भारत-न्यूझीलंड सेमीफानयल पाहण्यासाठी 'तो' येतोय, चाहत्यांना पाहायला मिळणार डबल धमाका
ICC World Cup Ind vs NZ Semi Final : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पहिली सेमीफायनल खेळवली जाणार असून जगभरातील क्रिकेटप्रेमींना या सामन्याची उत्सुकता. आहे. ज्या मैदानावर टीम इंडियाने 2011 विश्वचषक जिंकला त्याच मैदानावर भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सेमीफायनल खेळवली जाणार आहे.
Nov 14, 2023, 02:44 PM ISTWorld Cup 2023: सेमीफायनलच्या सामन्यात पाऊस पडला तर...; 'या' टीमला मिळणार फायनलचं तिकीट, पाहा कसं आहे समीकरण!
What if rain washed out semi finals?: गेल्यावेळीही भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलचा सामना खेळवण्यात आला होता. मात्र त्यावेळी पावसाने व्यत्यय आणला होता. असंच यंदाही जर पावसाने खोडा घातला तर फायलनचं तिकीट कोणाला मिळणार?
Nov 12, 2023, 10:08 AM ISTवर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान आयसीसीची मोठी कारवाई, 'या' कारणाने श्रीलंका क्रिकेट बोर्डाचं निलंबन
Sri Lanka Cricket Suspended : भारतात सुरु असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत खराब कामगिरी करणाऱ्या श्रीलंकेला आता आणखी एक धक्का बसला आहे. आंतरराष्ट्री क्रिकेट परिषदेने श्रीलंका क्रिकेटला निलंबित केलं आहे. श्रीलंका सरकारने क्रिकेट बोर्डात हस्तक्षेप केल्यानंतर आयसीसीने हे पाऊल उचललं आहे.
Nov 10, 2023, 09:47 PM ISTENG vs NED: भारताच्या सामन्याची आम्ही वाट...; पराभवानंतर नेदरलँड्सच्या कर्णधाराने भरला हुंकार
ENG vs NED: पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये इंग्लंड विरूद्ध नेदरलँड्स यांच्यातील सामना रंगला होता. या सामन्यात अखेरीस नेदरलँड्सला 160 धावांनी दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. पराभवानंतर कर्णधार स्कॉट एडवर्ड्स खूपच निराश दिसत होता
Nov 9, 2023, 07:54 AM ISTVirat Kohli : विराटच्या शिरपेचात मानाचा तुरा! ICC ने केली मोठी घोषणा
Shot Of The Century : हरिस रौफ विरुद्ध विराट कोहलीचा (Virat Kohli) स्ट्रेट ड्राइव्ह सिक्सला आता 'शॉट ऑफ द सेंच्युरी' म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
Nov 8, 2023, 12:44 AM IST'तुम्ही आमची इज्जत...' शमीवर आरोप करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूला अक्रमनं झापलं
World Cup 2023 : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय गोलंदाजांचे कौतुक होत आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या एका खेळाडूने भारतीय गोलंदाजांवर टीका केली होती. त्याला आता पाकिस्तानच्या वसीम अक्रमने प्रत्युत्तर दिलं आहे.
Nov 4, 2023, 12:30 PM ISTICC WC | टीम इंडियाचा श्रीलंकेवर 302 धावांनी विजय, सेमीफायनलमध्ये प्रवेश
ICC World Cup India beat Sri lanka with 302 Runs
Nov 2, 2023, 10:35 PM ISTWorld Cup | मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज भारत विरुद्ध श्रीलंका लढत
Preview for World Cup 2023 India Vs Srilanka
Nov 2, 2023, 11:30 AM ISTमुंबईतील खराब हवामानाचा चाहत्यांना बसणार फटका! BCCI ने भारत Vs श्रीलंका सामन्याआधी घेतला मोठा निर्णय
India Vs Sri Lanka: मुंबईतील हवेचा दर्जा घसरला आहे. गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टॅडियममध्ये भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना खेळवला जात आहे.
Nov 1, 2023, 12:51 PM ISTहनुमान भक्त , बॅटवर 'ॐ', पाकिस्तानचा पराभव करणारा केशव महाराज कोण?
ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त चुरशीच्या झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर एक विकेटने मात केली. दक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या जोडीने चिकाटाने फलंदाजी करत पाकिस्तानला धुळ चारली
Oct 28, 2023, 04:36 PM ISTवर्ल्डकप दरम्यान डेव्हिड वॉर्नरची अजब मागणी; ICC घालू शकते कायमची बंदी
ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसाठी 2023 चा विश्वचषक आतापर्यंत काही खास राहिलेला नाही. पहिल्या 3 सामन्यांमध्ये वॉर्नरला एकही मोठी खेळी खेळण्यात यश आलेले नाही.
Oct 18, 2023, 04:42 PM IST'भारताची C टीमदेखील पाकिस्तानला हरवेल..' पाकिस्तान कोच मिकी आर्थरला भारतीय क्रिकेटपटूचं सडेतोड उत्तर
World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताकडून पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तान कोच मिकी आर्थरचं वक्तव्य खूप चर्चेत आहे. त्याच्या या वक्तव्याला आता भारतीय क्रिकेटपटूने सडेतोड उत्तर दिलं आहे.
Oct 18, 2023, 02:52 PM IST
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आयसीसीकडे तक्रार, काय आहे नेमकं प्रकरण?
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आयसीसीकडे तक्रार, काय आहे नेमकं प्रकरण?
Oct 18, 2023, 01:16 PM ISTIND vs PAK: बाबर आझम आऊट झाला आणि पाकिस्तानमध्ये टीव्ही फुटला, छोट्या फॅनचा व्हिडिओ व्हायरल
Babar Azam: आयसीसी विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याला आता दोन दिव होत आलेत, पण अजूनही क्रिकेट चाहत्यांवर याचा फिव्हर कायम आहे. या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक लहान मुलगा टीव्ही फोडताना दिसत आहे.
Oct 16, 2023, 05:34 PM ISTInd vs Pak सामन्यादरम्यान हरवला सोन्याचा आयफोन; उर्वशी रौतेलाने मदत मागताच नेटकरी म्हणाले 'पंतनेच...'
Urvashi Rautela : शनिवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला सपोर्ट करण्यासाठी अभिनेत्री उर्वशी रौतेला नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गेली होती. मात्र यावेळी तिच्यासोबत विचित्र प्रकार घडला आहे. तिने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.
Oct 15, 2023, 03:46 PM IST