icc world twenty20

'माझ्या मूर्खपणामुळे मॅच हारलो'

टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून झालेल्या पराभवाची खंत अजूनही बांग्लादेशचा खेळाडू महमदुल्लाला आहे.

Apr 13, 2016, 06:55 PM IST

'भारताविरुद्धच्या त्या पराभवानंतर आम्ही जेवलोही नाही'

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. या सामन्यात भारताने एका धावेने विजय मिळवला होता.

Apr 12, 2016, 10:47 AM IST

त्या नो बॉलवर अश्विन बोलला

टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. त्या मॅचमध्ये अश्विन आणि पंड्यानं टाकलेल्या नो बॉलमुळे भारताचा पराभव झाला अशी टीका अनेकांनी केली.

Apr 8, 2016, 06:03 PM IST

वेस्ट इंडिजला बिनडोक म्हणणाऱ्यानं मागितली माफी

वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना कमी डोकं असतं, असं वादग्रस्त वक्तव्य करणारा ब्रिटीश समालोचक मार्क निकोलासनं वेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमीची माफी मागितली आहे. 

Apr 4, 2016, 06:01 PM IST

टी 20 चा कॅप्टन झाला विराट कोहली

2016 चा टी20 क्रिकेट वर्ल्ड कप वेस्ट इंडिजनं जिंकला आहे. यानंतर आता आयसीसीनं या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंची घोषणा केली आहे. 

Apr 4, 2016, 05:15 PM IST

सॅम्युअल्स-वॉर्न वादाचा इतिहास

2016 च्या टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये वेस्ट इंडिजच्या मार्लोन सॅम्युअल्सनं मॅच विनिंग खेळी केली.

Apr 4, 2016, 04:22 PM IST

सॅम्युअल्स शेन वॉर्नवर का भडकला ?

टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं इंग्लंडला धुळ चारली. वेस्ट इंडिजच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो मार्लोन सॅम्युअल्स. 

Apr 4, 2016, 03:24 PM IST

वेस्ट इंडिज पुन्हा टी 20 चॅम्पियन

क्रिकेटच्या मैदानात अशक्य काहीच नाही, हे वेस्ट इंडिजनं सिद्ध करत पुन्हा एकदा टी 20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे.

Apr 3, 2016, 10:49 PM IST

'कोहलीला शेवटची ओव्हर दिली नसती'

 टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला.

Apr 3, 2016, 09:00 PM IST

LIVE SCORECARD : वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड: टी 20 फायनल

टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकला आहे. वेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमीनं पहिले बॉलिंग करायचा निर्णय घेतला आहे. 

Apr 3, 2016, 06:47 PM IST

माझ्यामध्येच कमी, आणखी चांगला खेळाडू होईन

टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. या मॅचसाठी फॉर्ममध्ये नसलेल्या शिखर धवनऐवजी अजिंक्य रहाणेचा टीममध्ये समावेश करण्यात आला. 

Apr 2, 2016, 09:57 PM IST

भारत-बांगलादेश सामन्यातील शेवटच्या चेंडूची नक्कल..

 टी २० वर्ल्ड कपच्या लीग मॅचमध्ये भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने बांगलादेशी खेळाडूला अखेरच्या बॉलवर रन आऊट करून भारताला विजय मिळवून दिला. त्या क्षणाची नक्कल माजी खेळाडूंनी आणि कमेंटेटरने केली आहे. 

Mar 29, 2016, 06:34 PM IST

'मी विराटसारखा नाही'

ऑस्ट्रेलियाला लोळवून भारतीय संघानं टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो विराट कोहली.

Mar 28, 2016, 06:02 PM IST