india news

दिल्ली बुडाली, पण ताजमहाल नाही; रहस्य की आणखी काही? जाणून घ्या

Delhi Floods : संपूर्ण दिल्लीमध्ये यमुनेच्या पाण्याचा शिरकाव झाला असून अनेक रस्ते आणि महत्त्वाचे भाग जलमय झाले. इतकंच काय, तर लाल किल्ल्यालाही या पाण्याचा स्पर्श झाला. पण.... 

 

Jul 18, 2023, 08:50 AM IST

'धर्मांतर केलेल्या हिंदूंनो...', ख्रिश्चन धर्मगुरुचा डान्स करतानाचा व्हिडीओ ट्विट करत अभिनेत्याचं आवाहन, पोलिसांकडून अटक

Kanal Kannan Arrest: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टंट मास्टर आणि अभिनेता कनल कन्नन (Kanal Kannan) याला पोलिसांनी अटक केली आहे. कनल कन्नने ट्विटरला (Twitter) ख्रिश्चन धर्मगुरुचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये धर्मगुरु एका महिलेसोबत नाचत आहे. यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली. 

 

Jul 11, 2023, 05:10 PM IST

Rajnath Singh यांनी भोगलाय 18 महिन्याचा तुरुंगवास; जेलमधून बाहेर आल्यानंतर कळालं की...

Rajnath Singh On Jail Memory: राजनाथ सिंह तुरुंगातून बाहेर येताच आयुष्याला वेगळे वळण लागणार होते याची त्यांना देखील कल्पना नव्हती. तुरुंगवास भोगून ते घरी पोहोचले खरे पण काही दिवसात वेगळी कारकीर्द त्यांची वाट पाहत होती. 

Jul 10, 2023, 10:01 AM IST

माझं वय काढू नका, नाही तर... शरद पवार यांनी थेट जाहीर सभेत अजित पवार यांना ठणकावले

टीका करण्यासाठी नव्हे तर माफी मागण्यासाठी आलोय...माझा अंदाज चुकला, शरद पवारांनी मागितली येवलेकरांची माफी मागितली.  वयाच्या भानगडीत पडाल तर महागात पडेल, अशा इशार अजित पवारांना दिला. 

Jul 8, 2023, 06:55 PM IST

गेलेल आमदार परत येणार का? जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी सोडायला तयार, संजय राऊत म्हणतात मी बाजूला होतो

मी बाजूला होतो, ठाकरेंकडे तुम्ही परत येणार का? राऊतांची शिंदेंसह 40 आमदारांना साद. तर, आम्ही राष्ट्रवादी सोडतो तुम्ही परत या.. साहेबांना त्रास देऊ नका..आव्हाडांचं अजित पवारांना भावनिक आवाहन.

Jul 8, 2023, 05:51 PM IST

शासनाचा मोठा निर्णय; 12 वी उत्तीर्ण मुलींना मोफत मिळणार स्कूटर

Budget 2023 : केंद्र शासनाकडून वार्षिक अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर टप्प्याटप्प्यानं देशातील विविध राज्यांमध्येही अर्थसंकल्प सादर केले जातात. अशाच एका अर्थसंकल्पातून समोर आलेल्या घोषणेनं संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या. 

 

Jul 8, 2023, 12:11 PM IST

वेबसिरीजला लाजवेल असे राजकीय नाट्य; एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार यांचे बंड

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वर्षपूर्ती होत नाही तोच राज्यात अजित पवार यांचे बंड झाले आहे. त्यामुळे वर्षभरातच ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती राजकीय पटलावर पाहायला मिळाली आहे. 

Jul 6, 2023, 11:37 PM IST

Sharad Pawar PC: मीच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष; वय हा मुद्दाच नाही, 92 व्या वर्षीही लढू शकतो!

शरद पवारांनी बोलावलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत अजित पवार तटकरे, प्रफुल्ल पटेलांसह 9 जणांचं निलंबन करण्यात आले आहे. या बैठकीत  वयाच्या 92 वर्षांपर्यंत लढणार असल्याचा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. 

Jul 6, 2023, 06:10 PM IST

क्रूरतेचा कळस! एक रुपयाचं चॉकलेट चोरल्यानं अल्पवयीन मुलाला नऊ तास बेदम मारहाण

Bihar Crime : बिहारच्या समस्तीपूरमध्ये संतापजनक घटनेत, एका अल्पवयीन मुलाला नऊ तास दोरीने बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या मुलाला लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली. पोलिसांनी गुन्हेगार असलेल्या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांना कोठडीत पाठवण्यात आले आहे.

Jul 6, 2023, 02:24 PM IST

गर्लफ्रेंडसोबत क्वालिटी टाइम घालवणं पडलं महागात; तरुणीने अपहरण करत मागितली 50 लाखांची खंडणी

Bihar Crime : बिहारमधील गया येथून हनी ट्रॅपचे प्रकरण समोर आले आहे. गयाच्या राहणाऱ्या ऋषभ कुमार नावाच्या तरुणाचे पाटणा येथून अपहरण करण्यात आले होते. पोलिसांच्या विशेष पथकाने ऋषभची सुटका केली आहे. तसेच चार आरोपींना या प्रकरणी अटक केली आहे.

Jul 6, 2023, 12:35 PM IST

'माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय...' छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं खास स्टाईलने उत्तर

माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय, असं छगन भुजबळांनी आज भाषणात सांगितलं... यानिमित्तानं आठवण झाली ती राज ठाकरेंच्या जुन्या वक्तव्याची... शिवसेना सोडताना राज ठाकरेंनी हीच भावना बोलून दाखवली होती... 

Jul 5, 2023, 10:05 PM IST

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, अजित पवार यांचा शरद पवार यांना आणखी एक 'दे धक्का'

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एक भूकंप आला आहे. निवडणूक आयोगात अजित पवार गटाकडून 40 आमदारांच्या सह्याचं पत्र देण्यात आलं आहे. अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. 

Jul 5, 2023, 05:01 PM IST

शरद पवार यांचा हल्लाबोल; भाजपसोबत जाणारे सत्तेततून बाहेर जातात, मित्र पक्षांना संपवणं हेच 'त्यांचं' ध्येय!

  जे लोक भाजपसोबत जातात ते सत्तेततूनही बाहेर जातात असं म्हणत शरद पवार यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांना देखील शरद पवार यांनी टोला लगावला आहे. मित्र पक्षांना संपवणे हेच भाजपचं ध्येय असल्याचा हल्लाबोल शरद पवार यांनी केला आहे.  शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईच्या वाय.बी. चव्हाण सेंटरवरमध्ये राष्ट्रवादीची बैठक सुरु आहे.  

Jul 5, 2023, 04:46 PM IST

सुरत, गुवाहाटी की गोवा? अजित पवार गटाच्या 35 आमदारांना घेऊन गेलेली बस 'येथे' थांबली

अजित पवार गटाच्या आमदारांसाठी खास बस बोलवण्यात आली आहे.  बैठकीनंतर अजित पवार गटाच्या आमदारांना बसमधून घेऊन जाणार आहेत. 

Jul 5, 2023, 03:33 PM IST

वय बघून तरी तुम्ही थांबणार आहात की नाही? अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल

Ajit Pawar NCP Meet:  ही वेळ आपल्यावर राष्ट्रवादीवर का आली? अजित दादांनी सांगितलं पडद्यामागे काय घडलं

Jul 5, 2023, 03:03 PM IST