indian railways

Indian Railways : ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी बातमी! रेल्वेच्या प्रवासात लवकरच मिळणार सूट...

Indian Railways : भारतीय रेल्वेतर्फे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटामध्ये मिळणारी सुट आता पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. पण, यावेळी मात्र नियमांमध्ये असणार बदल. 

Aug 12, 2022, 12:28 PM IST

रेल्वेचं ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात मोठे बदल, रेल्वेनेच दिली माहिती पाहा तुमच्यावर काय होणार परिणाम 

Aug 5, 2022, 08:18 PM IST

प्रवाशादरम्यान विंडो सीटवरुन कधी वाद झाला का? पाहा नेमकं विंडो सीटवर कोण बसू शकतं

ट्रेनच्या विंडो सीटवर कोण बसणार यावरुन कधी वाद झाला का? रेल्वेतून प्रवास करताना विंडो सीटवर नेमका कोणाचा हक्क असतो

Jul 31, 2022, 12:56 PM IST

Indian Railways:आता तुम्हाला ट्रेनमध्ये मिळेल कन्फर्म तिकीट! रेल्वेने केली मोठी

रेल्वेने घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे

Jul 29, 2022, 10:49 PM IST

रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या तिकीट बुकिंगची नवीन प्रणाली; अन्यथा सीट मिळणार नाही

रेल्वेतून लांबचा प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण रेल्वेन ऑनलाईन तिकीट बुक करण्याची पद्धत बदलली आहे.

Jul 28, 2022, 01:15 PM IST

PM मोदी यांची मोठी घोषणा; सुरक्षा आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ट्रेन लवकरच रुळावर

Indian Railways News : गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी देशात 75 नवीन वंदे भारत ट्रेन चालवण्याची घोषणा केली होती. आता ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. सुरुवातीला 12 ऑगस्टपासून पहिल्या ट्रेनची ट्रायल रन होणार आहे. 

Jul 27, 2022, 08:49 AM IST

झोपेत स्टेशन सुटण्याची चिंता मिटली, तुमचं स्टेशन येण्याआधी मिळणार सूचना, वाचा कशी

Indian Railways : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी  नेहमी नवनवीन सुविधा सुरू करणाऱ्या दिल्या आहेत. यावेळी भारतीय रेल्वेने रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक जबरदस्त सेवा आणली आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर रात्रीच्या प्रवासात तुम्हाला तुमच्या इच्छित ठिकाणी पोहोचण्याची भीती राहणार नाही.

Jul 26, 2022, 05:19 PM IST

आता रेल्वे प्रवासात जास्तीचे सामान नेल्यास लागणार दंड ! पाहा किती किलोला सवलत

IRCTC Latest Update: रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. आता रेल्वेतून प्रवास करताना कमीत कमी सामान न्यावे लागणार आहे. (IRCTC Luggage Rules)  

Jul 20, 2022, 10:51 AM IST

Indian Railways: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा, पुढील महिन्यापासून ही मोठी सुविधा

Indian Railways:  भारतीय रेल्वे वंदे भारत रेल्वेच्या दोन अपग्रेड व्हर्जन आणणार आहे. या दोन्ही नव्या गाड्या सध्याच्या वंदे भारतपेक्षा खूप वेगळ्या असतील.

Jul 7, 2022, 10:39 AM IST

Indian Railways Rule: रेल्वे बर्थ संदर्भात नवे नियम! प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, अन्यथा अडचण

 Indian Railways Rule: तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तिकीट बुकिंगच्या वेळी, तुमच्याकडे बर्थ निवडीचा पर्याय असतो. पण प्रत्येक वेळी मनाप्रमाणे सीट मिळत नाही. कारण ..

Jul 7, 2022, 08:08 AM IST

Indian Railways: रेल्वेतील टॉयलेट यापुढे स्वच्छ असणार! रेल्वेने उचललं मोठं पाऊल

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेकदा दुर्गंधीयुक्त आणि ओव्हरफ्लो टॉयलेटचा सामना करावा लागतो.

Jun 29, 2022, 04:34 PM IST

भारतीय रेल्वेचा 'हा' नंबर डायल करताच मिळणार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर, जाणून घ्या

लांबच्या प्रवास करण्यासाठी लोकं नेहमीच भारतीय रेल्वेला पहिले प्राधान्य देतात. रेल्वेही प्रवाशांच्या सोयीसाठी सर्वोत्कृष्ट पावले उचलत आहे.

Jun 20, 2022, 04:45 PM IST

मुलगा रेल्वेत टीसी, वडिल गार्ड, दोघांच्या ट्रेन आल्या समोरासमोर, Selfie झाला व्हायरल

प्रवासात अनेक किस्से आपल्याशी जोडले जातात, पण यातले काही क्षण संस्मरणीय ठरतात

Jun 17, 2022, 02:57 PM IST

Indian Railways : खूप उपयोगी असतात तिकिटावर लिहिलेले 'हे' 5 अंक, ज्यामध्ये लपलीय महत्वाची गोष्ट

आम्ही तुम्हाला सांगतो की प्रत्येक ट्रेनचा एक विशेष क्रमांक असतो, ही त्याची ओळख असते

Jun 14, 2022, 05:32 PM IST

परदेशात जायचे आहे का? IRCTC च्या 'या' पॅकेजसह थायलंडला प्रवास करा

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने आपल्या प्रवाशांसाठी एक खास पॅकेज जाहीर केलं आहे.

Jun 12, 2022, 06:03 PM IST