icc

Virat Kohli: किंग कोहलीच्या फिटनेसचं सिक्रेट काय? धवन म्हणतो "तो खूप लठ्ठ होता, पण..."

Shikhar Dhawan: विराट खूप शिस्तप्रिय आहे. मात्र, तो आधी सर्वकाही खायचा आणि खूप लठ्ठ झाला पण त्यानं...

Nov 5, 2022, 11:00 PM IST

आर. आश्विनने झिम्बाब्वेविरूद्धच्य सामन्याआधी केलेल्या वक्तव्याने वाढलं Team Indiaचं टेन्शन!

टी-20 विश्वचषकामझध्ये सुपर 4 मधील दोन संघ ठरले असून आता ग्रुप 1 मधील दोन संघ राहिले आहेत.  अशातच या सामन्याआधी भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू आर. आश्विनने मोठं वक्तव्य केलं आहे.

Nov 5, 2022, 09:05 PM IST

T20 World Cup : ICC चा मोठा निर्णय, सेमीफायनल आणि फायनलच्या नियमांमध्ये होणार 'हे' बदल

आयसीसीने (Icc) मध्येच सेमीफायनल आणि फायनल सामन्यासाठी नवे नियम आणले आहेत. 

Nov 4, 2022, 05:15 PM IST

IND vs BAN: बांगलादेशविरुद्ध भारताची Playing 11 ठरली, 'या' दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता

टी-20 वर्ल्ड कपमध्ये 2 नोव्हेंबरला भारत वि. बांगलादेश सामना, सेमीफायनलसाठी टीम इंडियाला विजय गरजेचा

Nov 1, 2022, 10:18 PM IST

IND vs SA : आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूला डच्चू?

 टीम इंडियाचा आफ्रिका विरुद्धचा (India vs South Africa) सामना जिंकून सेमी फायनलची वाट सुकर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

Oct 29, 2022, 11:56 PM IST

Anushka Sharma लेकीला घेऊन फिरतीवर...या दोघी नेमक्या कुठे फिरत आहेत? पाहा PHOTOS

बॉलिवूड सुपरस्टार अनुष्का शर्माने तिच्या सूपरहिट चित्रपटांमुळे बॉलिवूडमध्ये स्वत:ची जागा निर्माण केली.

Oct 29, 2022, 07:41 PM IST

वादळी शतकाने फिलिप्स असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू!

न्यूझीलंड 15/3 बाद असतानाही श्रीलंकेला 'त्या' एका चुकीमुळे गमवावा लागली मॅच!

Oct 29, 2022, 07:01 PM IST

फुटबॉल खेळताना विराटला भिडला पंत, Video पाहून तुम्हीच ठरवा...कोण अव्वल?

Virat Pant Football : नेदरलँड लिंबू टिंबू टीम असली तरी भारतीय संघाला एकही चूक महागात पडू शकते. त्यामुळे आता रोहितसेना नेट प्रॅक्टिस करताना दिसत आहे.

Oct 26, 2022, 04:03 PM IST

कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला विराटचा तडाखा, शरद पवारांनी कोहलीची पाठ थोपटली

श्वास रोखून धरणाऱ्या शेवटच्या ओव्हरबद्दल शरद पवार काय म्हणाले... 

 

Oct 23, 2022, 10:25 PM IST

न्यूझीलंडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, वाचा काय केलाय नेमका पराक्रम!

New Zealand vs Australia : न्यूझीलंडने अखेर करून दाखवलं!

Oct 22, 2022, 11:33 PM IST

NZ vs AUS : न्यूझीलंडची धडाक्यात सुरुवात, ऑस्ट्रेलियावर 89 धावांनी दणदणीत विजय

NZ vs AUS : न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा 111 धावांवर 'गेम ओव्हर' झाला.

 

Oct 22, 2022, 04:55 PM IST

T20 World Cup 2022: भारताच्या 'या' खेळाडूमुळं पाकिस्तानच्या कर्णधाराला फुटला घाम; नेट्समध्ये 45 मिनिटं करत होता एकच काम

टी20 वर्ल्ड कपची (T20 World Cup ) धूम पाहण्यासाठी आता क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातही भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्यात नेमकं काय घडणार याचीच चर्चा आता सुरु झाली आहे. 

Oct 20, 2022, 11:13 AM IST

BCCI President Election : माजी क्रिकेटपट्टू रॉजर बिन्नी 'बीसीसीआय'चे नवे अध्‍यक्ष, कोषाध्‍यक्षपदी आशिष शेलार

BCCI AGM Today: माजी क्रिकेटर रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष (  Roger Binny elected New President) तर आशिष शेलार यांची खजिनदारपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर सौरव गांगुली हे बाहेर झाले आहेत. ( former India cricketer Roger Binny will replace Sourav Ganguly)

Oct 18, 2022, 02:11 PM IST

T20 World Cup मधील खूप कमी लोकांना माहित असलेले रेकॉर्ड

T20 World Cup Records: टी20 वर्ल्डकप 2022 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तान सोबत होणार आहे. पण त्याआधी जाणून घेऊया टी20 वर्ल्डकपमधील काही रेकॉर्ड.

Oct 17, 2022, 03:23 PM IST

T20 World Cup चा थरार सुरू, विजेत्या संघाला मिळणार तब्बल 'इतके' कोटी!

वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना नक्की किती रक्कम (T20 world cup 2022 prize money) मिळणार? जाणून घ्या सर्वकाही...

Oct 16, 2022, 08:56 PM IST