खाद्यप्रेमींसाठी मोठी बातमी; लवकरच बाजारात येणार 'या' प्राण्याचं दूध- मांस
FSSAI कडून मिळालेल्या या मंजुरीमुळं मोठ्या फरकानं घट होणाऱ्या या प्राण्यांच्या संवर्धनास मदत होणार असल्याची अपेक्षा आता ठेवली जात आहे.
Nov 28, 2022, 09:09 AM IST'माझ्या नशिबी जे आलं ते कोणाच्याही येऊ नये'; 26/11 हल्ल्यातून बचावलेला Baby Moshe आता 'असा' दिसतो
(Mumbai) मुंबई तू कधी थांबत नाहीस... असं या शहराला भेट देणारे अनेकजण म्हणतात. पण, हीच मुंबई 2008 मध्ये थांबलेली, सुन्न झालेली. कारण होतं. या शहरावर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला (26/11 terror Attack ).
Nov 26, 2022, 09:37 AM ISTShradha Walkar Case :... आणि 'त्या' क्षणी आफताबनं श्रद्धाला संपवण्याचं ठरवलं; Polygraph test मधून अखेर उलगडा
Shradha Walkar Case :दगडाचं काळीज असणाऱ्या आफताबनं श्रद्धाचा जीव घेतला आणि नात्यांनाच काळीमा फासला. जिनं जिवापाड प्रेम केलं, तिच्यासोबतच तो असा का वागला?
Nov 26, 2022, 08:39 AM IST
Constitution Day 2022 : भारतीय संविधानाची मूळ प्रत कोणी लिहिली माहितीये? 95 % वाचकांनी दिलं चुकीचं उत्तर
Constitution Day 2022 : (India)भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Bababsaheb Ambedkar) यांच्यामुळं एक प्रजासत्ताक राष्ट्र (Republic nation) म्हणून देशाला जागतिक स्तरावर ओळख मिळाली.
Nov 26, 2022, 06:42 AM ISTcrime news: नागपूरमध्ये दिवसाढवळ्या देह व्यापाराचा काळाधंदा, पोलिसांचा 2 हॉटेल्सवर छापा
crime news: पोलिसांनी (police) यासंदर्भात दोन हॉटेल्स (hotels) येथे कारवाई केली आहे. त्यामुळे सध्या या केसबद्दल पोलिसांनी कडक कारवाई करण्यासही सुरूवात केली आहे.
Nov 25, 2022, 05:53 PM ISTआवरा! बोगदा खोदून चोरट्यांनी पळवलं रेल्वे इंजिन; घटना तुम्हाला हैराण करेल
चोरट्यांचा पराक्रम; रेल्वेचं इंजिन (Railway Engine) चोरण्यासाठी बोगदा खोदला आणि....
Nov 25, 2022, 12:46 PM IST
Areez Khambatta passes away : प्रसिद्ध 'रसना' कंपनीच्या मालकाचे निधन
वयाच्या 85 व्या वर्षी खंबाटा यांनी अखेरचा श्वास घेतला.
Nov 21, 2022, 05:04 PM ISTEarthquake Today | दिल्लीत आठड्याभरात दुसऱ्यांदा भूकंपाचे झटके, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Earthquake In Delhi - NCR Today: दिल्ली-एनसीआर भागात भूंकपाचे (Earthquake) झटके जाणवलेत. जवळपास मिनिटभर भूकंपाचे परिणाम जाणवला.
Nov 12, 2022, 08:13 PM IST
गुटखा खा, दारु प्या, काही करा पण...; अतिउत्साहाच्या भरात BJP नेते बरळले
Political News : नेतेमंडळींची मानसिकता अनेकदा आपल्याला विचार करायला भाग पाडते. ही तीच माणसं आहेत ना, ज्यांना आपण निवडून दिलंय? हाच विचार वारंवार मनात घर करतो.
Nov 8, 2022, 10:13 AM ISTGoogle ला 1337 कोटींचा दणका, वाचा नेमकं प्रकरण काय?
CCI On Google : भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाची (CCI) जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनवर मोठी कारवाई...
Oct 21, 2022, 12:25 AM ISTसावधान! Diwali दरम्यान, देशात फोफावणार कोरोना; पाहा नवी लक्षणं आणि महत्त्वाची माहिती
Coronavirus : अखेर ज्याची भीती होती तेच घडताना दिसत आहे. आता कुठे कोरोना संसर्गाच्या आघातातून आपण सर्वजण सावरण्याचा प्रयत्न करत होतो, त्यातच या प्रयत्नांना अपयश मिळताना दिसत आहे
Oct 19, 2022, 12:33 PM ISTपरीक्षेचा दिवस, काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतदान; थरुर की खरगे, कोणाला मिळणार कौल?
congress president election : देशभरातील राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसची सूत्र आता कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. येत्या काळात याच व्यक्तीच्या निर्णयांवर काँग्रेस पुढची वाटचाल करताना दिसणार आहे.
Oct 17, 2022, 06:47 AM IST
भूक न लागणे, चव नसणं ही आहेत या गंभीर आजाराची लक्षणे!
तुम्हाला भूक लागत नसेल आणि जेवणाची चव नसेल लागत ही बातमी तुमच्यासाठी...
Oct 16, 2022, 11:01 PM ISTCorona Varient : राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण
राज्यात कोरोनाचा (Corona New Varient) नवा व्हेरियंट XBB चे रूग्ण आढळले आहेत.
Oct 14, 2022, 11:35 PM ISTVIDEO : प्रेयसीला भेटायला गेला, गावकऱ्यांनी पकडून थेट लग्नच लावून दिलं
प्रेयसीला गुपचून जावून भेटणं तरुणाला पडलं महागात. पाहा व्हिडिओ होतोय व्हायरल.
Oct 3, 2022, 08:15 PM IST