india vs srilanka

एशिया कप स्पर्धेनंतर 'या' खेळाडूचं नशिब चमकणार, करोडो रुपयांची बरसात होणार

Asia Cup 2023 : एशिया कप स्पर्धेत क्रिकेट जगताला एक नवा स्टार खेळाडू सापडला आहे. भारताविरुद्धचा सामना श्रीलंकेला गमवावा लागला, पण या सामन्यात श्रीलंकेच्या एका खेळाडूने सर्वांची मनं जिंकली. अवघ्या 20 वर्षांच्या या खेळाडूंनी संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

Sep 13, 2023, 07:33 PM IST

Ind vs Sl 3rd ODI : विराटच्या वादळासमोर श्रीलंकेचा धुरळा, 'इतक्या' धावांचं आव्हान!

भारत आणि श्रीलंकेमधील तिसऱ्या एकदिवसीय गिल आणि कोहलीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 350 धावांचा पल्ला पार केला. श्रीलंकेला विजयसाठी 391 धावांचं आव्हान असणार आहे.

Jan 15, 2023, 05:35 PM IST

India vs Srilanka : टी20 सामन्यात कोण वरचढ? टीम इंडिया की श्रीलंका, जाणून घ्या

टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, श्रीलंकेविरूद्ध विजय मिळवणार का? तुम्हाला काय वाटतं 

Sep 6, 2022, 05:50 PM IST

Virat Kohli ने नेहमी डावललं; पण आज Rohit Sharma देणार 'या' खेळाडूला संधी

श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये 'या' खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे

Mar 12, 2022, 08:07 AM IST

रविंद्र जडेजाच्या 'द रॉकस्टार' नावामागचा 'तो' किस्सा तुम्हाला माहितय का?

सर जडेजा असा झाला रॉकस्टार, हा खास किस्सा तुम्हाला माहीत आहे का?

Mar 9, 2022, 08:47 PM IST

इथे मैत्रीला थारा नाही; Rohit Sharma ला धक्का, जिगरी मित्राला निवड समितीकडून संघाबाहेरचा रस्ता

भारतीय क्रिकेट संघाला सध्या एका नव्या वळणावरून पुढे नेणाऱ्या आणि संघाच आघाडीचा फलंदाज म्हणून नावलौकिक असणाऱ्या रोहित शर्मा (Rohit Sharma) यानं कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. संधाची धुरा सांभाळण्यास सुरुवात केल्यापासून रोहितनं बऱ्याच खेळाडूंना संघात स्थानही दिलं. 

Feb 23, 2022, 12:38 PM IST

२०११ वर्ल्ड कप फायनल फिक्सिंगचा आरोप, संगकाराची १० तास चौकशी

२०११ सालच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला होता.

Jul 3, 2020, 06:38 PM IST

श्रीलंकेविरुद्ध आज भारताचा सामना...कधी आणि कुठे पाहाल?

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली निदहास ट्रॉफी स्पर्धेत भारताचा सामना आज श्रीलंकेशी होणार आहे. 

Mar 12, 2018, 08:41 AM IST

VIDEO : क्रिकेटच्या मैदानावर सांता बनला धोनी, सहकाऱ्यांसह केली मस्ती

दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने रविवारी श्रीलंकेच्या संघाला पराभवाची धूळ चारत टी-२० मालिका ३-०ने जिंकली. यासोबतच भारतीय संघाने चाहत्यांना ख्रिसमस आणि न्यूईयरचे गिफ्ट दिले. 

Dec 25, 2017, 11:23 AM IST

तिसऱ्या टी-२० आधी श्रीलंकेला झटका

भारत आणि श्रीलंका यांच्यात तिसऱा आणि अखेरचा सामना खेळवला जातोय. मात्र या सामन्याआधीच श्रीलंकेला मोठा झटका बसलाय.

Dec 24, 2017, 09:28 AM IST

टी-२० भारताचा सर्वात मोठा विजय, कर्णधार रोहितने या क्रिकेटरला दिले विजयाचे श्रेय

भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात दणदणीत विजय मिळवला. रोहितने या विजयाचे श्रेय संपूर्ण संघाला दिलेय. तसेच धोनीचेही त्याने तोंडभरुन कौतुक केले. 

Dec 21, 2017, 08:48 AM IST

live : भारताचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Dec 17, 2017, 01:11 PM IST

भारत वि श्रीलंका : तिसऱ्या वनडेत धोनी मोडू शकतो हे ३ रेकॉर्ड

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा वनडे सामना आज विशाखापट्टणम येथे खेळवला जातोय. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी साधलीये. त्यामुळे जो संघ हा सामना जिंकेल तो संघ नवा रेकॉर्ड बनवेल.

Dec 17, 2017, 09:13 AM IST

भारत वि श्रीलंका तिसरी वनडे, भारत मालिका विजय मिळवणार?

भारत आणि श्रीलंका यांच्यात तिसरी आणि निर्णायक वनडे रविवारी होतेय. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत आहेत. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात कोण विजयी होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय.

Dec 16, 2017, 04:23 PM IST