icc

IND vs PAK: याला म्हणतात कॉन्फिडन्स ! पाकविरुद्धची रणनिती सांगताना विराट म्हणाला, 'मला वाटतं...'

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानचा संघ 2019 च्या वर्ल्डकप स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहेत. विराटने या सामन्याबद्दल प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Sep 1, 2023, 10:57 AM IST

रोहित उभ्याउभ्याच Out! शाहीन आफ्रिदीच्या Yorker ने भारतीयांना फुटला घाम! पाहा Video

Shaheen Shah Afridi Yorker Video: पाकिस्तानने आशिया चषक 2023 मधील पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकला आहे केवळ फलंदाजच नाही तर गोलंदाजांनीही दमदार कामगिरी केल्याने भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे.

Aug 31, 2023, 01:00 PM IST

पाकिस्तान विरुद्ध रोहित शर्माची शेवटच्या 10 सामन्यातील कामगिरी...

Rohit Sharma vs Pakistan Last 10 Innings: रोहित शर्माला उगाच रो हिट शर्मा म्हटले जात नाही. एकानंतर एक अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे करणारा रोहित आशिया कपमध्ये काय धमाल करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यातही भारत पाकिस्तान सामना सर्वांचा आवडता विषय. एक नजर रोहितने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या रेकॉर्ड्सवर टाकूया…

Aug 30, 2023, 02:10 PM IST

सरावातच अग्नीपरीक्षा! भारताचा सामना World Cup मधून बाहेर फेकणाऱ्या 'दादा' संघाशी; पाहा शेड्यूल

Warm Up Matches ICC Men Cricket World Cup 2023: भारतामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. याच स्पर्धेआधीच्या सराव सामन्यांचं वेळापत्रक आयसीसीने जाहीर केलं असून भारत 2 सराव सामने खेळणार आहे.

Aug 24, 2023, 12:19 PM IST

'हा' वेगवान गोलंदाज वनडे वर्ल्डकपमधून बाहेर!

वर्ल्डकपआधीचं टीमला मोठा धक्का, 'हा' वेगवान गोलंदाज वनडे वर्ल्डकपमधून बाहेर! 

Aug 16, 2023, 10:27 PM IST

Team India च्या 7 खेळाडूंसाठी दारं बंद! मागील World Cup खेळले यंदा संघात No Entry

ICC World Cup 2023 Indian Players: ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतामध्ये खेळवली जाणार आहे. मात्र त्यापूर्वी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आशिया चषक स्पर्धा खेळवली जाणार असून सप्टेंबर महिन्यामध्ये भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

Aug 15, 2023, 09:55 AM IST

क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली, 'या' तारखेपासून वर्ल्ड कप स्पर्धेची मिळणार तिकिट... अशी करा बुकिंग

ODI WC 2023 : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबरला मेगा फायनल (WC 2023 Final) खेळवली जाईल. आयसीसीने विश्व चषक स्पर्धेचं नवं वेळापत्रक (Scheduled) जाहीर केलं आहे. याबरोबरच आयसीसीने विश्वचषक स्पर्धेच्या तिकिट विक्रीचीही (Tickets Booking) घोषणा केली आहे. क्रिकेटप्रेमींना तिकिटं कशी मिळणार आहेत ते पाहूयात.

Aug 9, 2023, 09:26 PM IST

IND vs WI: पराभवनंतर टीम इंडियाला अजून एक मोठा धक्का; ICC कडून मोठा कारवाई

Team India Fined, 1st T20 : त्रिनिदादमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा ( Team India ) अवघ्या 4 रन्सने पराभव झाला. याचसोबत टीम इंडियाला मोठा धक्का देखील बसला आहे. यावेळी आयसीसीने ( ICC ) टीम इंडियावर मोठी कारवाई केली आहे.  

Aug 5, 2023, 08:41 AM IST

हरमनप्रीत कौरला वाद भोवला! 'या' तीन कारणामुळे ICC केली मोठी कारवाई

ICC suspended Harmanpreet Kaur: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला आयसीसीच्या आचारसंहितेचे दोन वेगवेगळे उल्लंघन केल्यामुळे पुढील दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

 

Jul 25, 2023, 06:56 PM IST

Harmanpreet Kaur : विकेट्सवर बॅट आदळणं हरमनप्रीतला पडलं महागात; ICC केली मोठी कारवाई

Harmanpreet Kaur : रागाच्या भरात कौरने बॅट विकेट्सवर आदळली. इतकंच नव्हे तर तिने सामना संपल्यानंतरही त्याने पंचांकडे तक्रार केली. दरम्यान तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

Jul 23, 2023, 06:23 PM IST

अजिंक्य रहाणेच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम? वेस्ट इंडिज दौरा ठरणार शेवटचा

IND vs WI 2nd Test, Ajinkya Rahane: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दमदार फलंदाजी करत अजिंक्य रहाणेने टीम इंडियात जागा मिळवली. इतकंच नाही तर टीम इंडियात त्याला उपकर्णधारपदही देण्यात आलं. पण रहाणेचं हे पुनरागमन फारसं यशस्वी ठरलेलं नाही. त्या त्याच्या कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Jul 21, 2023, 02:23 PM IST

Team India: टीम इंडियाला मोठा धक्का, मैदानातच कर्णधाराला गंभीर दुखापत

Indian Cricket: भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कर्णधाराला सामना सुरु असतानाच गंभीर दुखापत झाली. दुखापतीमुळे कर्णधाराला मैदान सोडून पॅव्हेलिअनमध्ये जावं लागलं. 

Jul 19, 2023, 04:00 PM IST

Team New Jersey Controversy : टीम इंडियाच्या जर्सीवरून नवा वाद; ICC कडून कठोर कारवाई?

Team New Jersey Controversy : नुकतंच टीम इंडियाच्या जर्सीवर ( Team India New Jersey ) वाद झाल्याचं दिसून आलं होतं. अशातच आता या जर्सीवरून नवा वाद समोर आलाय. यावर आयसीसीकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. 

Jul 16, 2023, 04:58 PM IST

World Test Championship च्या Points Table मध्ये भारताची दमदार Entry; पाहा पॉइण्ट्स टेबल

World Test Championship 2023-25 Points Table: भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2023-25 च्या पर्वसाठी खेळण्यास सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यामध्ये यजमान संघाविरुद्ध एका डावाने विजय मिळवत भारताने WTC 2023-25 च्या पॉइण्ट्स टेबलमध्ये दमदार एन्ट्री केली आहे. एकीकडे अॅशेज सुरु असतानाच दुसरीकडे भारताने केलेलीय कामगिरीमुळे पॉइण्ट्स टेबलमध्ये नक्की काय घडलंय पाहूयात...

Jul 15, 2023, 08:58 AM IST

BCCI मालामाल : ICC ने रेव्हेन्यू शेअर वाढवला, आता वर्षाला मिळतील 'इतके' अब्ज

ICC-BCCI : इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल (ICC) ने निधी म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) मिळणाऱ्या महसूल वाट्यामध्ये वाढ केलीये. इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल (ICC) ने निधी म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) मिळणाऱ्या महसूल वाट्यामध्ये वाढ केलीये.

Jul 14, 2023, 08:03 PM IST