indian railway

तुमचा विश्वास बसणार नाही पण ट्रेनमध्ये असतात तब्बल 11 प्रकारचे हॉर्न! जाणून घ्या नेमका अर्थ

Indian Railway Horns: ट्रेनने प्रवास करताना तुम्ही ट्रेनचा हॉर्न अनेकदा ऐकला असेल. मात्र तुम्ही कधी लक्ष देऊन ट्रेनचा हॉर्न ऐकला आहे का? कारण ट्रेनच्या हॉर्नचा आवाज किंवा पॅटर्न हा वेगवेगळा असतो.

Jan 1, 2024, 01:37 PM IST

तिकीटाशिवाय एकटी महिला करु शकते ट्रेन प्रवास; जाणून घ्या रेल्वेचा नियम

Indian Railway : 1989 मध्ये भारतीय रेल्वेने एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना संरक्षण देणारा कायदा केला. ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला आणि अल्पवयीन मुलांना संरक्षण देणारा हा कायदा आहे.

Dec 30, 2023, 04:42 PM IST

अमृत भारत एक्सप्रेसमध्ये मिळणाऱ्या टॉप 12 सुविधा, पुन्हा पुन्हा कराल प्रवास!

Amrit Bharat Express: अमृत भारतमध्ये 12 स्लीपर आणि 8 अनारक्षित डबे असतील. तसेच 2 डबे सामानासाठी असतील. यात 1800 प्रवासी प्रवास करू शकतील. ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सेन्सर टॅप, बायोव्हॅक्यूम टॉयलेट, प्रत्येक सीटवर चार्जर, आधुनिक स्विच आणि पंखे आणि प्रवाशांना माहिती देणारी यंत्रणा असेल.

Dec 26, 2023, 04:42 PM IST

फेब्रुवारीत भारतीय रेल्वेवर येऊ शकतं मोठं संकट! अचानक बंद पडू शकतात ट्रेन्स; कारण...

Indian Railway February 2024: सदर गोष्टीचा फटका हजारो ट्रेन्सला बसण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. कोट्यवधी प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.

Dec 23, 2023, 03:20 PM IST

ट्रेन लेट झालीये? टेन्शन सोडा, रेल्वे देतेय ही भन्नाट सुविधा

ट्रेन लेट झालीये? टेन्शन सोडा, रेल्वे देतेय ही भन्नाट सुविधा

Dec 19, 2023, 06:21 PM IST

CSMT ते पनवेल प्रवास करणाऱ्यांचा मनस्ताप कमी होणार; रेल्वे विभागाच्या निर्णयानं मोठा दिलासा

CSMT to Panvel: CSMT ते पनवेल प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; आता वेळही वाचणार आणि मनस्तापही नाही होणार. 

Dec 19, 2023, 12:02 PM IST

ठाणेकरांनो लक्ष द्या! स्टेशनवर पादचारी पूलाच्या कामामुळे 2 दिवस वाहतूक आणि पॉवर ब्लॉक

Thane Powe Block: ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. 16 आणि 17 डिसेंबर 2023 च्या  मध्यरात्री ठाणे स्टेशनवर पादचारी पूल (FOB) गर्डर्स लाँच करण्यासाठी वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेकडून यासंदर्भात अपडेट देण्यात आली आहे. 

Dec 15, 2023, 12:03 PM IST

रेल्वेकडून नवीन वर्षाचे गिफ्ट, पनवेल-मडगाव दरम्यान धावणार स्पेशल ट्रेन

Panvel Madgaon Special Train:  रेल्वे नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्टीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी  पनवेल आणि मडगाव दरम्यान १४ नाताळ/नवीन वर्ष विशेष ट्रेन चालवली जाणार आहे.

Dec 14, 2023, 06:30 PM IST

काही रेल्वे स्टेशनच्या नावासोबत 'रोड' का जोडलं जातं? यामागे आहे मोठं कारण

Indian Railway: भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे आशियातील सर्वात मोठे नेटवर्क आहे. रेल्वे स्थानकाच्या नावाचा इतिहास तुम्हाला माहितीये का, जाणून घ्या 

 

Dec 13, 2023, 05:15 PM IST

CSMT ते Karjat चे अंतर होणार कमी; प्रवाशांचा अर्धा तास वाचणार! कसं ते जाणून घ्या…

Mumbai Local : सीएसएमटी- कर्जत प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता घरी आणखी लवकर पोहोचणं सहज शक्य. पाहा बातमी तुमच्या कामाची. 

 

Dec 4, 2023, 02:40 PM IST

संपूर्ण रेल्वेगाडीचं Reservation करण्यासाठी किती रुपये मोजावे लागतात? पाहून हैराणच व्हाल

Indian Railway Ticket Booking : भारतीय रेल्वेचा प्रवास अनेक आठवणी देऊन जातो. या प्रवासाची सुरुवात होते तिच मुळात तिकीट आरक्षणापासून. 

 

Nov 30, 2023, 10:07 AM IST

रेल्वे स्टेशनला हिंदीत काय म्हणतात? 99.99 % स्कॉलरही नाही देऊ शकले याचं उत्तर

Indian Railway : तुम्ही या रेल्वेला किती ओळखता? विचार करून उत्तर द्या हं! कारण बऱ्याच जणांना हे जमलेलं नाही. 

Nov 29, 2023, 12:48 PM IST

भारत गौरव ट्रेनमधील तब्बल 40 प्रवाशांना विषबाधा; पुण्याकडे येणाऱ्या रेल्वेत घडला प्रकार

Indian Railway : भारतीय रेल्वेसंदर्भातील मोठी बातमी. एकाच वेळी 40 प्रवाशांना विषबाधा झाल्यामुळं माजली खळबळ. पाहा कधी आहे या प्रवाशांची प्रकृती... 

 

Nov 29, 2023, 07:20 AM IST

'वंदे साधारण' नव्हे आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणा, या ट्रेनमध्ये काय खास? जाणून घ्या

Amrit Bharat Express: भगव्या रंगाच्या या ट्रेनचे इंजिन वंदे भारतसारखे असेल. कोच खिडकीच्या वर आणि खाली भगव्या रंगाचा पट्टा असेल.

Nov 26, 2023, 07:34 AM IST

ट्रेनमधून प्रवास करताय? प्रवाशांना रेल्वे तिकिटासह मिळतात 'या' सुविधा

भारतीय रेल्वे ही देशाची  लाईफलाईन मानली जाते. तुम्हाला देशात कुठेही जायचे आहे, फक्त रेल्वेचे तिकीट खरेदी करा आणि आरामात बसून किंवा झोपून तुम्हाला हव्या त्या ठिकाणी पोहोचता. पण तुम्ही वारंवार ट्रेनने प्रवास करत असल्यास, तुम्हाला तिकीटासोबत उपलब्ध असलेल्या इतर सुविधांबद्दल पूर्ण माहिती आहे का? 

Nov 25, 2023, 05:38 PM IST