भारतातीय 'या' रेल्वे स्थानकांवर पासपोर्ट, व्हिसाशिवाय नाही मिळत प्रवेश; इथून थेट गाठता येतो परदेश
Indian Railway : रेल्वेनं गाठा दुसरा देश... जाणून घ्या देशातील अशा विमानतळांची नावं जिथं जाण्यासाठी रेल्वे तिकीटासमवेत पासपोर्ट आणि व्हिसाही लागतो.
Oct 5, 2024, 02:56 PM ISTपुण्यात मृत महिलेच्या नावे बांगलादेशीनं बनवला पासपोर्ट; पाहता-पाहता 29 जणांना अटक, 600 बनावट पासपोर्ट जप्त
Pune Fake Passport News : मुंबई पोलिसांना पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांकडे बनावट भाडे करारावर बनवलेले पासपोर्ट मिळाले होते. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर आता पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. हे सर्व आरोपी बांगलादेशी असून ते अवैधरित्या भारतात आले होते, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
Dec 29, 2023, 12:23 PM ISTVIDEO: ब्रिटिशकालीन भारतीय पासपोर्ट व्हायरल; मजकूर वाचून नेटकऱ्यांमध्ये कुतूहल
Viral Old British India Passport Video: जुन्या गोष्टी या अनेकदा व्हायरल होताना दिसतात. सध्या ब्रिटिशकालीन भारतीय पासपोर्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे पासपोर्ट साधारणत: 1928-1938 दरम्यानचे आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Dec 10, 2023, 05:05 PM ISTभारतीयांना 'या' देशात पाय ठेवण्यासाठी द्यावे लागतात 1 लाख रुपये!
भारतासह इतर देशांतील लोक जगातील पर्यटनस्थळांना भेट देत असतात. पण एक छोटासा देश आहे जिथे भेट देणे भारतीय पर्यटकांसाठी खूप महाग आहे. इथे उतरल्याबरोबर येथे येणाऱ्या पर्यटकांकडून अंदाजे एक लाख रुपये कर वसूल केला जातो. या देशाचे नाव एल साल्वाडोर आहे
Oct 29, 2023, 05:53 PM ISTदरवर्षी लाखो लोक भारताचे नागरिकत्व का सोडत आहेत?
भारतीयांचा देशाबद्दल भ्रमनिरास होत आहे का? असा सवाल गेल्या काही दिवसांपासून उपस्थित केला जात आहे. त्याला कारण म्हणजे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या संसदेत केलेला खुलासा आहे. एस. जयशंकर यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये विक्रमी 225,620 भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले.
Aug 16, 2023, 04:13 PM ISTAkshay Kumar देश सोडणार; का आली अभिनेत्यावर अशी वेळ?
Akshay Kumar नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. सध्या अक्षय कुमार त्याच्या 'सेल्फी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Feb 23, 2023, 07:15 PM ISTPassport Application: पासपोर्ट बनवायचा आहे का? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Indian Passport: परदेशात जायचे असल्यास पासपोर्ट आवश्यक आहे. पासपोर्टशिवाय (Passport) परदेशात प्रवास करणे शक्य नाही. नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठी भारतात दररोज अर्ज येतात. प्रत्येक देशाचा पासपोर्ट वेगळा असतो. त्यामुळे ओळख सिद्ध करण्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे.
Dec 2, 2022, 02:02 PM ISTकाय आहे Tatkal Passport Service; कसा कराल अर्ज, इथं जाणून घ्या संपूर्ण पद्धत
Tatkal Passport Service : भारतीय रेल्वेच्या तत्काळ सेवांमुळे प्रवाशांना खूप मदत झाली आहे. त्याचप्रमाणे, पासपोर्टसाठी अर्ज करण्याची आणि मंजुरीची प्रतीक्षा करण्याची किचकट प्रक्रिया सुलभ केली तर? , ही संपूर्ण पद्धत पाहा.
Aug 19, 2022, 02:35 PM ISTतुम्हालाही आलाय का Passport साठी असा मेसेज? पाहा काय आहे सत्य
Indian Govt Change Passport : भारत सरकार कडून भारतीय पासपोर्टमध्ये बदल करण्यात आले आहेत. जर तुम्ही विमानाचा प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप महत्वाची आहे.
Jul 28, 2022, 06:34 PM ISTभारतीय Passport च्या जीवावर फिरा जग; 59 देशांमध्ये व्हिसाची गरजच नाही
नव्या यादीमुळं हे सिद्ध होत आहे की...
Jan 14, 2022, 10:33 AM IST#govote नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना दीपिकाची चपराक
दीपिकाने लिहिलेली इंन्स्टाग्रामवरील ही पोस्ट वाचाच...
Apr 29, 2019, 07:49 PM ISTदीपिका पदुकोणला निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाही? जाणून घ्या सत्य
दीपिकाने तिच्या पासपोर्टबाबत असलेल्या अफवांवर खुलासा केला होता.
Apr 27, 2019, 04:14 PM ISTलवकरच सर्व नागरिकांना मिळणार ई-पासपोर्ट
सरकार लवकरच नव्या पिढीसाठी ई-पासपोर्ट जारी करणार आहे. यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अनेक फिचर्स उपलब्ध आहे. ज्यामध्ये बायोमेट्रिक डिटेल्स उपलब्ध होणार आहे.
Jul 28, 2016, 04:01 PM IST५९ देशात भारतीय पासपोर्ट व्हिसा म्हणून चालतो
तुमच्याकडे जर भारताचा पासपोर्ट असेल, तर तुम्हाला जगभरातील ५९ देश असे आहेत की त्या देशात तुम्हाला व्हिसाची गरज भासणार नाही. भारतीय पासपोर्ट हा अधिक सुरक्षित आणि पावरफुल मानला जात आहे, त्या देशाच्या पासपोर्टची विश्वासार्हता किती आहे, त्यावर हे अवलंबून असते.
Sep 9, 2015, 06:05 PM IST