indian cricket team

Shubman Gill: ती गोष्ट खाजगी ठेवणं...; अँडरसनसोबत झालेल्या वादावर काय म्हणाला शुभमन गिल?

Shubman Gill: भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलने इंग्लंडचा सर्वात अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर शानदार सिक्स ठोकला. गिलने खेळलेला हा शॉट चाहत्यांना देखील आवडला.

Mar 9, 2024, 09:01 AM IST

Rohit Sharma: बेन स्टोक्सने 9 महिन्यांनी केली गोलंदाजी; पहिल्याच बॉलवर रोहित शर्मा फसला

Ben Stokes Rohit Sharma : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या टेस्ट सिरीजमध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आतापर्यंत गोलंदाजी केली नव्हती. गेल्या काही काळापूर्वी त्याचं ऑपरेशन झालं होतं. 

Mar 8, 2024, 05:02 PM IST

Rohit Sharma: हिटमॅनच्या नावे अजून एक विक्रम; 'अशी' कामगिरी करणारा पहिला भारतीय बनला रोहित

Rohit Sharma Six Record in WTC History : आज भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या टेस्ट सिरीजमधील शेवटच्या सामन्यात रोहित शर्माने सिक्स लगावला. या सिक्ससोबतच त्याने असा पराक्रम केला जो आजपर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूला करता आलेला नाही.

Mar 7, 2024, 05:18 PM IST

टीम इंडियात 'या' धाकड खेळाडूचं होणार पदार्पण, इंग्लंडच्या बॅझबॉलला प्रत्युत्तर

India Vs England 5th Test: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना येत्या 7 मार्चपासून धर्मशालात खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने आधीच ही मालिका 3-1 अशी जिंकली आहे.

Mar 5, 2024, 02:14 PM IST

ईशान किशन पुन्हा बीसीसीआयच्या निशाण्यावर, तोडला मोठा नियम... आता शिक्षा होणार?

Ishan Kishan Break Rule : टीम इंडियाचा युवा फलंदाज विकेटकिपर ईशान किशन सध्या संघातून बाहेर आहे. बीसीसीआयशी पंगा घेतल्याचा फटका त्याला बसला आहे. बीसीसीआयने ईशान किशनला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर केलं आहे.

Feb 29, 2024, 09:43 PM IST

हार्दिक पांड्याला वेगळा नियम का? इरफान पठाणने टोचले बीसीसीआयचे कान, म्हणतो...

Irfan Pathan On Hardik Pandya : हार्दिक पांड्याला स्पेशल वागणूक दिली जात असल्याने टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण याने बीसीसीआयचे (BCCI) कान टोचले आहेत.

Feb 29, 2024, 03:26 PM IST

BCCI च्या ग्रेड ए+ श्रेणीत फक्त 'हे' चार खेळाडू; कमावणार 7 कोटी रुपये; वाचा यादी

बीसीसीआयने आपल्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे. हा वार्षिक करार 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे. 

 

Feb 28, 2024, 07:07 PM IST

ईशान किशन, श्रेयस अय्यरला मोठा धक्का, बीसीसीआय काँट्रेक्टमधून बाहेर... 'या' युवा खेळाडूला लॉटरी

BCCI Annual Contract List: भारतीय क्रिकेट बोर्डातर्फे दरवर्षी खेळाडूंच्या सेंट्रल कॉन्ट्रेक्ट लीस्टची घोषणा केली जाते. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या चार वेगवेगवळ्या कॅटेगरीत या खेळाडूंची निवड होते. 

Feb 28, 2024, 06:58 PM IST

BCCI ने जाहीर केली करार यादी, कोणत्या खेळाडूला किती मिळणार पगार? पाहा संपूर्ण लिस्ट

BCCI Annual Player Contracts list : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी 2023-24 हंगामासाठी टीम इंडियासाठी वार्षिक खेळाडू करार जाहीर केले आहे. त्यामुळे आता विराट आणि रोहितला किती पगार मिळणार? पाहा 

Feb 28, 2024, 06:10 PM IST

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये जयस्वालची 'यशस्वी' भरारी, कॅप्टन रोहितलाही टाकलं मागे; 'या' स्थानावर पोहोचला

ICC Test Ranking : भारतविरूद्ध इंग्लंड यांच्यात पाच टेस्ट सामन्याची सिरीज खेळली जात आहे. नुकताच आयसीसीने नवी टेस्ट रॅंकिंग घोषित केली. यशस्वी जयस्वालच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे त्याने बॅटिंगच्या टेस्ट रॅंकिंगमध्ये 12 व्या स्थानी झेप घेऊन घेतली आहे. एवढंच नाही तर त्याने टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला मागे टाकले आहे. 

Feb 28, 2024, 06:03 PM IST

IND vs ENG 5th Test : धर्मशाला टेस्टपूर्वी केएल राहुलचा गोलीगत धोका? अचानक इंग्लंडला का रवाना झाला?

KL Rahul Health Update : केएल राहुल आगामी सामन्यात (IND Vs ENG 5th Test) खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. याचं नेमकं कारण काय? अशी चर्चा होताना दिसते.

Feb 28, 2024, 03:31 PM IST

आयपीएलच्या तोंडावर BCCI चा मोठा निर्णय; 'या' खेळाडूंचा वाढवणार पगार?

Indian Cricket Team : आयपीएलचा आगामी 17 वा हंगाम तोंडावर असताना आता बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बीसीसीआय (BCCI) काही खेळाडूंचा पगार वाढवणार आहे.

Feb 27, 2024, 05:21 PM IST

ईशान किशन, केएस भरतच्या कारकिर्दीला ग्रहण, तर ऋषभ पंतचं पुनरागमन धोक्यात... कारण काय?

Team India : अलीकडच्या काळात टीम इंडियात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आलीय. यातल्या काही खेळाडूंनी संधीचं सोनं केलं तर काही खेळाडूंना संधी मिळूनही आपली जागा टिकवता आली नाही. अशाच काही खेळाडूंच्या कारकिर्दीला ग्रहण लागलं आहे. 

Feb 26, 2024, 07:00 PM IST

रांची कसोटी जिंकत टीम इंडियाने इतिहास रचला, ऑस्ट्रेलिया-इंग्लंडलाही आजपर्यंत जमलं नाही

Ind vs Eng Test : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना जिंकत इतिहास रचला आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची 5 कसोटी सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली आहे. पण त्याचबरोबर टीम इंडियाने अशी एक कामगिरी केली आहे, जी आतापर्यंत बलाढ्य ऑस्ट्रेलिया-इंग्लंडलाही जमली नाही.

Feb 26, 2024, 05:48 PM IST

डबल सेंच्युरीमुळे यशस्वी जयस्वालला बंपर लॉटरी, आयसीसी क्रमवारीत मोठी झेप... टॉप-5 मध्ये 3 भारतीय

ICC Test Rankings: टीम इंडियाचा युवा आक्रमक फलंदाज जयशस्वी जयस्वालने आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या यशस्वीने तब्बल 14 स्थानांचं अंतर कमी केलं आहे. 

Feb 21, 2024, 04:31 PM IST