in

रांची कसोटी जिंकत टीम इंडियाने इतिहास रचला, ऑस्ट्रेलिया-इंग्लंडलाही आजपर्यंत जमलं नाही

Ind vs Eng Test : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना जिंकत इतिहास रचला आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची 5 कसोटी सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली आहे. पण त्याचबरोबर टीम इंडियाने अशी एक कामगिरी केली आहे, जी आतापर्यंत बलाढ्य ऑस्ट्रेलिया-इंग्लंडलाही जमली नाही.

Feb 26, 2024, 05:48 PM IST

बँकेत नोकरीची संधी, तीन हजार पदांसाठी बंपर भरती, पगार किती? वाचा सर्व काही

CBI Apprentice Recruitment 2024: तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने बंपर भरती काढली आहे. 

Feb 22, 2024, 03:27 PM IST

CA Result 2024: सीए फायनल आणि इंटर नोव्हेंबर 2023 चा निकाल जाहीर

CA Result 2024: चार्टर्ड अकाउंटंट्स अंतिम आणि इंटरमीडिएट नोव्हेंबर 2023 परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. 

Jan 9, 2024, 11:47 AM IST

Ind vs Pak Video: रोहितला भेटल्यानंतर बाबर आझमला आठवली रोहितची लेक; म्हणाला...

Asia Cup 2023 Rohit Sharma Babar Azam About Samaira Ritika Sajdeh: सरावानंतर रोहित शर्मा हॉटेलवर परत जात असतानाच त्याला बाबर आझम भेटला आणि या दोघांमध्ये चर्चा झाली.

Sep 2, 2023, 12:04 PM IST

ICAI CA परीक्षेचा रिझल्ट जाहिर, 'हे' आहेत टॉपर, कुठे आणि कसा बघाल निकाल?

CA Final, Inter Result May 2023 at icai.nic.in: चार्टर्ड अकाउंटंट फायनल आणि फाउंडेशनचा आयसीएआय सीए निकाल आज जाहिर होणार आहे. कुठे व कसा बघाल रिझल्ट जाणून घ्या

Jul 5, 2023, 11:29 AM IST

फेब्रुवारीत नागपुरात एकही हत्या नाही

पोलिसांनी गुन्हेगारांवर केला वचक निर्माण

 

Mar 2, 2022, 11:01 AM IST