IIT संचालकाचा दावा- गोमूत्र प्यायल्याने माझा ताप बरा झाला! नेमकं काय आहे प्रकरण
IIT Madras Director: आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी यांचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होतोय.
Jan 20, 2025, 03:47 PM ISTGoogle एका भारतीयाला देत आहे ₹3000000000 पगार; कोण आहे ही असामान्य व्यक्ती?
गुगलने चीफ टेक्नॉलॉजिस्ट म्हणून एका भारतीय व्यक्तीची निवड केलीय. या व्यक्तीचा जन्म अतिशय सामान्य कुटुंबात झालाय. कोण आहे ही व्यक्ती? का दिला इतका पगार?
Oct 23, 2024, 02:04 PM ISTभारतात लवकरच येणार Flying Taxi, आनंद महिंद्रांनी दाखवली झलक
आयआयटी मद्रासच्या मदतीने कंपनी फ्लाईंग इलेक्ट्रिक टॅक्सीवर काम करत आहे. पुढील वर्षी ही सादर केली जाईल असं आनंद महिंद्रा यांनी सांगितलं आहे.
May 13, 2024, 09:34 PM IST
मायक्रोसॉफ्टच्या प्रमुखपदी पवन दावुलुरी; ते भारतात कुठं शिकलेयत माहितीये?
Pavan Davuluri new head of microsoft windows surface : त्यातच आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. हे नाव नेमकं कोणाचंय? पाहा
Mar 28, 2024, 03:33 PM ISTठरलं! भारतात 'या' तारखेपासून दिसेल उडणारी कार! भाडे किती असेल? जाणून घ्या
Flying Car: फ्लाइंग टॅक्सी सुरक्षेची व्यवस्था कशी असेल? ओला, उबरच्या तुलनेत याचे भाडे किती असेल? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील, सत्य चक्रवर्ती यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
Mar 7, 2024, 09:20 PM ISTकॅन्सरवर रामबाण उपाय सापडला? भारतीय मसाले वापरुन करणार उपचार, IIT मद्रासच्या संशोधकांनी घेतले पेटंट
Indian spices to treat cancer : जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये कॅन्सरवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात. विशेष म्हणजे हे उपचार तुलनेने रुग्णांना परवडणारे असतात. त्यातच आता एका रिसर्चनुसार कॅन्सरवर आता भारतीय मसाले वापरुन उपचार करणं शक्य होणार आहे.
Feb 26, 2024, 12:55 PM ISTJob News : 'रुको जरा...' नोकरी सोडू पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला Google कडून 300 टक्के पगारवाढ
Google Employee 300% Salary Hike : आकडा मोजून थकाल, विचार करा 300 टक्के पगारवाढ म्हणजे महिन्याला खात्यात येणारी रक्कम किती मोठी असेल...
Feb 21, 2024, 12:17 PM IST
आता स्मार्टफोनची गरज नाही अंगठीने होणार Payment; पाहा फिचर्स, किंमत
Smart Ring That Can Make Your Payments: पूर्णपणे भारतीय बनावटीची ही अंगठी आहे.
Sep 2, 2023, 01:43 PM ISTCorona संसर्ग चौपट वेगाने पसरतोय, 'या' काळात धोका आणखी वाढणार, तज्ज्ञांचा दावा
कोरोना दैनंदिन रुग्णांची संख्या दीड लाखांच्या पार गेली आहे
Jan 10, 2022, 01:29 PM ISTCAA विरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या जर्मन विद्यार्थ्याला देश सोडण्याचे आदेश
तीन इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून माझी चौकशी करण्यात आली.
Dec 24, 2019, 11:24 AM ISTIPL 2019: धोनीने टॉस जिंकून बॅटिंग घ्यावी का फिल्डिंग? आयआयटी मद्रासचा ५ मार्कांचा प्रश्न!
आयपीएल २०१९ मधला पहिला प्ले-ऑफचा सामना थोड्याच वेळात सुरु होणार आहे.
May 7, 2019, 06:36 PM IST