indian railway

ट्रेनच्या डब्यावर असलेल्या 5 डिजिट नंबरचा अर्थ काय? याला डिकोड करण्याची बेस्ट टीप

एक्सप्रेसच्या कोचवर पाच अंकी नंबर असतो. या नंबरमध्ये अनेक प्रकारचे कोड असतात. हे समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. हा 5 अंकी आकडा म्हणजे काय? त्याचा अर्थ काय? 

Dec 6, 2024, 01:55 PM IST

Indian Railway : रेल्वे स्थानकांच्या नावापुढे ‘रोड’ शब्द का जोडतात? याचा नेमका अर्थ माहितीये?

Indian Railway : भारतात रेल्वे स्थानकांची नावंही अतिशय महत्त्वाची आहेत. कारण, ही नावं अतिशय सूचक असतात. याच रेल्वे स्थानकांमध्ये काही नावांपुढे 'रोड' का जोडलेलं असतं? 

 

Dec 5, 2024, 02:27 PM IST

Indian Railway देतेय कमीत कमी पैशात परदेशवारीची संधी; 'इथं' सहलीला जा, वर्षाचा शेवट अविस्मरणीय करा

कधी, कुठे आणि कसं पोहोचायचं? IRCTC कडून नेमकी कुठे फिरायला जाण्याची संधी दिली जातेय? 

 

Dec 2, 2024, 02:35 PM IST

ब्लँकेट महिन्यातून एकदा नाही तर...; रेल्वे मंत्र्यांना प्रशासनाने तोंडघशी पाडले! खरंच किती वेळा धुतात रेल्वेतील ब्लँकेट?

Indian Railway: भारतीय रेल्वेकडून पुन्हा एकदा रेल्वेतील एसी कोचच्या ब्लँकेटच्या स्वच्छतेवरुन माहिती देण्यात आली आहे. मात्र तरीदेखील प्रवाशांमध्ये नाराजी असल्याचे म्हटलं आहे. 

 

Dec 1, 2024, 11:55 AM IST

मुंबईकरांसाठी 300 नव्या लोकल्सचं गिफ्ट, या 8 स्थानकांचं रुपडं पालटणार

New Locals For Mumbai:  मोदी सरकारने मुंबईकरांसाठी खास गिफ्ट दिले आहे.

Nov 29, 2024, 03:30 PM IST

ट्रेनमधील ब्लँकेट किती दिवसांनी धुतात? स्वत: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं उत्तर, 'एकदा...'

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आपण रेल्वेने प्रवास करताना रेल्वेच्या डब्यात आपल्याला चादर किंवा ब्लॅकेट दिलं जातं. मात्र हे ब्लँकेट किती दिवसातून धुतलं जातं हे समजल्यावर तुम्हाला धक्काच बसेल

Nov 28, 2024, 08:55 PM IST

सर्वात स्वस्त ऑनलाइन रेल्वे तिकीट 'येथे' मिळतं, याबद्दल तुम्हाला कोणीच सांगणार नाही!

आता तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून कोणत्याही ट्रेनमध्ये कधीही, कुठेही तुमची सीट आरक्षित करू शकता.ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी अनेक ॲप उपलब्ध आहेत.

Nov 26, 2024, 09:54 PM IST

हे खरंय! भारतात 'या' एका ट्रेननं फुकटात करता येतो प्रवास; कोणत्या मार्गावर 75 वर्षांपासून सुरूय ही सुविधा?

Indian Railway : रेल्वेनं प्रवास करायचा म्हटल्यावर सर्वात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे तिकीट काढण्याचं. याच रेल्वे प्रवासाविषयीची एक कमाल गोष्ट तुम्हाला माहितीये? 

 

Nov 26, 2024, 02:40 PM IST

88 लाख रुपये Per Night भाडं... जगातील सर्वात महागड्या रेल्वेत असं आहे तरी काय? 'हे' Photos एकदा पाहाच

Travel : भाऊ सर्वांना नाही झेपायचं! जगातील सर्वात महागड्या रेल्वेप्रवासाचं तिकीट घ्यायला तुमचा किती पगार संपेल माहितीये? 

Nov 26, 2024, 10:23 AM IST

रेल्वे प्लॅटफॉर्मच्या पिवळ्या रेषेवर गोळे का असतात? तुम्हाला माहिती असायला हवं!

ट्रेनची वाट पाहताना प्रवाशी अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पिवळी रेष आणि त्यावरील गोळेदेखील असेच दुर्लक्षित केले जातात. पण प्लॅटफॉर्मवर पिवळी रेष आणि त्यावर गोळे का असतात? कधी विचार केलाय का?अनेकदा प्रवासी ट्रेनची वाट पाहत प्लॅटफॉर्मच्या शेवटाकडे येऊन उभे राहतात. तुम्ही रेषेच्या अलीकडे राहायला हवे, हे संकेत तुम्हाला पिवळी रेष देत असते.

Nov 22, 2024, 03:07 PM IST

रेल्वेमध्ये टीटीई कसं बनायचं? पात्रता, पगार सर्वकाही जाणून घ्या

सरकारी नोकरीची तयारी करणारे अनेक तरुण इंडियन रेल्वेत नोकरीसाठी धडपडत असतात.रेल्वेमध्ये विविध पदांची भरती निघते. पण टीटीईची नोकरी तरुणांच्या जास्त आवडीची असते. पण टीटीईची नोकरी कशी मिळते? जाणून घेऊया. भारतीय रेल्वेकडून वेळोवेळी टीटीई पदासाठी भरती केली जाते. इच्छुक आणि पात्र उमेदवार नोटिफिकेशन पाहून अर्ज करु शकतात. यानंतर उमेदवारांना दिलेल्या वेळेत परिक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागते. परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तुम्ही टीटीई बनू शकता. 

Nov 22, 2024, 02:05 PM IST

पधारो सा! IRCTC नं आणलंय राजेशाही थाटातलं राजस्थानचं टूर पॅकेज; पाहा A to Z माहिती

IRCTC Rajasthan Tour Package: Indian Railway च्या अख्तयारित येणाऱ्या आयआरसीटीसीकडून राजस्थानसाठीची एक सुरेख सफर आखण्यात आली आहे. अनुभवा हे रॉयल राज्य, रॉयल पद्धतीनं... 

 

Nov 21, 2024, 02:59 PM IST

देशातील कोट्यवधी सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, रेल्वेकडून जनरल कोच संदर्भात मोठा निर्णय

Indian Railways: .  नोव्हेंबरच्या अखेरीस ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. 

Nov 20, 2024, 05:25 PM IST

162400000000 रुपयांची तरतूद! आपलं CSMT कात टाकणार; फूड कोर्ट ते...

CSMT Railway Station: छत्रपती शिवाजी टर्मिनस हे भारतातील पर्यटनाचा आकर्षणाचा केंद्र आहे. आता सीएसएमटीचा कायापालट होणार आहे. 

Nov 18, 2024, 09:50 AM IST