5.4 Magnitude Earthquake Today in Delhi-NCR, Noida and Uttarakhand : राजधानी दिल्लीतून (New Delhi) हादरवणारी बातमी समोर आली आहे. दिल्ली पुन्हा एकदा भूंकपाच्या झटक्याने हादरली आहे. याआधी काही दिवसांपूर्वी दिल्लीकरांना भूकंपाचे झटके जाणवले होते. मात्र त्यानंतर आता पुन्हा भूकंप आल्याने दिल्लीकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दिल्ली-एनसीआर भागात भूंकपाचे हे झटके जाणवलेत. जवळपास मिनिटभर भूकंपाचे परिणाम जाणवला. (earthquake in delhi and ncr atmosphere of fear among citizens)
Earthquake of Magnitude:5.4, Occurred on 12-11-2022, 19:57:06 IST, Lat: 29.28 & Long: 81.20, Depth: 10 Km ,Location: Nepal, for more information Download the BhooKamp App https://t.co/EeajzoWKi2 @OfficeOfDrJS @PMOIndia @DDNational @Ravi_MoES pic.twitter.com/QsUzaSduQv
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) November 12, 2022
संध्याकाळी राजधानीला भूकंपाचे झटके बसले. 1 मिनिटात सुमारे 3 वेळा भूकंपाच हादरे बसले. 5 पॉईंट 4 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता. एकाच आठवड्यात दिल्लीत दोनदा भूकंपाची नोंद झाली.