भारतीय बनावटीचे लढाऊ विमान तेजस होणार वायुदलाच्या ताफ्यात दाखल
भारतीय बनावटीची हलकी लढाऊ विमान तेजसचा वायुदलाच्या ताफ्यात समावेश होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
Feb 20, 2019, 11:53 PM ISTपोखरण । पुलवामा हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई युद्धसरावाला सुरुवात
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.
Feb 17, 2019, 12:15 AM ISTराजस्थान । पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’
भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धाभ्यास सुरु झाला आहे. सर्व प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर सहभागी झाली आहेत. दिवसासह रात्रीही आयुधे आणि शस्त्रांची चाचणी घेण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.
Feb 17, 2019, 12:00 AM ISTपुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’
भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धअभ्यास सुरु झाला आहे.
Feb 16, 2019, 11:02 PM ISTनवी दिल्ली | भारतीय वायुदलात नवे मालवाहू हेलिकॉप्टर
नवी दिल्ली | भारतीय वायुदलात नवे मालवाहू हेलिकॉप्टर
New Delhi America Is Giving A New Cargo Helicopter To Indian Air Force
भारताला मिळालं हल्क आणि हवेतच वार करणारं पहिलं हॅलिकॉप्टर
भारताच्या शत्रूंना हा इशारा
Jan 17, 2019, 05:35 PM ISTभारतीय बनावटीच्या जीसॅट-७-एचे प्रक्षेपण, रडार यंत्रणा अधिक सक्षम
संपूर्ण भारतीय बनावटीच्या जीसॅट-७-एचे प्रक्षेपण करण्यात आले.
Dec 19, 2018, 04:27 PM ISTभारतीय वायू सेनेचा 86वा स्थापना दिवस, वायुसेनेची चित्तथरारक कसरती
शानदार समारंभाचं आयोजन
Oct 8, 2018, 09:39 AM ISTगुजरातमध्ये वायूदलाचं विमान कोसळलं
या दुर्घटनेत वैमानिक संजय चौहान यांचा मृत्यू झालाय
Jun 5, 2018, 12:20 PM ISTVIDEO : एयर फोर्सचं शक्तीप्रदर्शन, हवेत फायटर प्लेनने भरलं इंधन
पाहा कसं भरलं जातं हवेत दोन लढाऊ विमानात इंधन
Apr 14, 2018, 11:17 PM ISTपतीच्या अंत्य संस्कारादिवशी 5 दिवसाच्या मुलीला घेऊन गेल्या मेजर कुमुद
देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या जवानाचे कुटुंब किती हिम्मतवान असतं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
Feb 24, 2018, 09:02 PM ISTउडत्या विमानात इंधन भरण्यात वायुसेनेला यश
भारतीय वायुसेनेला गुरुवारी खूप मोठे यश मिळाले आहे. वायुसेनेच्या एमब्रेर ट्रांसपोर्ट एयरक्राफ्ट हवेत उडत असतानाच इंधन भरले गेले.
Nov 30, 2017, 06:45 PM IST