icc world twenty 20

ट्विटरवर अश्विनची बांगलदेशच्या फॅनशी जुंपली

आता क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानात खेळाडूंमध्ये होणारी शाब्दिक बाचाबाची आता ट्विटरवर येऊन पोहोचलीये. टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आर. अश्विन याची ट्विटरवर एका बांगलादेशी फॅनशी चांगलीच जुंपली. अश्विननेही या फॅनला सडेतोड शब्दात प्रत्युत्तर दिले. 

Mar 14, 2016, 12:44 PM IST

आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून खूप काही शिकलो - धोनी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी या सामन्यातून खूप काही शिकलो असे सलामीवीर शिखर धवनने सांगितले. या सामन्यात शिखरने ७३ धावांची खेळी केली. 

Mar 14, 2016, 11:10 AM IST

'पाकिस्तानइतकंच भारतात आम्हाला प्रेम मिळतं'

'पाकिस्तानइतकंच भारतात आम्हाला प्रेम मिळतं'

Mar 13, 2016, 10:49 PM IST

वर्ल्डकपमध्ये कोणत्याच संघाने ही कामगिरी केलेली नाही

भारतात टी-२० वर्ल्डकपचे घमासान सुरु झालेय. ही सहावी वर्ल्डकप स्पर्धा आहे. यंदाचा वर्ल्डकप भारतात आयोजित कऱण्यात आला आहे. यंदाच्या वर्ल्डकपसाठी भारताला विजयासाठी प्रमुख दावेदार मानलं जातय. गेल्या ११ टी-२० सामन्यात भारताने १० सामने जिंकलेत. तसेच आशियाकप जिंकल्याने भारताचे मनोबलही उंचावले आहे. 

Mar 13, 2016, 03:36 PM IST

'पाकिस्तानइतकंच भारतात आम्हाला प्रेम मिळतं'

आठवड्याभराच्या अनिश्चिततेनंतर टी-२० वर्ल्डकपसाठी भारतात दाखल झालेल्या पाकिस्तानी संघाने रविवारी मैदानावर सराव केला. ईडन गार्डनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताचे तसेच भारतीय संघाचे कौतुक केले. 

Mar 13, 2016, 01:33 PM IST

'भारतीय संघ सेमीफायनलपर्यंत नक्की पोहोचेल'

भारतीय संघ टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलपर्यंत नक्की पोहोचेल असा विश्वास भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने व्यक्त केलाय. भारतीय संघ टॉप चारमध्ये निश्चित असेल मात्र सेमीफायनल आणि फायनलमध्ये ज्यांचा खेळ चांगला राहील तेच जिंकतील असे द्रविड म्हणाला. 

Mar 13, 2016, 10:04 AM IST

ही असेल टी-20 मधली सर्वोत्तम टीम

टी-20 वर्ल्ड कपला भारतामध्ये सुरुवात झाली आहे. 2007 मध्ये टी-20 चा पहिला वर्ल्ड कप झाला, त्यानंतर गेल्या 9 वर्षांमध्ये क्रिकेटच्या या फॉरमॅटला प्रचंड लोकप्रियता मिळाली. गेल्या 9 वर्षांमध्ये आत्तापर्यंत 5 टी 20 वर्ल्ड कप झाले, त्यापैकी पाचही वेळा वेगवेगळ्या टीम हा वर्ल्ड कप जिंकल्या आहेत. 

Mar 12, 2016, 04:40 PM IST