icc world twenty 20

...तर भारतासाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडतील

भारताने बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकत टी-२० वर्ल्डकपच्या पॉईंटटेबलमध्ये दुसरे स्थान मिळवले खरे मात्र अद्यापही सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग सोपा नाहीये.

Mar 24, 2016, 10:20 AM IST

बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर ट्विटरवर मजेदार कमेंट्स

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने बांगलादेशचा एक धावेने पराभव केल्यानंतर ट्विटर भारताच्या विजयाचे तसेच बांगलादेशच्या पराभवाबाबत अनेक फनी कमेंट्स सुरु आहेत. 

Mar 24, 2016, 09:42 AM IST

...आणि धोनीचा पारा चढला

टी-२० वर्ल्डकपच्या तिसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशवर एका धावाने विजय मिळवला. अखेरच्या क्षणापर्यंत सामना कोण जिंकेल अशी अनिश्चितता होती. कधी विजयाचे पारडे भारताकडे तर कधी बांगलादेशकडे झुकत होते.

Mar 24, 2016, 08:29 AM IST

धोनी पंड्याला म्हणाला, यॉर्कर टाकू नको

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात भारताने बांगलादेशवर १ रन्सने मात केली. अखेरच्या षटकांत हार्दिक पंड्याने तीन विकेट घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिक बजावली.

Mar 24, 2016, 07:57 AM IST

बांगलादेशविरुद्ध भारताचे पारडे जड

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा आज बांगलादेशविरुद्ध सामना होतोय. या सामन्यात भारताला केवळ विजय महत्त्वाचा नाही तर मोठ्या फरकाने विजय मिळवणे गरजेचे आहे. आतापर्यंत टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत कधीच बांगलादेशकडून पराभूत झालेला नाही. त्यामुळे या सामन्यात भारताचे पारडे जड वाटत असले तर बांगलादेशला कमी लेखून चालणार नाही. 

Mar 23, 2016, 12:34 PM IST

आता तरी रहाणेला संघात स्थान मिळेल का?

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा आज बांगलादेशशी सामना होतोय. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव पदरी पडलेल्या भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवत स्पर्धेतील आशा जिवंत असल्याचे दाखवून दिले. 

Mar 23, 2016, 11:38 AM IST

पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रीदीचे निवृत्तीचे संकेत

टी-२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर निवृत्ती घेणार असल्याचे संकेत पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रीदीने मंगळवारी दिले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर बोलताना त्याने हे विधान केले. 

Mar 23, 2016, 07:49 AM IST

बांगलादेशकडून आता बुमराह टार्गेट

बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा टीम इंडियावर टीका सुरु झालीये. टीका करण्याचे कारण ठरलेय बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्कीन अहमदवर घालण्यात आलेली बंदी. यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमाराहला बांगलादेशकडून लक्ष्य बनवण्यात आलेय. 

Mar 22, 2016, 11:57 AM IST

'पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शेवटपर्यंत खेळता आले नाही'

कोलकाताच्या इडन गार्डनवर पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यात भारताने सहा विकेट राखून दमदार विजय मिळवला. 

Mar 22, 2016, 08:26 AM IST

ऑस्ट्रेलिया-बांग्लादेशमध्ये आज करो या मरो

बैंगळुरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दुसऱ्या ग्रुपमधल्या ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश आज आमने-सामने येणार आहेत. 

Mar 21, 2016, 02:29 PM IST

बांगलादेशला भारतीय फॅन्सचे चोख प्रत्युत्तर

पाकिस्तानला हरवल्यानंतर टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताची पुढची लढत बांगलादेशशी होत आहे.

Mar 21, 2016, 02:04 PM IST

श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज

वर्ल्डकप टी-20 मध्ये वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात आज मॅच रंगतेय. सुरुवातीलाच श्रीलंकेची स्थिती थो़डी वाईट आहे. श्रीलंकेचे बॅट्समन वेस्ट इंडिजच्या बॉलर समोर संघर्ष करतांना दिसले.

Mar 20, 2016, 09:00 PM IST

द. आफ्रिका वि. अफगाणिस्तान

मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होतोय. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर द. आफ्रिकेला आता अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकणे गरजेचे आहे. 

Mar 20, 2016, 03:28 PM IST

राष्ट्रगीतासाठी बिग बींनी मानधन घेतले नाही, गांगुलीचे स्पष्टीकरण

इडन गार्डनवर भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या भारदस्त आवाजात राष्ट्रगीत म्हटले होते. 

Mar 20, 2016, 02:57 PM IST