indian air force

देशी बनावटीचे पहिले लढाऊ विमान तेजस आजपासून भारतीय वायूसेनेत

देशी बनावटीचे पहिले सर्वात हलके लढाऊ विमान तेजस आजपासून खऱ्या अर्थाने भारतीय वायूसेनेत रुजू होणार आहेत.

Jul 1, 2016, 07:41 AM IST

राष्ट्रपती आणि पंतप्रधानाच्या उपस्थितीत जगाने पाहिली भारतीय वायुसेनेची ताकद

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पतंप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राजस्थानातल्या पोखरणच्या वाळवंटात साऱ्या जगाला आज भारतीय वायूसेनेची ताकद अनुभवता आली.

Mar 18, 2016, 10:33 PM IST

हवाईदलात लवकरच महिला लढाऊ वैमानिक

एअर चीफ मार्शल अरुप राहा यांनी आजजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून,  येत्या 18 जून रोजी भारतीय हवाई दलात महिला लढाऊ वैमानिकांची पहिली तुकडी समाविष्ट केली जाईल, अशी घोषणा केली आहे.

Mar 8, 2016, 04:22 PM IST

दिल्लीत पोलिसांकडून माजी सैनिकांना धक्काबुक्की

सारा देश स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट करण्यासाठी सज्ज होतोय. त्याचवेळी दुसरीकडे ज्या सैनिकांनी देशासाठी सारं आयुष्य वेचलं त्याच सैनिकांना बेदखल करण्यात आल्याचा प्रकार नवी दिल्लीत घडलाय. पोलिसांकडून माजी सैनिकांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार पुढे आलाय.

Aug 14, 2015, 02:48 PM IST

व्हिडिओ: असं घडलं ऑपरेशन 'गर्व', पाकिस्तान-चीनसाठी इशारा

भारत-म्यानमार सीमेवर दहशतवाद्यांविरोधात सैन्याचं ऑपरेशन गर्व खूप गुप्तपणे केलं गेलं. भारतीय कमांडोंनी दहशतवाद्यांचे दोन कॅम्प उद्ध्वस्थ करत १५ अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. 

Jun 10, 2015, 04:41 PM IST

म्यानमारमध्ये अतिरेक्यांना धूळ चारणारे हेच ते 21 जाबाँज जवान

म्यानमारमध्ये अतिरेक्यांना धूळ चारणारे हेच ते 21 जाबाँज जवान

Jun 10, 2015, 03:19 PM IST

पश्चिम बंगालमध्ये हवाई दलाच्या विमानाचा अपघात

भारतीय हवाई दलाच्या विमानाला पश्‍चिम बंगालमध्ये आज अपघात झाला आहे, वैमानिकांचा शोध सुरू आहे. 

Jun 3, 2015, 11:25 PM IST

हायवेवर उतरवले हवाई दलाचे विमान

भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान उतरविण्याचा यशस्वी प्रयोग, यमुना द्रुतगती मार्गावर आज पहिल्यांदा  करण्यात आला.

May 21, 2015, 03:01 PM IST

यमुना एक्सप्रेसवेवर एअरफोर्स विमानाचं यशस्वी लँडिंग!

मथुरेच्या यमुना एक्स्प्रेसवेवर यशस्वीरित्या एअरफोर्स एअरक्राफ्ट लँडिंग चाचणी यशस्वीरित्या पार पडली. भारतात पहिल्यांदाच रनवे व्यतिरिक्त रस्त्यावर विमान उतरवण्याचा हा प्रयत्न करण्यात आला. 

May 21, 2015, 10:21 AM IST