ind vs ban

आठ संघ, 12 सामने! सुपर-8 मध्ये कोणत्या संघाचे कधी सामने... संपूर्ण वेळापत्रक पाहा एका क्लिकवर

T20 WC 2024 Super 8 : टी20 वर्ल्ड कपमध्ये आता सुपर-8 चा थरार सुरु होईल. सुपर-8 साठी सर्व आठ संघ निश्चित झाले आहेत. तर पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड या बलाढ्य संघांना ग्रुप सामन्यातच गाशा गुंडाळावा लागला आहे.

Jun 17, 2024, 07:07 PM IST

Virat Kohli: वॉर्म अप सामन्यात विराट का खेळला नाही? अखेर रोहित शर्माने दिलं उत्तर

Rohit Sharma On Virat Kohli: न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 

Jun 3, 2024, 08:24 AM IST

Rohit Sharma: रोहित शर्माचा धक्कादायक निर्णय; आयरलँडविरूद्धच्या सामन्यापूर्वी दिले मोठे संकेत!

India vs Bangladesh Warm Up Match: बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात टीम इंडियाचा रोहित शर्माने ओपनिंगसाठी यशस्वी जयस्वालची निवड केली नाही. वॉर्म अप सामन्यात त्याच्या जागी संजू सॅमसनला ओपनिंगला आला. पण या सामन्यात संजू काही खास कामगिरी करू शकला नाही. 

Jun 3, 2024, 07:33 AM IST

Rohit Sharma: सुईत धागा ओवणं ते झाडू मारणं…; वर्ल्ड कपआधी रोहित शर्मा मम्मीकडून घेतोय खास ट्रेनिंग, पाहा Video

Rohit Sharma: रोहित शर्मा क्रिकेटचा सराव करण्याऐवजी सुईत धागा ओवणं तसंच झाडू मारणं याचं क्रिकेटशी संबंधी ट्रेनिंग घेताना दिसतोय. रोहितच्या या सरावाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 

Jun 2, 2024, 12:31 PM IST

Rohit Sharma: रोहितला मैदानात घुसून भेटणाऱ्या फॅनला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, यानंतर हिटमॅनने जे केलं ते...!

Rohit Sharma: 1 जून रोजी बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या एका चाहत्याला अमेरिकेच्या पोलिसांनी अटक केली होती

Jun 2, 2024, 09:18 AM IST

Rishabh Pant: अर्धशतकानंतर आऊट नसतानाही पव्हेलियनमध्ये परतला पंत; काय आहे यामागील खरं कारण?

Rishabh Pant: बांगलादेश विरूद्धच्या वॉर्म अप सामन्यात ऋषभ पंतने 32 बॉल्समध्ये 53 रन्स करत शानदार अर्धशतक झळकावलं. पंतने आपल्या खेळीत 8 चौकार मारले ज्यात 4 षटकारांचा समावेश होता.

Jun 2, 2024, 08:35 AM IST

T20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅक

टीम इंडियाचा हा वॉर्म-अप सामना एका खेळाडूसाठी फार खास असणार आहे. कारण हा खेळाडू तब्बल 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. 

May 30, 2024, 10:00 AM IST

Ind vs Ban U19 : टीम इंडियाच्या कॅप्टनला डिवचणं बांगलादेशच्या अंगलट, पाहा Live सामन्यातील राडा!

U19 world cup 2024 : उदय सहारन याचं खेळ पाहून बांगलादेशला टेन्शन आलं. त्यामुळे मैदानात राडा (fight during live match) झाल्याचं पहायला मिळालं. 

Jan 20, 2024, 08:58 PM IST

बांगलादेशच्या सुपरफॅनसोबत पुण्यातील मैदानावर गैरप्रकार; संतापजनक व्हिडीओ आला समोर

Ind vs Ban : आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये आणखी एक वाद उफाळून आला आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशच्या एका चाहत्याला पुण्यातील एमसीए स्टेडियममध्ये छळाचा सामना करावा लागला.

Oct 22, 2023, 11:35 AM IST

'आधी संघाचा विचार करा, नंतर...,' विराट कोहलीच्या शतकावरुन चेतेश्वर पुजाराने सुनावलं, 'काही खेळाडूंना संघापेक्षा...'

बांगलादेशविरोधातील सामन्यात विराट कोहलीने एकदिवसीय करिअरमधील 48 वं शतक झळकावलं. दरम्यान विराट कोहलीचं शतक पूर्ण व्हावं यासाठी प्रयत्न करण्यात आल्याने चेतेश्वर पुजाराने नाराजी जाहीर केली आहे. 

 

Oct 21, 2023, 11:53 AM IST

'ज्याप्रकारे भारत खेळतोय, ते पाहता....', बांगलादेशच्या कोचचं मोठं विधान, म्हणाले 'हे फार भीतीदायक'

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारत ज्याप्रकारे खेळत आहे ते फार भीतीदायक असल्याचं बांगलादेशचे कोच हथुरुसिंघे म्हणाले आहेत. 

 

Oct 21, 2023, 10:50 AM IST

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर गावसकर भारतीय फलंदाजांवर संतापले, 'इतक्या चांगल्या...'

Sunil Gavaskar Blasts Indian Players: भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर भारताची फलंदाजी पाहून संताप व्यक्त केला आहे.

Oct 21, 2023, 09:27 AM IST

बापरे! रोहित शर्माला पुणे पोलिसांना ठोठावला दंड, पुणे-मुंबई एक्सप्रेसवरील 'ती' चूक पडली महागात

Rohit Sharma fine : गहुंजे स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध खेळण्यासाठी मुंबईहून पुण्याला जात असताना रोहित शर्माच्या गाडीने वेगमर्यादा ओलांडली होती. त्यामुळे रोहित शर्माला दंड ठोठावण्यात आला आहे.

Oct 20, 2023, 03:14 PM IST

सचिन तेंडुलकरची लेक खरंच शुभमनच्या प्रेमात? 'त्या' कृतीमुळे नात्याच्या चर्चांना उधाण

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आणि भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) हे दोघेही सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. या दोघांच्या नात्याबद्दल अजून पर्यंत दोघांपैकी एकानेही काहीही स्पष्ट केलेले नाही. 

 

Oct 20, 2023, 12:45 PM IST

'ज्यांना क्रिकेट कळत नाही त्यांच्यासाठी...'; विराटला Selfish म्हणणाऱ्यांना श्रीकांत यांनी झापलं

World Cup Ind vs Ban Virat Kohli Is Selfish: विराट कोहलीने शतक झळकावण्यासाठी अनेकदा 1 आणि 2 धावांची संधी असताना धावाच काढल्या नाहीत. त्यामुळेच या सामन्यानंतर सेलफीश हा शब्द सामन्यानंतर ट्रेण्ड होत होता.

Oct 20, 2023, 12:22 PM IST