icc cricket world cup 2023

मोहम्मद शमीच्या घराबाहेर लागली रांग, चोख सुरक्षा बंदोबस्त! नेमकं काय घडलं?

Mohammed Shami Humble:  वन डे वर्ल्डकप स्पर्धेत सात सामन्यांत 24 बळी घेऊन गोलंदाजीत अव्वल स्थान मिळवणारा मोहम्मद शमी हा टीम इंडियाचा हुकुमाचा एक्का बनलाय. क्रिकेट वर्ल्ड कपनंतर त्याची लोकप्रियता वाढली आहे.

Dec 11, 2023, 12:38 PM IST

'मी कोणाचं नाव घेत नाही, पण...', वसीम अक्रम आणि गौतम गंभीर संतापले; म्हणाले 'देशभक्तीच्या नावाखाली...'

भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या फायलनलमध्ये हारला, तर दुसरीकडे पाकिस्तान संघ लीग स्टेजमध्येच स्पर्धेतून बाहेर पडला. 

 

Nov 27, 2023, 01:15 PM IST

'काही घाबरलेले फलंदाज 110 चेंडूत फक्त 60 धावा करतात,' पत्रकाराचा प्रश्न ऐकताच द्रविड म्हणाला, 'आम्ही भीतीपोटी...'

भारतीय संघ 2013 मध्ये अखेरची आयसीसी स्पर्धा जिंकली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वातील भारतीय संघ हा दुष्काळ संपवेल अशी आशा होती. पण वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पराभव झाल्याने या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. 

 

Nov 21, 2023, 11:55 AM IST

'डियर टीम इंडिया...', वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास मेसेज!

Australia Won World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडने दमदार फलंदाजी करत वर्ल्ड कपवर ऑस्ट्रेलियाचं नाव कोरलं आहे. टीम इंडियाच्या पराभावानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पोस्ट करत टीम इंडियाचं सांत्वन केलं आहे.

Nov 19, 2023, 10:04 PM IST

IND vs AUS : 130 कोटी भारतीयांचं स्वप्नभंग! टीम इंडियाचा पराभव करून ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा 'विश्वविजेता'

India vs Australia : तुम्हाला सांगण्यास दुख: होतंय की, ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने 6 व्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे.

Nov 19, 2023, 09:21 PM IST
World Cup 2023 India VS  aus match security update Narendra Modi Stadium PT1M57S

World Cup 2023 | नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर 3 हजार पोलीस तैनात

World Cup 2023 India VS aus match security update Narendra Modi Stadium

Nov 19, 2023, 12:20 PM IST
World Cup 2023 Arrive at Ahmedabad Narendra Modi Stadium PT1M26S

World Cup 2023 | टीम इंडिया पोहोचली स्टेडियममध्ये

World Cup 2023 Arrive at Ahmedabad Narendra Modi Stadium

Nov 19, 2023, 12:05 PM IST

Ind vs Aus 2023 : टीम इंडियाला चिअर करण्यासाठी Urvashi Rautela अहमदाबादमध्ये, फेवरेट क्रिकेटर कोण?

Urvashi Rautela on India vs Australia Final : आज 19 नोव्हेंबर टीम इंडिया आणि भारतासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. बॉलिवूड सेलेब्समध्ये देखील यांचा क्रेझ पाहायला मिळत आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेला टीम इंडियाला चिअर करायला अहमदाबादमध्ये पोहोचली आहे. 

Nov 19, 2023, 11:16 AM IST

IND vs AUS Live Streaming: भारताची फायनल फ्रीमध्ये बघायचीय? 'येथे' करा क्लिक

IND vs AUS Live Streaming Free: भारतासह जगभरातील क्रिकेट चाहते वर्ल्ड कप 2023 मधील भारत-ऑस्ट्रेलियाचा सामना पाहण्यास उत्सूक आहेत.

Nov 19, 2023, 06:35 AM IST

'मला राहुल द्रविडसाठी हा वर्ल्डकप जिंकायचा आहे', रोहित शर्मा झाला भावूक; सांगितलं यामागील कारण

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रशिक्षक राहुल द्रविडसाठी हा वर्ल्डकप आपल्याला जिंकायचा आहे असं म्हटलं आहे. तसंच यामागील कारणही उलगडलं आहे. 

 

Nov 18, 2023, 07:52 PM IST

World Cup 2023 : 'पोरांनो, वर्ल्ड कप जिंकाच.. स्वत:साठी नाही तर....', फायनलपूर्वी Hardik Pandya चा टीम इंडियासाठी खास संदेश!

Cricket World Cup 2023 Final : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने व्हिडीओ शेअर करून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. घोट्याला दुखापत झाल्यामुळे  हार्दिक पांड्या वनडे विश्वचषकातून बाहेर पडला होता. 

Nov 18, 2023, 07:42 PM IST

'2 वर्षांपासून सुरु होता योग्य खेळाडूंचा शोध,' रोहित शर्माचा खुलासा; शमी आणि राहुल द्रविडबद्दल केलं मोठं विधान

वर्ल्डकप फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार आहे. दरम्यान सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्नांवर मनमोकळी उत्तरं दिली. 

 

Nov 18, 2023, 07:23 PM IST

'मी कर्णधार झालो तेव्हापासूनच....', WC फायनलआधी रोहित शर्माने थोपटले दंड; म्हणाला 'यानंतर माझं करिअर...'

वर्ल्डकपच्या पूर्वसंध्येला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेत आपण कर्णधार झाल्यापासून या दिवसाची तयारी करत होतो असं सांगितलं आहे. तसंच संघाची प्लेइंग 11 कशी असेल याबाबतही सूचक विधान केलं आहे. 

 

Nov 18, 2023, 06:36 PM IST

'रोहित शर्माने 30 पेक्षा अधिक शतकं ठोकली असली तरी...', भारताच्या दिग्गज खेळाडूने केलं विराटचं जाहीर कौतुक

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 वं शतक ठोकत संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. क्रिकेटच्या भविष्यात एखादा फलंदाज या रेकॉर्डच्या जवळपास तरी येईल का याबाबत शंकाच आहे. 

 

Nov 18, 2023, 06:05 PM IST