद

 भारतीय रेल्वेचा (Indian Railways) प्रवास अधिक मनोरंजक करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने या महिन्यापासून मोस्ट अवेटेड कंटेंट ऑन डिमांड  (COD) सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. 

Mar 5, 2021, 07:50 AM IST

आता रेल्वेत पुन्हा घेता येणार आवडीच्या जेवणाचा आस्वाद

आता रेल्वेमध्ये तुमच्या आवडीच्या जेवणाचा आस्वाद  तुम्हाला घेता येणार आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी ई-कॅटरिंग सेवा पुन्हा एकदा सुरू केली आहे. (IRCTC's e-catering service resumed)  

Feb 4, 2021, 01:50 PM IST

थरार...रेल्वे क्रॉसिंग करताना जिवावर बेतलं होतं बाईकवर निभावले

रेल्वे क्रॉसिंगवर (Railway crossing) आजही वाहनचालक निष्काळजीपणे वागत असल्याचे समोर आले आहे. 

Jan 30, 2021, 07:13 AM IST

कोल्हापूर - पुणे नवीन रेल्वेमार्ग, कोल्हापूर - वैभववाडी प्रस्तावित रेल्वे मार्गावर चर्चा

कोल्हापूर-पुणे नवीन अतिजलद रेल्वेमार्गासंदर्भात (Kolhapur - Pune new railway line) येत्या पंधरा दिवसात प्राथमिक अहवाल सादर करावा असे निर्देश परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी महारेलच्या अधिकाऱ्यांना दिले.  

Jan 20, 2021, 06:57 AM IST

रेल्वेने नियम बदलले, आता रद्द तिकिटांचा 9 महिन्यांपर्यंत Refund

लॉकडाऊन दरम्यान आतापर्यंत रद्द केलेल्या तिकिटांचा परतावा आपल्यास प्राप्त झाला नसेल तर ही बातमी फक्त आपल्यासाठी आहे.  

Jan 8, 2021, 04:26 PM IST

IRCTCची नवी वेबसाईट, मिनिटाला १० हजार तिकिटांचे बुकिंग शक्य

तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे तिकीटाचे ऑनलाईन बुकिंग (Railway Ticket Booking) आता अगदी सोपे आणि झटपट होणार आहे.  

Dec 31, 2020, 10:31 AM IST

रेल्वेचा मोठा निर्णयः राजधानी, शताब्दीसह 'या' गाड्या लवकरच रूळावर धावतील

प्रवाशांच्या सुविधांची काळजी घेत रेल्वेने ३९२ 'फेस्टिव्हल विशेष गाड्या' चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

Oct 15, 2020, 05:32 PM IST

रेल्वेची मार्गदर्शक तत्त्वे जारी, प्रवासापूर्वी जाणून घ्या नियम, अन्यथा...

रेल्वे सुरक्षा दलाने (Railway Protection Force) सण आणि उत्सव लक्षात घेऊन रेल्वे प्रवाश्यांसाठी कोविड -१९ साठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

Oct 15, 2020, 11:44 AM IST

चांगली बातमी : सण-उत्सवात ८० रेल्वे गाड्या सुरु होणार, लवकरच घोषणा

देशात प्रवासी गाड्यांच्या सामान्य वाहतुकीवर बंदी असली तरीही येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सण-उत्सव पाहता रेल्वे मंत्रालयाकडून विशेष गाड्यांची संख्या वाढविण्याची शक्यता आहे. 

Sep 22, 2020, 04:50 PM IST

आता वेटिंगची प्रतिक्षा संपली, या मार्गांवर केवळ मिळणार आरक्षित तिकिट

भारतीय रेल्वेने  (Indian Railways) प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 

Sep 16, 2020, 07:52 AM IST