indian cricket team

मैदानात घुसलेल्या चाहत्याला पोलीस मारहाण करताना तू काय सांगत होतास? रोहित शर्माने केला खुलासा, म्हणाला...

आयर्लंडविरोधातील सामन्याआधी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर रोहित शर्मा (Rohit Sharma) काहीसा नाराज दिसला. यावेळी त्याने खेळाडूंसह लोकांची सुरक्षाही महत्त्वाची असल्याचं सांगितलं. 

 

Jun 6, 2024, 01:03 PM IST

'मला खरंच कळत नाहीये की...', विजयानंतरही रोहित शर्माच्या वक्तव्याने चाहत्यांचं वाढलं टेन्शन!

वर्ल्डकपमधील पहिल्या विजयानंतर रोहित शर्माच्या प्रतिक्रियेने संपूर्ण देशातील चाहत्यांची चिंता वाढवली आहे. टीम इंडियाने आयरर्लंड विरुद्ध न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळला.

Jun 6, 2024, 12:26 PM IST

Rohit Sharma: मला अजून काहीच बोलायचं नाही...; भर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा का झाला भावूक?

Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यावेळी एका कारणाने भर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा भावूक झाल्याचं दिसून आलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी-20 वर्ल्डकप खेळणार आहे. 

Jun 5, 2024, 09:10 AM IST

भारतीय संघाचं प्रशिक्षकपद स्विकारणार का? गौतम गंभीरने स्पष्टच सांगितलं 'यापेक्षा...'

राहुल द्रविडनंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक कोण होणार याकडे सर्वाचं लक्ष असून माजी भारतीय क्रिकेटर गौतम गंभीरचं नाव आघाडीवर आहे. 

 

Jun 3, 2024, 06:43 PM IST

'टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली...' युवराजने केली मोठी भविष्यवाणी

T20 World Cup : अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. टीम इंडिया पाच जूनला आपल्या मिशन टी20 वर्ल्ड कपची सुरुवातक करेल. त्याआधी टीम इंडियाचा माजी दिग्गज ऑलराऊंडर युवराज सिंगने टीम इंडिया आणि विराट कोहलीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

Jun 3, 2024, 05:46 PM IST

'रोहित, विराटने भारतीय संघाला अपंग केलं'; माजी भारतीय दिग्गजाचं धक्कादायक विधान, 'तुम्ही यशस्वी जैसवालला...'

T20 World Cup: टी-20 वर्ल्डकपमधील सराव सामन्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणने (Irfan Pathan) यशस्वी जैसवालला (Yashavi Jaiswal) संघातून वगळण्याला विरोध केला आहे. 

 

Jun 3, 2024, 01:35 PM IST

'वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...', सुरेश रैनाने दिला 'या' दोन खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा सल्ला

T20 World Cup 2024 : टीम इंडियाचे खेळाडू आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपासाठी जोरदार तयारी करत असल्याचं पहायला मिळतंय. सर्व खेळाडू अमेरिकेत पोहोचले असून रोहित शर्मा प्लॅनिंग करण्यात व्यस्थ झालाय. अशातच आता सुरेश रैनाने कॅप्टन रोहित शर्माला महत्त्वाचा सल्ला दिलाय.

May 31, 2024, 06:54 PM IST

India Squad: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची घोषणा, टेस्ट, वन डे आणि टी20 मालिका खेळणार

Indian Cricket Team Squad: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी, एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळणार आहे. 16 जूनपासून या दौऱ्याला सुरुवात होईल. 

May 31, 2024, 02:12 PM IST

Virat Kohli: लोकांनी आमच्याकडून अपेक्षा ठेवू नये...; वर्ल्डकपपूर्वीच असं का म्हणतोय विराट कोहली?

Virat Kohli: वेस्ट इंडिज आणि अमेरिका या ठिकाणी होणारा आगामी T-20 वर्ल्डकप टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. यावेळी सर्व चाहत्यांना टीम इंडियाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवटचा T20 वर्ल्डकप असू शकतो.

May 31, 2024, 07:20 AM IST

T20 World Cup: आयर्लंडविरूद्धच्या सामन्यापूर्वीच वाढलं रोहित शर्माचं टेन्शन; घ्यावा लागणार 'हा' मोठा निर्णय

T20 World Cup 2024: टीम इंडियाचा वर्ल्डकपमधील पहिला सामना आयर्लंडसोबत रंगणार आहे. मात्र यापूर्वी टीम इंडियाला एक वॉर्म-अप सामना देखील खेळायचा आहे. वर्ल्डकपसाठी मैदानात उतरण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासमोर एक मोठं आव्हान आहे. 

May 30, 2024, 07:07 AM IST

Yashasvi Jaiswal Net Worth : आलिशान कार अन् मुंबईत 5 BHK घर, यशस्वी जयस्वालची एकूण संपत्ती किती?

Yashasvi Jaiswal Net Worth : टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल याला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) स्थान देण्यात आलंय. यशस्वी जयस्वाल पहिल्यांदाच टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करेल. 

May 28, 2024, 10:50 PM IST

Dinesh Karthik नंतर आता टीम इंडियाचा 'हा' दिग्गज घेणार क्रिकेटमधून निवृत्ती, समोर आली मोठी माहिती

Team India Cricket : आयपीएलच्या सतराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा प्रवास प्ले ऑफमध्ये संपला आणि याचबरोबर आरसीबीचा हुकमी खेळाडू दिनेश कार्तिकनेही क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर आता टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू निवृत्तीच्या वाटेवर आहे. 

May 24, 2024, 05:23 PM IST

सचिनमुळे वाचला! अंगठी, पासपोर्टनंतर रोहित शर्मा मोबाईलही विसरला आणि मग... पाहा व्हिडीओ

Rohit Sharma: अगदी पासपोर्टपासून ते साखरपुड्याच्या अंगठीपर्यंत आजवर रोहित शर्मा त्याच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी विसरला आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

May 23, 2024, 11:21 AM IST

भारतीय क्रिकेटचं भविष्य! बीसीसीआयने निवडले 30 खेळाडू... सर्फराजच्या भावाचं नशीब उघडलं

BCCI : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने एक शिबिर आयोजित केलं आहे. यासाठी बीसीसीआयने 30 खेळाडूंची निवड केली आहे. यात श्रेयस अय्यर आणि ईशान किशनचाही समावेश करण्यात आलं असून व्ही व्ही एस लक्ष्मणच्या नेतृत्वाखाली ही शिबिर होणार आहे. 

May 20, 2024, 12:39 PM IST

'तू काय आता नवा नाहीयेस...', गंभीरने संजू सॅमसनला स्पष्टच सांगितलं, 'आता जरा स्वत:ला...'

T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकप संघात संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) संजू सॅमसनला संदेश दिला आहे. 

 

May 16, 2024, 05:52 PM IST