ind vs eng 1st test

WTC : टीम इंडिया पॉईंट टेबलमध्ये बांगलादेशच्याही मागे

WTC Ranking : हैदराबाद कसोटीत टीम इंडियाला घरच्या मैदानावरच इंग्लंडविरुद्ध 28 धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्याचा फटका टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमवारीतही बसला आहे. टीम इंडियाची थेट पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. 

Jan 29, 2024, 08:52 PM IST

IND vs ENG : 'उनकी जिद का कायल हूं...', पराभवानंतर Nasser Hussain याने टीम इंडियाला दिला इशारा!

IND vs ENG 1st Test : हैदराबाद कसोटीतील पराभव ही भारतासाठी धोक्याची घंटा असावी, असा सूचक इशारा इंग्लंडचा माजी कॅप्टन नासिर हुसैन (Nasser Hussain) याने दिला आहे. 

Jan 29, 2024, 03:16 PM IST

IND vs ENG : '...म्हणून आम्ही मॅच हारलो', कॅप्टन रोहितने 'या' खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर!

Rohit Sharma Statement : रोहित अँड कंपनीविरुद्ध इंग्लंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली (India vs England 1st Test) आहे. अशातच आता सामन्यात पराभव झाल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली.

Jan 28, 2024, 07:24 PM IST

IND vs ENG : पहिल्या बॉलची भूरळ अन् दुसऱ्यावर टप्प्यात झाला कार्यक्रम; जडेजाचा प्लॅन पाहून बेअरस्टो शॉक!

Ravindra Jadeja Bowled Jonny Bairstow : इंग्लंडच्या दुसऱ्या डावात (India vs England 1st test) भारतीय गोलंदाजांना लय सापडली नाही. अशातच भारताच्या स्टार फिरकीपटू रविंद्र जडेजा याने ज्याप्रकारे जॉनी बेअरस्टोला आऊट केलं, ते पाहून स्वत: बॅटर देखील शॉक झाल्याचं पहायला मिळतंय.

Jan 27, 2024, 03:37 PM IST

IND vs ENG : 'बेन स्टोक्सने जर त्याला...' अनिल कुंबळेने चूक दाखवली अन् इंग्लंडने गेम केला!

Anil Kumble On Joe Root : मला वाटतं की इंग्लंडने जो रुटला गोलंदाजी न देऊन मोठी चूक केली, कारण तुमच्याकडे एक असा गोलंदाज आहे जो बॉल फिरवू शकतो. 

Jan 26, 2024, 03:24 PM IST

टीम इंडियाच्या फिरकीसमोर 'बॅझबॉल' उद्ध्वस्त, इंग्लंडचा डाव 246 धावांत गडगडला

Ind vs Eng 1st Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये सुरु झाला. भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 246 धावात गडगडला.

Jan 25, 2024, 03:17 PM IST

भारत-इंग्लंड पहिल्या कसोटीसाठी प्लेईंग-11 जाहीर, मॅच विनर खेळाडू बाहेर

India vs England 1st Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला कसोटी सामना गुरुवारपासून म्हणजे 25 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे. 

Jan 24, 2024, 02:26 PM IST

IND vs ENG : टीम इंडियाला 'जोर का झटका', Virat Kohli संघातून बाहेर, पाहा नेमकं कारण काय?

India vs England Test Series : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात खेळणार नाही, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

Jan 22, 2024, 03:46 PM IST

Ind vs Eng: टीम इंडियातील 'या' खेळाडूला सेमीफायनलमध्ये संधी मिळणार का?

India vs England Semi-Final T20 World Cup: भारतीय संघ T20 विश्वचषकाच्या (t20 world cup) सेमीफायनल मध्ये पोहोचले आहेत. पण टीम इंडियातील असा एक खेळाडू आहे ज्याला अद्याप t20 world Cup मध्ये खेळण्याची संधी मिळाली  नाही.  तो खेळाडू फक्त ड्रेसिंग रूममध्ये तर कधी स्टँडवर तर कधी पॅव्हेलियनमध्ये तो सहकारी खेळाडूंशी संवाद साधताना दिसला आहे. 

Nov 9, 2022, 09:56 AM IST

T20 World Cup 2022: इंग्लंड विरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी Rohit Sharma म्हणाला…

IND vs ENG T20 World Cup Semifinal:  टीम इंडियाने दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या या मोठ्या सेमीफायनल सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Nov 7, 2022, 01:37 PM IST

Ind vs Eng: Jimmy Anderson ने टीम इंडियाच्या खेळाडूला डिवचलं, खेळाडूनं दिलं जशास तसं उत्तर

 पहिल्या सामन्यात देखील वाद झाला मात्र टीम इंडियाच्या खेळाडूला स्लेज केल्यानंतर त्यानेही तोडीस तोड उत्तर इंग्लंडच्या खेळाडूला दिलं आहे. 

Aug 7, 2021, 07:43 PM IST

India vs England | शुबमन गिलच्या जागी या मुंबईकर खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता, नाव आघाडीवर

विजय हजारे करंडकात खोऱ्याने धावा करणाऱ्या या दोन फलंदाजांची नाव चर्चेत, कोणाला मिळणार संधी?

Jul 17, 2021, 06:00 PM IST

IND vs ENG 1st Test Day 3: इंग्लंड 578 धावांवर ऑल आउट, भारतीय संघासमोर धावांचं मोठं आव्हान

पहिल्याच सामन्यामध्ये इंग्लंड संघानं रन्सचा डोंगर रचला आहे. 578 धावांवर इंग्लंडचा संघातील सर्व गडी बाद झाले आहेत. 

Feb 7, 2021, 10:27 AM IST

IND vs ENG 1st Test: 700 वेकेट्स घेणाऱ्या 'या' खेळाडूला भारतीय संघात पुन्हा संधी

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सीरिजमधील पहिला सामना आज खेळला जात आहे. 

Feb 5, 2021, 01:28 PM IST

IND vs ENG 1st Test: भारतीय गोलंदाजाच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लड थबकले, 20 ओव्हरमध्ये काढले एवढेच रन

भारतीय संघाने चांगली सुरुवात केली असून गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंड संघाला सुरुवात अगदीच सावधपणे करावी लागली आहे.

Feb 5, 2021, 11:20 AM IST