Video: एक दोन नाही तर नऊ तास उशिराने आली ट्रेन, मग काय प्रवाशांनी केला असा जल्लोष
Passengers At Platform: हिवाळ्याचा हंगाम सुरु असून दाट धुक्यामुळे ट्रेनचं वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत 9 तास विलंबाने प्लॅटफॉर्मवर आली. ट्रेन आल्याचं पाहाताच प्रवाशांनी आनंद व्यक्त केला.
Nov 30, 2022, 01:51 PM ISTदादर स्टेशनवरची गर्दी कमी होणार; मध्य रेल्वे आणखी एक नवीन प्लॅटफॉर्म उभारणार
दादर स्टेशनवरून मध्य रेल्वेने रोज प्रवास करणा-या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि ५ यांच्यामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक ‘४ ए’ उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
Nov 28, 2022, 05:42 PM ISTरेल्वेद्वारे Ramayana Yatra करण्याची संधी, Free मध्ये मिळणार 'या' सुविधा; जाणून घ्या शेड्यूल
IRCTC Tour Package: रेल्वेकडून रामायण यात्रा करण्याची संधी दिली जात आहे. अयोध्या, सीतामढीसह अनेक ठिकाणं फिरण्याची संधी मिळणार आहे. या पॅकेजचे तपशील काय आणि तुम्ही फायदा कसा घेऊ शकता ते जाणून घ्या.
Nov 22, 2022, 03:18 PM ISTShoe Theft Case: चालत्या रेल्वेत सीटखालून बुटाची चोरी, दोन राज्यांचे पोलीस घेतायेत शोध
Viral News : आता एक बातमी रेल्वे प्रवासातील आहे. चक्क चोरट्याने बूटाची चोरी केली आहे. धावत्या रेल्वेमधून एका प्रवाशाचे बूट चोरीला गेले, याप्रकरणी त्याने रेल्वे स्थानकावर तक्रार केली. त्यानंतर दोन राज्यांचे पोलीस चोरीला गेलेल्या बुटांचा आणि चोराचा शोध घेत आहेत. ही न्यूज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Nov 11, 2022, 01:44 PM ISTIndian Railwaysची नवी व्यवस्था, क्रमांकाने नाही तर नावाने ओळखले जाणार रेल्वे प्लॅटफॉर्म
Railway Station Platform Name: भारतीय रेल्वे अनेक निर्णय घेत असते. आता रेल्वे प्लॅटफॉर्म हा क्रमांकाने नाही तर नावाने ओळखले जाणार आहे. याबाबत रेल्वेने तसा निर्णय घेतला आहे. सध्या देशाच्या राजधानीत रेल्वे प्लॅटफॉर्म नावांनी ओळखले जाणार आहेत.
Nov 10, 2022, 12:24 PM ISTIndian Railways: रेल्वे तिकिटावर असलेले WL, RSWL, PQWL, GNWL या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहितीय का?
Indian Railways: लांब पल्ल्याच्या तिकीटाचे बुकींग केल्यानंतर त्यावर पीएनआर नंबर, CNF, RAC, WL, RSWL,PQWL,GNWL अशा विविध शब्दांचा उल्लेख केलेला असतो.
Nov 9, 2022, 01:54 PM ISTKnowledge News: ट्रेनच्या छतावर गोल झाकणं का असतात? जाणून घ्या या मागचं कारण
Indian Railway Interesting Fact: भारतीय रेल्वेचं (Indian Railway) जगात चौथं स्थान असून संपूर्ण देशात रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे. भारतीय रेल्वेला लाईफलाईन मानलं जातं. स्वस्त आणि सुरक्षित प्रवास असल्याने प्रवासी ट्रेन प्रवासाला प्राधान्य देतात.
Nov 6, 2022, 04:54 PM ISTIndian Railways: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, प्रवाशांचा आनंद गगनात मावेना
indian railway विभागाकडून असा निर्णय घेण्यात आला आहे ज्याचा फायदा प्रवाशांना घेणं अगदी सहज शक्य असणार आहे.
Oct 28, 2022, 08:49 AM ISTरात्रीच्या वेळी रेल्वेने प्रवास करताय मग आधी ‘ही’ बातमी वाचा! तुमच्यासाठी घेतला मोठा निर्णय
IRCTC: भारतीय रेल्वेचे काही असे नियम आहेत, ज्यांची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची (important ) आहे. जाणून घ्या रेल्वेचा नवा नियम...
Oct 14, 2022, 08:30 AM ISTकाय म्हणता? Indian Railways नं साक्षात मारुतीरायालाच पाठवलीये नोटीस; कारणही चक्रावून टाकणारं
पवनसूत हनुमानाविषयी नव्यानं सांगण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण, हिंदू पुराणकथांमधून अंजनीच्या या पुत्राविषयी बरीच माहिती देण्यात आली आहे. रामायणाच्या (Ramayana) माध्यमातूनही मारुतीराया आपल्या भेटीला आला आहे.
Oct 13, 2022, 01:35 PM ISTIndian Railways: आता ट्रेनमध्ये मिळेल कन्फर्म सीट, रेल्वेने सांगितली 'ही' सोपी पद्धत!
Indian Railways Latest News : रेल्वेकडून अनेक विशेष गाड्याही चालवल्या जातात, परंतू अनेकदा कन्फर्म तिकीट मिळू शकत नाही. अशातच रेल्वेने भन्नाट उपाय सांगितला आहे.
Oct 13, 2022, 01:29 AM ISTरेल्वे कर्मचाऱ्यांना 'दिवाळी गिफ्ट', इतक्या दिवसांचा बोनस जाहीर
केंद्र सरकारने (Central Government) रेल्वे कर्मचाऱ्यांना (Railway employees) गुडन्यूज दिली आहे.
Oct 12, 2022, 06:47 PM ISTSamosa: 'देसी फॉर्च्युन कुकीज?' ट्रेनच्या समोसामध्ये माणसाला सापडला...
Indian Railways: प्रवाशांने प्रवासादरम्यान IRCTC पॅंट्रीमधून एक समोसा विकत घेतला आणि...
Oct 11, 2022, 10:50 AM ISTIndian Railways: आता Whatsapp वर मिळवा PNR आणि रेल्वे स्टेटस
Indian railway PNR status आता व्हॉट्सअॅपवर मिळवा रेल्वे संदर्भात सर्व माहिती.
Oct 6, 2022, 08:20 PM ISTरेल्वे प्रवास महागला; 'या' गाड्यांच्या तिकीटांमध्ये भाडेवाढ
भारतीय रेल्वेची वेळापत्रकात बदल करत भाडेवाढ
Oct 6, 2022, 09:13 AM IST