पहिल्याच सामन्यात राशिद खानच्या नावे बनला हा रेकॉर्ड
आयसीसी वर्ल्ड कपच्या क्वालीफायर्स राऊंडला सुरुवात झाली आहे. टूर्नामेंटच्या पहिल्याच दिवशी अफगानिस्तान टीमचा युवा खेळाडू आणि कर्णधार राशिद खानने वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
Mar 4, 2018, 05:47 PM IST२०१९च्या वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय व्हायची वेस्ट इंडिजला शेवटची संधी
२०१९ साली होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या क्वालिफायर राऊंडला उद्यापासून झिम्बाब्वेमध्ये सुरुवात होणार आहे.
Mar 3, 2018, 11:32 PM ISTपहिल्यांदाच टीव्हीवर दिसणार वर्ल्ड कप क्वालिफायर मॅच
२०१९ साली होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या क्वालिफायर मॅच या महिन्यात झिम्बाब्वेमध्ये होणार आहेत.
Mar 2, 2018, 01:23 PM ISTदक्षिण आफ्रिकेच्या यशस्वी सीरिजनंतर भुवनेश्वर-शिखरला फायदा
दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत भारतानं पहिल्यांदा टी-20 सीरिज जिंकली.
Feb 25, 2018, 08:43 PM ISTकेपटाऊन टी-२० मॅच नंतर विराटकडे सुपूर्त करणार आयसीसी चॅम्पियनशिपची गदा
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याचा आयसीसीतर्फे गौरव करण्यात येणार आहे.
Feb 24, 2018, 06:18 PM ISTवन-डे रँकिंगमध्ये विराट कोहलीचे ९००हून अधिक गुण, 'असं' करणारा पहिला बॅट्समन
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने क्रिकेटच्या इतिहासात एक नवा रेकॉर्ड केला आहे.
Feb 20, 2018, 05:08 PM ISTआयसीसीची धुरा पहिल्यांदाच महिलेच्या हाती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 10, 2018, 02:10 PM ISTही आहे 'आयसीसी'ची पहिली महिला स्वतंत्र संचालक!
'पेप्सिको'च्या अध्यक्ष आणि सीईओ इंद्रा नूयी यांची 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे'ची पहिली महिला स्वतंत्र महिला संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.
Feb 9, 2018, 03:49 PM ISTश्रीलंकेला अफगानिस्तानचा धक्का; आयसीसी रॅंकींगमध्ये बेस्ट रॅंकींग
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार करता अफगानिस्तान टीमचा तसा फारसा बोलबाला नाही. पण, असे असले तरी, अफगानिस्ताने श्रीलंकेला चांगलाच धक्का दिला आहे. आपल्या कामगिरीच्या जोरावर अफगानिस्तान टीमने आयसीसी टी-२० रॅंकींगमध्ये इतिहास रचत चक्क श्रीलंकेला पाठीमागे टाकले आहे.
Feb 7, 2018, 12:53 PM ISTभारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या पृथ्वी शॉकडे अंडर १९चं कर्णधारपद नाही
ऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारतानं अंडर १९ वर्ल्ड कपवर पुन्हा एकदा आपलं नाव कोरलं.
Feb 4, 2018, 08:30 PM ISTस्पॉट फिक्सिंग प्रकरणात सलमान बट पुन्हा अडकणार? आयसीसीकडून चौकशी सुरू
स्पॉट फिक्सिंगप्रकरणात दोषी असलेला पाकिस्तानचा माजी कॅप्टन सलमान बट पुन्हा एकदा फिक्सिंगमध्ये अडकण्याची चिन्ह आहेत.
Jan 31, 2018, 07:27 PM ISTया संशयास्पद मॅचची आयसीसी चौकशी करणार, फिक्सिंगचा संशय
मॅच फिक्सिंगचं भूत पुन्हा एकदा क्रिकेटच्या मानगुटीवर बसलं आहे.
Jan 31, 2018, 06:04 PM ISTपुढच्या टी-20 वर्ल्ड कपची तारीख-ठिकाण ठरलं!
टी-20 वर्ल्ड कपची तारीख आणि ठिकाणाची घोषणा आयसीसीनं केली आहे.
Jan 30, 2018, 05:39 PM IST...तर टेस्ट बरोबरच वनडेमध्येही भारत नंबर १ होईल
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज भारत २-१नं हरला आहे.
Jan 29, 2018, 09:35 PM ISTटीम इंडिया अव्वल, मिळणार 10 लाख डॉलरचं बक्षीस
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोन्हासबर्गमध्ये झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताचा 63 रनने विजय झाला आहे.
Jan 28, 2018, 09:13 AM IST