...आणि मैदानात संतापला धोनी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ७९ धावांची शानदार खेळी केली.
Sep 18, 2017, 03:34 PM ISTVIDEO : असा घेतला बुमराहने स्मिथचा झेल
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने २६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
Sep 18, 2017, 02:50 PM ISTहार्दिक पांड्याने धोनीबाबत केला हा खुलासा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत शानदार ८३ धावांची खेळी करणाऱ्या हार्दिक पांड्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. टॉप फळीतील फलंदाज झटपट बाद होत असताना धोनी आणि पांड्याने खेळपट्टीवर टिकून राहत ११८ धावांची भागीदारी केली आणि भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. सामना जिंकल्यानंतर पांड्याने आपल्या खेळीचे श्रेय धोनीला दिले.
Sep 18, 2017, 01:18 PM IST३० वर्षानंतर भारताने घेतला 'त्या' पराभवाचा बदला
चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा आमनेसामने आले. ३० वर्षापूर्वी याच मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पहिला सामना झाला होता.
Sep 18, 2017, 11:29 AM ISTभारत वि ऑस्ट्रेलिया : पहिल्या वनडेत झाले हे रेकॉर्ड
भारतीय संघाने रविवारी चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला २६ धावांनी(डकवर्थ लुईस) हरवले. भारताने प्रथम फलंदाजी करताना २८१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला २१ षटकांत १६४ धावा करणे आवश्यक होते. मात्र त्यांना १३७ धावाच करता आल्या. भारताच्या या विजयासह अनेक रेकॉर्डही या सामन्यात झाले.
Sep 18, 2017, 10:33 AM ISTपांड्याच्या जबरदस्त खेळीमुळे सामन्याचे चित्रच बदलले - कोहली
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातील विजयाचे श्रेय भारताचा कर्णधार विराट कोहलीने हार्दिक पांड्याला दिलेय.
Sep 18, 2017, 08:52 AM ISTएका वर्षात कोहली दुसऱ्यांदा शून्यावर बाद
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. नॅथन कॉल्टरच्या चेंडूवर कोहली शून्यावर बाद झाला.
Sep 17, 2017, 02:55 PM ISTLIVE : हार्दिक पांड्याची हाफ सेंच्युरी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
Sep 17, 2017, 01:08 PM ISTभारत वि ऑस्ट्रेलिया : दुखापतीमुळे अक्षऱ पटेल बाहेर, जडेजाला संधी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये दुखापतीमुळे अक्षर पटेल खेळू शकणार नाहीये. अक्षर पटेलच्या जागी रवींद्र जडेजाला संधी देण्यात आलीये.
Sep 17, 2017, 08:38 AM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी विराट सेना सज्ज
श्रीलंकेला व्हाईट वॉश दिल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेली विराट सेना आजपासून ऑस्ट्रेलियासोबत एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यास सज्ज झालीय. दुपारी दीड वाजता चेन्नईच्या चिंदबरम स्टेडियममध्ये हा सामना खेळला जाणार आहे.
Sep 17, 2017, 07:42 AM ISTभारत-ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये येऊ शकतो 'हा' अडथळा
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ सप्टेंबरपासून सीरिज सुरु होणार आहे. मात्र, ही सीरिज सुरु होण्यापूर्वी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे.
Sep 16, 2017, 02:33 PM ISTरोहितने दिले संकेत, धवनच्या जागी रहाणे खेळणार
टीम इंडियाचा उप कर्णधार रोहित शर्माने शुक्रवारी संकेत दिले की, शिखर धवनच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी मिळू शकते. धवन काही पर्सनल कारणाने ऑस्ट्रेलिया विरूद्धचे पहिले तीन सामने खेळणार नाहीये.
Sep 15, 2017, 09:08 PM ISTऑस्ट्रेलियन संघात आरोन फिंचच्या जागी हँड्सकॉम्बला संधी
भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेआधी ऑस्ट्रेलियाच्या संघात बदल करण्यात आलाय.
Sep 15, 2017, 01:58 PM ISTमिशन ऑस्ट्रेलियासाठी टीम इंडिया चेन्नईमध्ये
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला रविवारपासून सुरुवात होतेय.
Sep 15, 2017, 01:03 PM IST...तर भारत वनडेमध्येही पहिल्या क्रमाकांवर पोहोचणार
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडेच्या सीरिजला रविवारपासून सुरुवात होणार आहे.
Sep 14, 2017, 10:38 PM IST