'या' ट्रेननं तुम्ही भारतातून थेट परदेश गाठू शकता; Ticket Booking आणि नियम आताच पाहून घ्या
Indian Railway International Trains: रेल्वेनं प्रवास करत करत तुम्ही किती दूरचं अंतर ओलांडलंय? असा प्रश्न केला असता तुम्ही विविध राज्य ओलांडली आहेत... असं उत्तर द्याल.
Nov 23, 2023, 02:06 PM IST
गावाकडे निघणाऱ्या प्रवाशांसाठी Indian Railway ठरली तारणहार, कशी ते पाहा
Indian Railway : रेल्वे प्रवासाला निघतना अनेक गोष्टींची काळजी असते. रेल्वे वेळेवर येईल ना, इथपासून रेल्वे वेळेवर पोहोचेल ना इथपर्यंतचे प्रश्न विचारले जातात
Nov 23, 2023, 09:44 AM ISTIndian Railways कडून प्रवाशांसाठी 'विकल्प'; तिकीट बुकींगदरम्यान फायद्याची हमी
Indian Railway Ticket Booking : पाहा तुम्हाला कसा फायदेशीर ठरणार रेल्वेचा हा 'विकल्प'? कन्फर्म तिकीटाची मदार यावरच, पण अटीशर्ती वाचून घ्या
Nov 21, 2023, 02:48 PM ISTIndian Railways चं तिकीट बुक करताच मिळणार कन्फर्म सीट; पाहा कसा मिळेल फायदा
Indian Railway News : देशभरात रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आकडा अतिशय मोठा असून, या संख्येत दर दिवसागणिक भर पडताना दिसत आहे.
Nov 17, 2023, 07:08 AM IST
आताची मोठी बातमी, नवी दिल्ली दरभंगा एक्स्प्रेसला भीषण आग
Train Fire : नवी दिल्ली-दरभंगा (02570) एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याची घटना आहे. उत्तर प्रदेशच्या इटावा भागात ट्रेनच्या बोगीला लागली. घटनास्थळी अग्निशमदलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Nov 15, 2023, 06:59 PM ISTIndian Railway चं तिकीट बुक करतानाच तुम्हाला Seat का निवडता येत नाही?
Indian railway ticket booking : रेल्वेनं प्रवास करत असताना काही गोष्टींबद्दल आपल्याला उगाचच प्रश्न पडतात. रेल्वेमध्ये आपल्याला सीट कशी मिळते हासुद्धा त्यातलाच एक प्रश्न...
Nov 13, 2023, 12:04 PM IST
अखेर सापडलेच! रेल्वेतूनच व्हायचा तिकिट घोटाळा; ट्रेन बोरिवलीत आल्यावर 'अशी' झाली पोलखोल
India Railway: पश्चिम रेल्वेच्या विजिलन्स टीमने तात्काल तिकिटांची हेराफेरी करणऱ्या पेंट्रीकार मॅनेजर आणि कोच अटेंडंटला ताब्यात घेतले आहे.
Nov 13, 2023, 10:07 AM ISTIndian Railway Jobs 2023: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी; दणक्यात मिळतोय पगार, अर्ज करण्यासाठी आज शेवटची तारीख
Indian Railway Jobs 2023: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता मात्र घाई करा, कारण अर्ज करण्यासाठी उरले आहेत फक्त काही दिवस
Nov 9, 2023, 12:56 PM IST
हे काय नवं? भारतीय रेल्वेतही विमानाप्रमाणं मर्यादित वजनाच्या सामानालाच परवानगी
Indian Railway : तुम्हीही भारतीय रेल्वेनंच प्रवास करण्याला प्राधन्य देता? रेल्वे प्रवास सवयीचा असला तरीही त्याचे नियम तुम्हाला ठाऊक आहेत
Nov 7, 2023, 03:28 PM ISTअवघ्या काही सेकंदात बूक होणार तात्काळ तिकीट; या टिप्स फॉलो करा, Confirmed तिकीट मिळालंच समजा
ट्रेनचं तिकीट बूक करणं ही अनेकदा डोकेदुखी ठरते. त्यात जर तात्काळ तिकीट असेल तर काही मिनिटातच कोटा संपतो. पण काही टिप्स फॉलो करत तुम्ही झटपट तात्काळ तिकिट बूक करु शकता. त्याबद्दलच जाणून घ्या
Nov 6, 2023, 02:05 PM IST
एका भारतीयाच्या पत्रामुळे इंग्रजांनी रेल्वेत बसवली शौचालये, असं काय लिहिलं होत 'त्या' पत्रात?
Indian RailwayToilet Story: ब्रिटिश रेल्वेला 1919 मध्ये असे पत्र मिळाले होते. त्यानंतर ब्रिटिशांना ट्रेनमध्ये शौचालय बांधण्याचा विचार करण्यास भाग पाडले गेले.
Nov 4, 2023, 12:52 PM IST'या' देशांमध्ये रेल्वे अपघाताचा प्रश्नच नसतो, कारण इथं आजपर्यंत रेल्वेच पोहोचली नाहीये
Railway News : जगभरात असेही काही देश आहेत जिथं आजपर्यंत एकही रेल्वे अपघात झालेला नाही. पण, यामागचं कारण काय?
Nov 2, 2023, 02:41 PM ISTIRCTC कडून दुबई, अबूधाबीमध्ये फिरण्याची संधी; पाहून घ्या किफायतशीर प्लॅन
IRCTC तुम्हाला फक्त भारतातच नव्हे, तर आता थेट परदेशातही भटकंतीची संधी देणार आहे.
Nov 1, 2023, 03:07 PM IST
Premium Tatkal म्हणजे काय? कन्फर्म तिकिट मिळण्याची शक्यता वाढते का?
भारतात लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी हजारो प्रवासी रेल्वेचा पर्याय निवडतात. पण आता सणासुदीच्या काळात तिकिट मिळवण्यास अडचणी येतात. अशावेळी एक नवा पर्याय तुमच्यासाठी रेल्वेने आणला आहे.
Oct 31, 2023, 06:04 PM IST'वंदे साधारण' एक्स्प्रेस ट्रायलसाठी मुंबईत; कमी पैशात करता येणार वेगवान अन् आरामदायी प्रवास
Vande Sadharan Express Train: वंदे भारत एक्स्प्रेसनंतर आता वंदे साधारण एक्स्प्रेस गाड्या लवकरच सुरू होणार आहेत. यात सर्व द्वितीय श्रेणीचे डबे असतील. त्यामुळे त्याचे भाडेही कमी असणे अपेक्षित आहे.
Oct 30, 2023, 08:24 AM IST