india news

धोक्याची घंटा! भारतीयांनी शिक्षणावरील खर्च कमी केला, पण 'या' हानिकारक गोष्टींवरील खर्च वाढवला

Business News : खिशात येणारा पैसा टिकत का नाही? एका सर्वेक्षणातून समोर आलेली माहितीच देईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. पाहा बातमी तुमच्या पैशांची... 

 

Mar 4, 2024, 11:55 AM IST

राजीव गांधी हत्येतील आरोपीचा मृत्यू, माजी पंतप्रधानांच्या नावे उभारलेल्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील एका आरोपीचा आज मृत्यू झाला. या आरोपीवर ज्या रुग्णालयात उपचार सुरु होते, त्या रुग्णालयाचं नाव राजीव गांधी असं आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये या आरोपाला सोडण्यात आलं होतं. 

Feb 28, 2024, 03:11 PM IST

Job News : 'रुको जरा...' नोकरी सोडू पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला Google कडून 300 टक्के पगारवाढ

Google Employee 300% Salary Hike : आकडा मोजून थकाल, विचार करा 300 टक्के पगारवाढ म्हणजे महिन्याला खात्यात येणारी रक्कम किती मोठी असेल... 

 

Feb 21, 2024, 12:17 PM IST

Parenting Tips : 42% मुलांचा स्क्रीनटाइम 4 तास, काही तर 10-10 तास मोबाइल पाहतात; यावर उपाय काय?

Kids Screen Time Issue :  मुलांचा स्क्रीन हा दिवसेंदिवस कळीचा मुद्दा होत चालला आहे. अनेक पालक मुलांचा मोबाइल आणि टीव्ही पाहण्याच्या हट्टाला कंटाळले आहेत. अशावेळी सर्वेक्षणात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर डॉक्टर काय सांगतात. 

Feb 14, 2024, 04:06 PM IST

मोठी बातमी : केंद्रीय गृहमंत्रालयात तरुणाची घुसखोरी; बनावट ओळखपत्रामुळं बिंग फुटलं

Breaking News : देशाच्या नव्या संसदेमध्ये झालेल्या घुसखोरीनंतर आता केंद्रीय गृहमंत्रालयामध्येही अशीच एक घटना घडल्यामुळं यंत्रणांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. 

 

Feb 7, 2024, 11:26 AM IST

'भारतरत्न' जाहीर झाल्यानंतर अडवाणींची पहिली प्रतिक्रिया, मानले 'या' दोन नेत्यांचे आभार; '14 वर्षांचा असताना RSS मध्ये...'

Lal Krishna Advani: अयोध्या राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) आंदोलनात सर्वात मोलाची भूमिका निभावणारे ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न (Bharat Ratna) जाहीर झाला आहे. यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया जारी केली असून अत्यंत विनम्रता आणि कृतज्ञतेने पुरस्कार स्विकारत असल्याचं म्हटलं आहे. 

 

Feb 3, 2024, 05:35 PM IST

Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यासाठी निर्मला सीतारमण यांनी निवडली खास साडी, पाहा वैशिष्ट्य...

Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कायमच अर्थसंकल्प सादर करत असताना संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या. इथं नेहमीच चर्चा झाली ती म्हणजे त्यांच्या लूकची. 

 

Feb 1, 2024, 10:36 AM IST

अर्थसंकल्पापूर्वी ग्राहकांना धक्का! सोने-चांदी वधारले, जाणून घ्या किती रुपयांची झाली वाढ?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या आगामी अंतरिम अर्थसंकल्पूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. 

Feb 1, 2024, 10:27 AM IST
Expectation From Nirmala Sitharaman Interm Budget 2024 PT1M47S

Budget 2024 | 2024च्या बजेटकडून काय अपेक्षा आहेत?

Expectation From Nirmala Sitharaman Interm Budget 2024

Feb 1, 2024, 10:10 AM IST