मालगाडीच्या इंजिनानं खेचली वंदे भारत; Video व्हायरल होताच Indian Railway ची सारवासारव, म्हणे...
Vande Bharat Train : वंदे भारतला मालगाडीनं का खेचावं लागलं? नेमकं झालं तरी काय? व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळं सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Sep 10, 2024, 10:37 AM IST
ट्रेनच्या मध्यभागीच का असतो AC कोच? 'जनरल'च्या प्रवाशांना कोणी सांगणार नाही हे सिक्रेट!
देशातील साधारण 80 टक्के जनता ट्रेनच्या प्रवासाला पसंती देते. ट्रेन प्रवासात तुम्हाला जनरल, स्लीपर आणि एसी कोच असतात. एसी कोच नेहमी ट्रेनच्या मध्यभागी असतात, हे तुम्ही पाहिलं असेल. सुरुवातीला एसी कोच हे इंजिननंतर लावण्यात आले होते.पण इंजिनजवळ असल्याने कोचमध्ये खूप आवाज यायचा. यामुळे एसी कोचने प्रवास करणाऱ्यांना त्रास होऊ लागला.एसी कोच मध्यभागी असल्याने प्रवासी प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी उतरतात. यामुळे सुरुवातीच्या आणि शेवटच्या जनरल डब्यातील गर्दी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.यामुळे एसी कोचने प्रवास करणारे प्रवासी कोणत्याही अडचणीशिवाय प्रवास करतात.
Sep 9, 2024, 09:28 AM ISTवंदे भारत चालवण्यासाठी चक्क लोको पायलट भिडले, रेल्वे स्थानकावरच एकमेकांचे कपडे फाडले... Video व्हायरल
राजकारणासाठी विनेश फोगाटने सोडली रेल्वेची नोकरी, कोणत्या पदावर, किती होता पगार?
Vinesh Phogat : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. हरियाणा विधानसभेसाठी विनेश फोगाट आणि कु्स्तीपटू बजरंग पुनिया निवडणूक लढवू शकतात. पण त्याआधी विनेश आणि बजरंगने रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे.
Sep 6, 2024, 03:17 PM IST
रेल्वे ट्रॅकच्या बाजूला अॅल्युमिनियमचे बॉक्स का ठेवलेले असतात?
तुम्ही देखील अनेक वेळा रेल्वे ट्रॅकच्या बाजूला अॅल्युमिनियमचे बॉक्स बसवलेले पाहिले असतील.
Sep 4, 2024, 07:01 PM ISTहे खरंय! कधी पाहिलीयेत का भारतातील अशी रेल्वे स्थानकं ज्यांना नावच नाही?
Indian Railway Unique Railway Stations: जगातील चौख्या क्रमांकाचं आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांचं रेल्वेचं जाळं अशी भारतीय रेल्वेची ओळख आहे.
Aug 28, 2024, 11:24 AM ISTCSMTवरुन लवकरच 24 डब्यांची रेल्वेगाडी धावणार, प्रवाशांना काय फायदा होणार?
Mumbai Central Railway Latest News: मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या लवकरच धावणार आहेत. यासाठी फलाट विस्तारीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे.
Aug 28, 2024, 10:53 AM ISTभारतातील 'या' रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी लागतो व्हिसा
व्हिसा... तोसुद्धा रेल्वे प्रवासासाठी? विश्वास बसत नाहीये? ही माहिती पाहाच
Aug 27, 2024, 02:13 PM ISTPHOTO: भारतातील एकमेव व्यक्ती ज्याच्याकडे आहे स्वतःची ट्रेन,रेल्वेच्या एका चुकीमुळं बनला एका ट्रेनचा मालक
एकमेव भारतीय ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीची ट्रेन आहे. हा व्यक्ती कोणी उद्योगपती किंवा व्यापारी नाहीये तर एक सामान्य शेतकरी आहे. तो संपूर्ण ट्रेनचा मालक आहे. कोण आहे हा व्यक्ती जाणून घेऊया. रेल्वे तुमची संपत्ती आहे.
Aug 27, 2024, 01:59 PM ISTएका रेल्वे तिकिटावर 56 दिवस भारतात कुठेही फिरा;कसं करायचं बुकींग?
Aug 25, 2024, 08:58 AM ISTकाही ट्रेन लाल आणि काही निळ्या का असतात? यात फरक काय?
भारतात रेल्वे वाहतुकीचं जाळ खूप मोठं आहे. प्रवास करताना आपल्याला लाल आणि निळ्या रंगाच्या पॅसेंजर ट्रेन पाहायला मिळतात. मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की या दोघांमध्ये नेमका फरक काय असतो?
Aug 23, 2024, 06:35 PM IST'शिर्डी-मुंबई वंदे भारत' एक्स्प्रेसमधील जेवणात प्रवाशाला सापडलं झुरळ, तक्रार केल्यावर IRCTC म्हणतंय 'तुम्हाला...'
शिर्डीला (Shirdi) निघालेल्या मुंबईकर प्रवाशाला वंदे भारत (Vande Bharat) ट्रेनमध्ये देण्यात आलेल्या जेवणात चक्क झुरळ (cockroach) आढळलं. डाळीत झुरळ आढळल्यानंतर प्रवाशाने रेल्वेकडे यासंबंधी तक्रार केली.
Aug 21, 2024, 12:08 PM IST
महाराष्ट्रातील असा रेल्वे मार्ग जो अजूनही ब्रिटिशांच्या ताब्यात!
महाराष्ट्रातील असा रेल्वे मार्ग जो अजूनही ब्रिटिशांच्या ताब्यात!
Aug 17, 2024, 03:12 PM ISTभारतातील सर्वात वेगवान ट्रेन कोणती? 99 टक्के उत्तरं चुकली
Indian Railway : तुम्हीही भारतीय रेल्वेनंच कायम प्रवास करता? देशातील सर्वात वेगवान ट्रेनचं नाव माहितीये?
Aug 17, 2024, 10:44 AM IST