मोहालीच्या मैदानावर युवराजचा अखेरचा सामना?
टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये दाखल होण्यासाठी भारतीय संघाला आज ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकणे गरजेचे आहे. हे मैदान म्हणजे भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचे घरचे मैदान.
Mar 27, 2016, 11:58 AM ISTटीम इंडिया पराभवाचा बदला घेणार?
मोहालीच्या मैदानावरील सुपर संडे सामन्यात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येतायत.
Mar 27, 2016, 11:06 AM ISTमी तुम्हाला पूजा-पाठ करणारा मुलगा वाटतो?
भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली केवळ आपल्या आक्रमक फलंदाजीसाठीच ओळखला जात नाही तर स्टाईलिश क्रिकेटपटू अशीही त्याची वेगळी ओळख आहे.
Mar 27, 2016, 09:59 AM ISTभारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी मोहालीची खेळपट्टी बदलली
टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी आज भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी मोहालीतील खेळपट्टी बदलण्यात आलीये. भारतीय टीम मॅनेजमेंटकडून खेळपट्टी बदलण्याची मागणी करण्यात आली होती त्यानंतर खेळपट्टी बदलण्यात आलीये. बीसीसीआयनेही याला दुजोरा दिलाय.
Mar 27, 2016, 08:21 AM ISTश्रीलंकेचा पराभव करून इंग्लंड सेमीफायनलमध्ये
वर्ल्ड टी 20च्या पहिल्या ग्रुपच्या मॅचमध्ये इंग्लंडनं श्रीलंकेचा 10 रननी पराभव केला आहे. यामुळे श्रीलंकेबरोबरच दक्षिण आफ्रिकेचंही सेमी फायनलमध्ये जायचं स्वप्न भंगलं आहे
Mar 26, 2016, 11:08 PM ISTग्रुप स्टेजमध्ये न्यूझीलंड अजिंक्यच
टी 20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या ग्रुपच्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं बांग्लादेशचा तब्बल 75 रननी पराभव केला आहे.
Mar 26, 2016, 06:40 PM ISTशोएब मलिकनंही साजरी केली होळी
भारतामध्ये धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. पाकिस्तानचा क्रिकेटर आणि सानिया मिर्झाचा नवरा शोएब मलिकनंही मोहलीमध्ये धुळवड साजरी केली.
Mar 24, 2016, 09:44 PM ISTभारत वि. बांगलादेश सामन्याचे संपूर्ण Highlights
भारत आणि बांगलादेश यांच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारताने अखेरच्या चेंडूवर एक धावेने रोमांचक विजय मिळवत सेमी फायनलकडे एक पाऊल टाकले.
Mar 24, 2016, 07:49 PM ISTभारत वि. बांगलादेश सामन्याचे खास क्षण
Mar 24, 2016, 06:49 PM ISTशेन वॉटसन टी 20 वर्ल्ड कपनंतर रिटायर
ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर शेन वॉटसन टी 20 वर्ल्ड कप संपल्यानंतर रिटायर होणार आहे.
Mar 24, 2016, 05:42 PM ISTभारताच्या महिला संघाचं होळी सेलिब्रेशन
देशभरामध्ये होळी उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे. भारतीय क्रिकेटच्या महिला संघानंही होळी उत्साहामध्ये एकमेकींना रंग लावून साजरी केली.
Mar 24, 2016, 03:47 PM IST...म्हणून धोनीने शेवटच्या बॉलच्या वेळेस ग्लोव्ह काढला
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा टी-२० कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अतिशय चतुराईने विजयश्री खेचून आणली. दबावाच्या परिस्थितीत स्वत:ला तसेच सहकाऱ्यांचे मनोबल कसे वाढवावे हे खरंच धोनीकडून शिकावे.
Mar 24, 2016, 01:17 PM ISTया तीन कारणांमुळे सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला
भारत आणि बांगलादेश यांच्यातील वर्ल्डकपचा सामना अखेरपर्यंत रंगला. क्रिकेटचाहत्यांची धडधड वाढवणारा असा हा सामना होता. एका क्षणी जल्लोष तर दुसऱ्याच क्षणी हिरमुसलेले चेहरे अशी अवस्था चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय क्रिकेट चाहत्यांची होती.
Mar 24, 2016, 11:44 AM IST