indian railways

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; होणार मालामाल, 10 महिन्यांचा फरकही मिळणार

Dearness Allowance Hike: सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी दिली आहे. वाढत्या महागाईत त्यांना मोठा दिलासा मिळला आहे.

May 19, 2022, 01:00 PM IST

Indian Railway | तिकीट बुकिंगच्या नियमात मोठा बदल, प्रवाशांना दिलासा

Indian Railways Ticket Booking : ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. ऑनलाईन टिकीट बुक करण्यासाठी आधी पेक्षा कमी वेळ लागणार आहे.

Apr 14, 2022, 01:01 PM IST

रेल्वेकडून मोठी घोषणा! प्रवासादरम्यान उपवासासाठी मिळणार हे सात्विक पदार्थ वाचा मेन्यू

Indian Railways: IRCTC ने 2 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीची जोरदार तयारी केली आहे. यादरम्यान प्रवासात प्रवाशांना फास्ट फूड देण्यात येणार आहे. हे अन्न लसूण आणि कांद्याशिवाय शुद्ध आणि सात्विक असणार आहे.

Mar 23, 2022, 03:39 PM IST

IRCTC: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वेच्या आदेशानंतरही मिळत नाहीए 'ही' सुविधा, जाणून घ्या कारण

तुम्हीही सणासुदीच्या काळात ट्रेनने प्रवास करत असाल तर जाणून घ्या तुम्हाला ही सुविधा मिळणार की नाही

Mar 16, 2022, 03:10 PM IST

Indian Railways : लांब पल्ल्यांच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज

लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी

Mar 10, 2022, 08:14 PM IST

चार्ट तयार झाल्यानंतरही रद्द केलेल्या रेल्वे तिकिटाचे पैसे मिळतील परत; IRCTC ने सांगितला पर्याय

Indian Railways:जर तुम्हाला कोणत्याही अडचणीच्या परिस्थितीत ट्रेन तिकीट रद्द करावे लागले आणि ट्रेनचा चार्ट तयार झाला गेला असेल, तरीही तुम्ही रिफंडसाठी अर्ज करू शकता. 

 

Feb 27, 2022, 03:39 PM IST

IRCTC Tatkal Ticket App: तत्काळ तिकिट बुकिंगसाठी रेल्वेने लॉंच केलं ऍप; आता काही सेंकदात मिळणार कन्फर्म जागा

IRCTC Tatkal Ticket App: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. आता तत्काल बुकिंगसाठी टेन्शन घेण्याची गरज नाही. रेल्वेने तत्काल बुकिंगसाठी नवीन ऍप लॉंच केले आहे. तुम्ही आयआरसीटीसी (IRCTC)च्या वेबसाईटवरून हे ऍप डाऊनलोड करू शकता.

Feb 21, 2022, 02:14 PM IST

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, १४ फेब्रुवारीपासून 'ही' सेवा होणार पुन्हा सुरू

तुम्ही लांब पल्ल्याच्या ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुम्हाला नक्कीच दिलासा देईल. भारतीय रेल्वेने (IRCTC) 14 फेब्रुवारीपासून सर्व ट्रेनमध्ये  प्रवाशांना शिजवलेले जेवण पुरवणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

Feb 11, 2022, 08:19 PM IST

Budget 2022 मध्ये रेल्वे प्रवाशांना मिळणार खूशखबर ! रेल्वे करु शकते या मोठ्या घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारमण काही तासातच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात ते काय घोषणा करतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.

Jan 31, 2022, 08:46 PM IST

Indian Railways : रेल्वे प्रवास करण्यापूर्वी ही महत्वाची बातमी, रात्री प्रवास करण्याचे नियम बदलले

Indian Railways : भारतीय रेल्वेकडून रेल्वेमध्ये प्रवास करण्याच्या नियमांमध्ये वेळोवेळी बदल केले जातात. रेल्वे बदलत असलेल्या नियमांची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे महत्त्वाचे आहे.  

Jan 21, 2022, 04:01 PM IST

बेफाम थुंकणाऱ्यांवर जबर लगाम! रेल्वेचा मास्टर प्लॅन; साफसफाईचे 1200 कोटी वाचणार

 Indian Railways Spittoon Pouch : पान आणि तंबाखू खाणार्‍यांच्या थुंकण्यामुळे पडणारे डाग साफ करण्यासाठी भारतीय रेल्वे 1200 कोटींचा खर्च करतो. यावर रेल्वेने नामी शक्कल लढवली आहे.

Jan 16, 2022, 03:18 PM IST

भारतात रेल्वे गाड्या रुळावरुन का घसरतात, नेमके काय आहे कारण? जाणून घ्या

Railway Accidents in India :भारतात रेल्वे गाड्यांचे अनेक वेळा मोठे अपघात झाले आहेत आणि होताना दिसत आहेत. मात्र, नेमक्या गाड्या रुळावरुन का घसरतात? या मागचे सर्वात मोठे कारण काय आहे, हे जाणून घ्या.( why trains derail reason in India?)

Jan 15, 2022, 03:21 PM IST

कामाची बातमी : रेल्वे प्रवासात सामान हरवले तर टेन्शन नको; Railwayची नवीन सुविधा

Indian Railways : रेल्वेत प्रवास करताना सामान चोरीला (Railway Passenger Luggage) जाण्याची भीती लोकांना असते. पण आता रेल्वेने आणखी एक नवीन सुविधा (Railway's new facility) केली आहे,  

Jan 13, 2022, 07:27 AM IST

Indian Railway ची मोठी घोषणा, या लोकांना आता ट्रेनने प्रवास करता येणार नाही

 रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

Jan 11, 2022, 04:22 PM IST

Indian Railways | प्लॅटफॉर्म तिकिटानेही करता येतो ट्रेन प्रवास, जाणून घ्या रेल्वेचे हे महत्त्वाचे नियम

Platform Ticket Rules: जर तुमच्याकडे आरक्षण नसेल आणि तुम्ही फक्त प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढला असाल तरी तुम्ही सहज प्रवास कसा करू शकता 

Jan 3, 2022, 04:40 PM IST