indian cricket team

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये जयस्वालची 'यशस्वी' भरारी, कॅप्टन रोहितलाही टाकलं मागे; 'या' स्थानावर पोहोचला

ICC Test Ranking : भारतविरूद्ध इंग्लंड यांच्यात पाच टेस्ट सामन्याची सिरीज खेळली जात आहे. नुकताच आयसीसीने नवी टेस्ट रॅंकिंग घोषित केली. यशस्वी जयस्वालच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे त्याने बॅटिंगच्या टेस्ट रॅंकिंगमध्ये 12 व्या स्थानी झेप घेऊन घेतली आहे. एवढंच नाही तर त्याने टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला मागे टाकले आहे. 

Feb 28, 2024, 06:03 PM IST

IND vs ENG 5th Test : धर्मशाला टेस्टपूर्वी केएल राहुलचा गोलीगत धोका? अचानक इंग्लंडला का रवाना झाला?

KL Rahul Health Update : केएल राहुल आगामी सामन्यात (IND Vs ENG 5th Test) खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. याचं नेमकं कारण काय? अशी चर्चा होताना दिसते.

Feb 28, 2024, 03:31 PM IST

आयपीएलच्या तोंडावर BCCI चा मोठा निर्णय; 'या' खेळाडूंचा वाढवणार पगार?

Indian Cricket Team : आयपीएलचा आगामी 17 वा हंगाम तोंडावर असताना आता बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बीसीसीआय (BCCI) काही खेळाडूंचा पगार वाढवणार आहे.

Feb 27, 2024, 05:21 PM IST

ईशान किशन, केएस भरतच्या कारकिर्दीला ग्रहण, तर ऋषभ पंतचं पुनरागमन धोक्यात... कारण काय?

Team India : अलीकडच्या काळात टीम इंडियात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आलीय. यातल्या काही खेळाडूंनी संधीचं सोनं केलं तर काही खेळाडूंना संधी मिळूनही आपली जागा टिकवता आली नाही. अशाच काही खेळाडूंच्या कारकिर्दीला ग्रहण लागलं आहे. 

Feb 26, 2024, 07:00 PM IST

रांची कसोटी जिंकत टीम इंडियाने इतिहास रचला, ऑस्ट्रेलिया-इंग्लंडलाही आजपर्यंत जमलं नाही

Ind vs Eng Test : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना जिंकत इतिहास रचला आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची 5 कसोटी सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली आहे. पण त्याचबरोबर टीम इंडियाने अशी एक कामगिरी केली आहे, जी आतापर्यंत बलाढ्य ऑस्ट्रेलिया-इंग्लंडलाही जमली नाही.

Feb 26, 2024, 05:48 PM IST

डबल सेंच्युरीमुळे यशस्वी जयस्वालला बंपर लॉटरी, आयसीसी क्रमवारीत मोठी झेप... टॉप-5 मध्ये 3 भारतीय

ICC Test Rankings: टीम इंडियाचा युवा आक्रमक फलंदाज जयशस्वी जयस्वालने आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या यशस्वीने तब्बल 14 स्थानांचं अंतर कमी केलं आहे. 

Feb 21, 2024, 04:31 PM IST

टीम इंडियात पदार्पणासाठी सरफराज खानने केली ही गोष्ट, विश्वास ठेवणंही कठिण...मोठा खुलासा

Sarfaraz Khan : मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबईकर सरफराज खानने टीम इंडियातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच सामन्यात सफराजने अर्धशतकी खेळी केली. या सामन्यानंतर सरफराज खानबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. 

Feb 19, 2024, 06:26 PM IST

Sarfaraz Khan: शेवटी बापच तो! सरफराजच्या वडिलांची रोहित शर्माला भावनिक साद, म्हणाले...

Sarfaraz Khan: ज्यावेळी सरफराज खानला डेब्यूची कॅप मिळाली त्यावेळी सरफराज खानचे वडील भावूक झाले होते. यावेळी त्यांनी रोहित शर्माला खास विनंती केली. 

Feb 16, 2024, 10:10 AM IST

U19 World Cup : भूवीपेक्षा घातक 'इनस्विंगर', कांगारूंच्या दांड्या मोडणारा Raj Limbani आहे तरी कोण?

Raj limbani Under 19 cricket team : पाकिस्तान सीमेजवळील वाळवंटातील वाळूवर टेनिस बॉलने गोलंदाजी करण्यापासून वर्ल्ड कप फायनलमध्ये कांगारूंच्या विकेट्स मोडण्यापर्यंतचा प्रवास राज लिंबानी याचा राहिला आहे.

Feb 11, 2024, 05:59 PM IST

Ishan kishan चं नेमकं काय बिनसलंय? इरफान पठाणची बोचरी टीका, कानपिचक्या घेत म्हणाला...

Ishan Kishan News : आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने संघात स्थान मिळावं यासाठी टीम इंडियाचे खेळाडू अंग काढून तर घेत नाहीत ना? अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे.

Feb 10, 2024, 09:20 PM IST

Rohit Sharma: रोहित शर्माचा हट्ट पडणार महागात? राजकोटमध्ये हिटमॅनने करू नये 'ही' चूक

Rohit Sharma:  रोहित शर्माचा हट्टीपणा टीम इंडियासाठी महागात पडू शकतो. दरम्यान रोहित शर्माचा असा कोणता निर्णय आहे, जो तिसऱ्या टेस्टसाठी बदलावा लागण्याची शक्यता आहे. 

Feb 8, 2024, 04:17 PM IST

राहुल द्रविडने म्हटलं 'थोडं क्रिकेट खेळ', पण ईशान किशनने धुडकावला सल्ला; कृत्याने उंचावल्या भुवया

भारतीय क्रिकेटर ईशान किशन गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्यासह सराव करत असल्याची माहिती आहे. 

 

Feb 8, 2024, 11:29 AM IST

Rishabh Pant : एकही मॅच खेळली नाही, तरीही ऋषभ आयसीसीच्या 12 व्या रँकिंगला कसा पोहोचला?

ICC Mens Test batting Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीत ऋषभ पंत (Rishabh Pant) 13 व्या स्थानावर होता, तो आला 12 व्या स्थानी आलाय. खेळाडू खेळत नसताना त्याचं रँकिंग सुधारलं तरी कसं? 

Feb 7, 2024, 07:11 PM IST

Team India : 'मी हताश झालोय...', टीम इंडियात संधी न मिळाल्याने खेळाडूने सांगितलं दुखणं!

Hanuma Vihari : रणजीमध्ये हनुमा विहारीच्या फलंदाजीने पुन्हा सर्वांना धक्का दिलाय. अशातच एका मुलाखतीत बोलताना हनुमा विहारीने मनातलं दु:ख बोलून दाखवलंय. 

Feb 7, 2024, 05:10 PM IST

पहिल्या U-19 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचे खेळाडू आता काय करतात?

Team India U19 World Cup 2000 Players: दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. चुरशीच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने यजमान दक्षिण आफ्रिकेचा तीन विकेटने पराभव केला. उदय सहारने कॅप्टन इनिंग खेळत टीम इंडियाला शानदार विजय मिळवून दिला. टीम इंडियाने तब्बल नवव्यांदा अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापैकी पाचवेळा टीम इंडियाने जेतेपद पटकावलं आहे. 

Feb 6, 2024, 10:02 PM IST