मान्सूनची प्रतिक्षा वाढणार
मान्सूनचं केरळमधलं आगमन काहीसं लांबण्याचा अंदाज आता भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.
May 15, 2016, 04:21 PM ISTमान्सून अजून गेला नाही, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पडणार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2015, 09:35 PM ISTहवामान खात्याच्या परवानगीनंतर राज्यात कृत्रिम पाऊस पाडणार- एकनाथ खडसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 10:46 PM ISTमुंबईत रिमझिम पावसाला सुरूवात
मुंबईत महिन्याभरानंतर पावसाचं आगमन झालं आहे. सकाळी-सकाळीच मुंबई आणि उपनगरांमध्ये रिमझिम पाऊस सुरू झाला आहे.
Jul 20, 2015, 09:18 AM ISTजुलै, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानाशास्त्र विभागाने वर्तवला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने जून महिन्यात जवळपास सरासरी गाठल्यानंतर आता जुलै आणि ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.
Jun 28, 2015, 11:36 PM ISTमान्सूनची राज्यात एंट्री, मुंबईत २-३ दिवसांत दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2015, 02:39 PM ISTमुंबईत २-३ दिवसांत मान्सून दाखल - कुलाबा वेधशाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2015, 10:45 AM ISTकेरळात मान्सून दाखल, मुंबईकडे आगेकूच
नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मॉन्सून अखेर केरळमध्ये आज दाखल झाला आहे. तिरुअनंतपुरम आणि कोल्लम या भागामध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस होत आहे.
Jun 5, 2015, 03:06 PM ISTदेशात कडाक्याच्या उन्हानं घेतला आतापर्यंत सहाशे जणांचा बळी
देशभरातल्या उष्णतेच्या तीव्र लाटेनं आतापर्यंत घेतलेल्या बळींचा आकडा सहाशेवर पोहोचला आहे. उष्माघाताचा सर्वाधिक फटका दक्षिणेच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांना बसलाय.
May 26, 2015, 10:43 AM ISTउष्माघातांच्या बळींचा आकडा ५५० वर...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2015, 10:20 AM ISTयंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस- हवामान विभाग
भारतातील मॉन्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी असणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. ही माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिलीय.
Apr 22, 2015, 04:03 PM ISTमुंबईमध्ये जोरदार पावसाचा इशारा
मुंबईत येत्या २४ तासात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या क्षेत्रीय सेंटरने अलर्ट दिला आहे.
Jul 29, 2014, 04:45 PM ISTयंदा देशात सरासरीच्या कमी पाऊस - आयएमडी
यावर्षीच्या मान्सूनवर `एल निनो`चा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्याचा पावसावरती विपरीत परिणाम होण्याची चिन्हं असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय.
Apr 24, 2014, 10:07 PM ISTमान्सूनची परिस्थिती चिंताजनक नाही - पवार
मान्सूनच्या उशीरा आगमनामुळं देशातली परिस्थिती फारशी चिंताजनक नसल्याचा निर्वाळा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिलाय. येत्या आठवड्यात मान्सून सक्रीय होईल आणि शेतीची चिंता मिटेल असा आश्वासक आशावाद शरद पवार य़ांनी व्यक्त केला.
Jul 3, 2012, 12:43 PM IST