पश्चिम बंगालमध्ये हवाई दलाच्या विमानाचा अपघात

भारतीय हवाई दलाच्या विमानाला पश्‍चिम बंगालमध्ये आज अपघात झाला आहे, वैमानिकांचा शोध सुरू आहे. 

Updated: Jun 3, 2015, 11:25 PM IST
पश्चिम बंगालमध्ये हवाई दलाच्या विमानाचा अपघात title=

कोलकता : भारतीय हवाई दलाच्या विमानाला पश्‍चिम बंगालमध्ये आज अपघात झाला आहे, वैमानिकांचा शोध सुरू आहे. 

दोन्ही वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती पुढे आली असून, त्यांचा शोध सुरू आहे.

हवाई दलाच्या जेट विमानामधून दोघे वैमानिक प्रशिक्षण घेत होते. कलाईकुंडा विमानतळाजवळील बारागोरा गावामध्ये विमानाला अपघात झाला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.