राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार
उत्तर भारतातून थंड हवा महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे.
Jan 8, 2018, 08:30 PM ISTमुंबईत जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता
ओखी चक्रीवादळाचा परिणाम पुढले २४ तास असेल. त्यानुसार संध्याकाळी मुंबईत जोरदार वाऱ्यासह काही भागात पाऊस अपेक्षित आहे.
Dec 4, 2017, 08:10 PM ISTपुढचे २४ तास ओखी चक्रीवादळाचा परिणाम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 4, 2017, 04:06 PM ISTओखी चक्रीवादळाचा दोन दिवस धोका कायम
ओखी चक्रीवादळ केरळ आणि तामिळनाडूनंतर गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनापट्टीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. पुढील दोन दिवस महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर असेल.
Dec 4, 2017, 08:40 AM ISTओखी चक्रीवादळाचा दक्षिण भारताला तडाखा, ८ जणांचा मृत्यू
दक्षिण भारताला ओखी चक्रीवादळाने जोरदार दणका दिलाय. या वादळात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.
Dec 1, 2017, 09:13 AM ISTहवामान विभागाचा राज्यात पावसाचा अंदाज
अनेक शहरांत सूर्याचं दर्शनच झालं नाही. मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद या शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.
Nov 20, 2017, 09:27 AM ISTहवामान विभागाकडून मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबईसह राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. वीजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
Oct 7, 2017, 07:54 PM ISTहवामान खात्याचा चुकीचा अंदाज, मुख्यमंत्र्यांची नाराजी
हवामान खात्यानं वर्तवलेल्या चुकीच्या अंदाजामुळे ३० ऑगस्टला विनाकारण शासकीय व्यवस्था ठप्प झाल्याचं आता पुढे आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
Sep 14, 2017, 10:32 AM IST'48 तासात मुंबई, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार'
राज्यातील पावसाच्या एकूण परिस्थितीवर कुलाबा वेधशाळेचे संचालक के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.
Aug 28, 2017, 07:30 PM ISTराज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होणार
राज्यात मान्सुन पुन्हा सक्रिय होणार आहे.. कुलाबा वेधशाळेन असा अंदाज वर्तवलाय.. येत्या 48 तासांमध्ये कोकण किनार पट्टी विशेषत उत्तर कोकणात रायगड, ठाणे पालघर जिल्हात अतिमुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.
Jul 9, 2017, 01:25 PM ISTपुढचे चार दिवस राज्यात मान्सून रजेवर, हवामान खात्याचा अंदाज
पुढील चार दिवस राज्यात मान्सून रजेवर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय. ११ जुलैपर्यंत कोकण वगळता राज्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे.
Jul 7, 2017, 08:44 AM ISTपुढील दोन दिवसांत अवकाळी पाऊस, वेधशाळेचा अंदाज
पुढच्या दोन दिवसांत राज्यातल्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केलाय.
May 15, 2017, 05:58 PM ISTयंदाच्या पावसाविषयी हवामान खातं आज अंदाज वर्तवणार
यंदाचा पाऊसकाळ नेमका कसा असेल याचा अंदाज आज हवामान खातं वर्तवणार आहे.
Apr 18, 2017, 12:29 PM ISTराज्यात आगामी ६-७ दिवसात जोरदार पाऊस
राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली असून आगामी 6 - 7 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.
Aug 2, 2016, 06:19 PM ISTमान्सून थबकला; दुष्काळात तेरावा महिना
वेगाने मार्गक्रमण करणार मान्सून प्रगती करताना दिसत नाहीय. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
Jun 13, 2016, 04:42 PM IST