पुढच्या वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने घेतला मोठा निर्णय
भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटलं की चाहत्यांचा उत्साह टीपेला असतो. संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष या सामन्यावर असतं. त्यातही विश्वचषक स्पर्धेत हे दोन संघ आमने सामने येणार असल्यास वेगळचा संघर्ष पाहिला मिळतो. पण पुढच्या विश्वचषक स्पर्धेत हे दोन संघ खेळताना दिसणार नाहीत.
Sep 23, 2023, 07:38 PM ISTना रोहित ना विराट, सुरेश रैना म्हणतो 'वर्ल्ड कपमध्ये 'हा' खेळाडू ठरणार हुकमी एक्का'
Suresh Raina On Shubman Gill : आशिया चषकात चांगल्या धावा केल्या. त्याला मोठा खेळाडू व्हायचंय. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये शुभमन गिल टीम इंडियासाठी हुकमी एक्का बनू शकतो, असं सुरेश रैना म्हणतो.
Sep 22, 2023, 09:49 PM ISTMohammed Siraj : मिस यू पप्पा! वडिलांच्या आठवणीत सिराज झाला भावूक; इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत
Mohammed Siraj Instagram Story : मोहम्मद सिराज आयसीसीच्या (ICC ODI ranking) गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. ही गुड न्यूज मिळाल्यानंतर सिराजला भावना अनावर झाल्या. त्यानंतर सिराजने इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत वडिलांच्या (Mohammed Siraj father) आठवणी ताज्या केल्या आहेत.
Sep 20, 2023, 09:11 PM ISTT20 World Cup 2024 | पुढल्या वर्षी अमेरिकेत होणार वर्ल्ड कपचा धुमधडाका; 'या' तीन शहरावर लागली मोहर
ICC Men's T20 World Cup 2024 : पुढल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये अमेरिकेत टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. यासाठी आता आयसीसीने तीन शहरांच्या नावावर (USA venues) शिक्कामोर्तब केलंय.
Sep 20, 2023, 03:44 PM ISTODI Ranking: आयसीसीची मोठी घोषणा! टीम इंडिया 'हा' खेळाडू बनला जगातला नंबर-वन गोलंदाज
ICC ODI Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने एकदिवसीय क्रिकेट क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय खेळाडूला जबरदस्त फायदा झाला आहे. हा खेळाडू क्रिकेट जगतातला नंबर वन गोलंदाज बनला आहे.
Sep 20, 2023, 02:41 PM ISTधोनी अन् ट्रम्प एकत्र... फोटो होतोय व्हायरल
वेगवेगळ्या जगातील दोन प्रमुख व्यक्तींच्या अनपेक्षित भेटीत, माजी भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोल्फच्या मैत्रीपूर्ण फेरीसाठी एकत्र आले. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Sep 8, 2023, 12:48 PM ISTबाबर आझमच्या पगारापेक्षा भारत-पाक सामन्याचं तिकिट महाग, जाणून घ्या किमत
ODI World Cup 2023: भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी तिकिटांची ऑनलाईन विक्री (WC Tickets) करण्यात येत असून अवघ्या काही मिनिटात तिकिटांची विक्री झालीय. यातही भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याच्या तिकिटांना सर्वाधिक मागणी असून लाखो रुपयात ही तिकिटं विकली जात आहेत.
Sep 6, 2023, 05:14 PM IST'आता तू निवृत्ती घे अन्...', World Cup मधून डावलल्यानंतर युझी चहलला कुणी दिला सल्ला?
India Squad For World Cup 2023: यंदाचा वर्ल्ड कप भारतात होणार अन् फिरकीमध्ये जोर नसल्याचं दिसत असल्याने आता क्रिडातज्ज्ञांचं टेन्शन वाढलंय. अशातच आता वर्ल्ड कप टीममध्ये सिलेक्ट न झाल्याने यझुवेंद्र चहलला निवृत्ती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे
Sep 5, 2023, 04:48 PM ISTविराट कोहलीने शूजवर दिला ऑटोग्राफ, नेपाळी क्रिकेटर म्हणतो 'तो क्रिकेटर नाहीये....'
आशिया कपमध्ये (Asia Cup) भारताने नेपाळचा (Nepal) 10 गडी राखत पराभव केला आहे. यासह भारत 'सुपर फोर' फेरीसाठी पात्र ठरला आहे. दरम्यान, या सामन्यात नेपाळच्या एका खेळाडूने केलेलं ट्वीट व्हायरल झालं आहे.
Sep 5, 2023, 12:19 PM IST
Ind vs Pak: '...तर भारत सामना जिंकेल'; शोएब अख्तरची मोठी भविष्यवाणी
India vs Pakistan Asia Cup Shoaib Akhtar: 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर पहिल्यांदाच तर एकदिवसीय सामन्यामध्ये भारत पाकिस्तान तब्बल 4 वर्षांनी आमने-सामने येत आहे.
Sep 2, 2023, 02:29 PM IST'अरे तुझी मुलगी नाही आली,' बाबर आझमची आपुलकीने रोहितकडे चौकशी, हिटमॅन म्हणाला 'अरे शाळा...'
आज भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) संघ भिडणार असून दोन्ही देशांचे प्रेक्षक बाह्या आवरुन या सामन्याची वाट पाहत आहेत. पण मैदानात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या या दोन्ही देशांचे खेळाडू मैदानाबाहेर मात्र एकमेकांची आपुलकीने चौकशी करताना दिसत आहेत.
Sep 2, 2023, 12:10 PM IST
Ind vs Pak Video: रोहितला भेटल्यानंतर बाबर आझमला आठवली रोहितची लेक; म्हणाला...
Asia Cup 2023 Rohit Sharma Babar Azam About Samaira Ritika Sajdeh: सरावानंतर रोहित शर्मा हॉटेलवर परत जात असतानाच त्याला बाबर आझम भेटला आणि या दोघांमध्ये चर्चा झाली.
Sep 2, 2023, 12:04 PM ISTIndia vs Pakistan: 'त्या' Six मुळे डोकं धरणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूने विराटला मिठीत घेतलं अन्...
India vs Pakistan Asia Cup 2023: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटल्यावर खुन्नस, एकमेकांना दिलेले लूक्स, आरडाओरड असं काहीसं वातावरण मैदानामध्ये पाहायला मिळतं. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही संघांचा सामना खेळाडूंबरोबरच क्रिकेट चाहत्यांची धडधडही वाढवतो. मात्र या सामन्याच्या एकदिवस आधी सरावादरम्यान अगदी वेगळेचे क्षण कॅमेरात कैद झाले. यावरच टाकलेली नजर...
Sep 2, 2023, 09:21 AM ISTIND vs PAK : मोफत कुठे आणि कसा पाहता येणार भारत-पाकिस्तान सामना, पाहा एक क्लिकवर
IND vs PAK Watch LIVE Free Online: श्रीलंकेत रंगणार असल्याने भारतीय चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन हा सामना पाहणं शक्य नाही. अशातच भारतीय लोकं हा सामना मोफत कसा, कुठे आणि किती वाजता पाहू शकणार आहेत, ते पाहूया.
Sep 1, 2023, 04:59 PM ISTविराट कोहलीने धुलाई केलेला पाक खेळाडू म्हणतो; अख्ख्या टीम इंडियाला परत पाठवणार!
India vs Pakistan Asia Cup 2023: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफच्या चेंडूवर विराट कोहलीने मारलेले दोन षटकार आजही सगळ्यांच्या लक्षात आहेत. मात्र आता पाकिस्तानी गोलंदाज हारिस रौफचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये हारिस टीम इंडियाच्या 10 विकेट घेण्याबद्दल बोलत आहे
Sep 1, 2023, 03:43 PM IST