भारताचा ऑस्ट्रेलियावरील विजयाचा जल्लोष

Mar 28, 2016, 22:46 PM IST
1/8

मोहालीत भारत ऑस्ट्रेलिया सामन्यात धाव काढताना फॉकनर आणि सोबत महेंद्रसिंग धोनी

2/8

मोहालीत भारत ऑस्ट्रेलिया सामन्यात अरॉन फिन्चचा कॅच घेताना हार्दिक पांड्या 

3/8

मोहालीत भारत ऑस्ट्रेलिया सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर पीटर नेविल शानदार षटकार मारताना. 

4/8

मोहालीत भारत ऑस्ट्रेलिया सामन्यात शेन वॉटसनने युवराज सिंगचा शानदार कॅच घेतला.

5/8

मोहालीत भारत ऑस्ट्रेलिया सामन्यात शानदार शॉट मारताना विराट कोहली. 

6/8

मोहालीत भारत ऑस्ट्रेलिया सामन्यात विनिंग शॉट मारताना कर्णधार महेंद्रसिंग धोनी

7/8

मोहालीत भारत ऑस्ट्रेलिया सामन्यात भारताना विजय मिळविल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि अरॉन फिन्च विराट कोहलीचे अभिनंदन करताना...

8/8

भारताने सामना जिंकल्यावर विजयोत्सव साजरा करताना लखनऊतील नागरिक