icc

वनडे क्रमवारीमध्ये रोहित शर्माची पाचव्या क्रमांकावर उडी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पाच वनडे मॅचच्या सीरिजमध्ये चांगली कामगिरी केलेल्या रोहित शर्मानं आयसीसीच्या वनडे बॅट्समनच्या क्रमवारीमध्ये पाचव्या क्रमांकावर उडी घेतली आहे.

Oct 2, 2017, 05:12 PM IST

आता क्रिकेटमध्येही दाखवलं जाणार रेड कार्ड

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने आपल्या नियमांत एक महत्वपूर्ण बदल केला आहे.

Sep 27, 2017, 09:10 AM IST

आयसीसीच्या नव्या नियमांचा धोनी-वॉर्नरला फटका

आयसीसीनं लागू केलेल्या नव्या नियमांचा फटका धोनी आणि वॉर्नरला बसणार आहे.

Sep 26, 2017, 07:54 PM IST

क्रिकेटच्या नियमांमध्ये हे बदल होणार

लवकरच क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल करायचा निर्णय आयसीसीनं घेतला आहे.

Sep 26, 2017, 04:55 PM IST

श्रीलंकेची आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी

आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून श्रीलंकेच्या चौकशीला सुरुवात झाली आहे.

Sep 25, 2017, 05:23 PM IST

ऑस्ट्रेलियाची भारताविरुद्धची पाच वनडेची ही शेवटची सीरिज!

ऑस्ट्रेलियाची भारताविरुद्ध सध्या सुरू असलेली ही सीरिज पाच मॅचची शेवटची सीरिज असू शकते, असं वक्तव्य क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी जेम्स सदरलँड यांनी केलं आहे.

Sep 18, 2017, 07:45 PM IST

श्रीलंकेची २०१९ वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेशाची संधी धुसर

टीम इंडियाकडून चौथ्या वनडे सामन्यात १६८ रन्सने पराभव झाल्यानंतर श्रीलंकेच्या टीमसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. इंग्लंडमध्ये २०१९ मध्ये होत असलेल्या आयसीसी वर्ल्डकपसाठी थेट निवड होण्याच्या श्रीलंका टीमच्या आशेवर पाणी फेरलं गेलं आहे.

Sep 1, 2017, 10:12 AM IST

शाहिद आफ्रिदीला भासत आहे टीम इंडियाची उणिव

शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीमच्या पुनरागमनाचं स्वागत केलं आहे. पीसीबीने पुढील महिन्यात वर्ल्ड इलेव्हन विरूद्ध तीन टी-२० सामन्यांच्या सीरीजचं आयोजन केलं आहे.

Aug 28, 2017, 10:08 AM IST

टेस्ट रॅकिंगमध्ये लोकेश राहुल पोहोचला ९व्या क्रमांकावर

श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारतानं ३-०नं शानदार विजय मिळवला.

Aug 15, 2017, 04:31 PM IST

फायनलच्या आधी महिला क्रिकेट टीमला धोनीने दिल्या टीप्स

टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीने भारतीय महिला टीमला इंग्लंड विरुद्धच्या वर्ल्ड कप फायनल मॅचसाठी काही टीप्स दिल्या आहेत. भारतीय महिला टीमला त्याने सांगितलं की, टूर्नामेंटची सुरुवात शानदार केली. टीम इंडियाने लीग मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये जागा बनवली त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये पोहोचले.

Jul 23, 2017, 03:56 PM IST

महिला वर्ल्डकप फायनल: इंग्लंडचा टॉस जिंकत प्रथम बॅटिंगचा निर्णय

आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात महिला वर्ल्डकपचा महामुकाबला रंगणार आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jul 23, 2017, 02:58 PM IST

मैदानावर पुन्हा एकदा 'तेच' पुस्तक घेऊन आली कर्णधार मिताली राज

नेहमी प्रमाणे भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राज मॅच सुरु होण्याआधी मैदानावर पुस्तक घेऊन पोहोचली. भारताने जेव्हा पहिला सामना इंग्लंड विरोधात खेळला होता तेव्हा देखील खेळ सुरु होण्याआधी मिताली एक पुस्तक वाचतांना दिसली होती. त्यामुळे मिताली पुन्हा एकदा चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

Jul 23, 2017, 02:47 PM IST

टीम इंडियानं महिला टीमला फायनलसाठी दिल्या थेट श्रीलंकेतून शुभेच्छा

१४४ वर्षांनी भारतीय महिला क्रिकेट टीम वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्याच्या उद्देशानं ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर उतरणार आहे. 

Jul 23, 2017, 09:40 AM IST

भारत विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट वर्ल्डकपचा आज महामुकाबला

आज भारतीय टीम १२ वर्षांनी महिला क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल खेळणार आहे. आणि तिही क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर. या मैदानावरच भारतानं पुरुषांचा वर्ल्ड कप 1983 साली जिंकला होता. आणि आता तसाचा इतिहास घडवण्याची संधी मिथाली राज अँड कंपनीकडे आहे.

Jul 23, 2017, 09:02 AM IST