icc champions trophy 2017

चॅम्पियन्स ट्रॉफी : भारताचे सेमीफायनलचे लक्ष्य

चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरोधात विजयी सलामी दिल्यानंतर टीम इंडिया दुस-या लढाईसाठी सज्ज झालीय. इंग्लंडच्या द ओव्हल मैदानावर आज टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात मॅच रंगणार आहे. 

Jun 8, 2017, 07:38 AM IST

आता 'लंका' दहनासाठी विराट सेना सज्ज!

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंकेचा पराभव करण्यासाठी भारतीय संघ उद्या मैदानात उतरेल.

Jun 7, 2017, 09:19 PM IST

श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज फिट, भारताची चिंता वाढली

श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज गुरुवारी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताविरुद्धच्या सामन्यात आपल्या संघासोबत मैदानात उतरणार आहे. मॅथ्यूज दुखापतीतून सावरला असून तो फलंदाजीसाठी पूर्णपणे फिट आहे. 

Jun 7, 2017, 12:42 PM IST

Live ENG vs NZ: इंग्लडचे न्यूझीलंडसमोर ३११ धावांचे आव्हान

 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ए ग्रुपच्या सामन्यात जो रूट आणि हेल्सच्या  शानदार अर्धशतकाच्या जोरावर इंग्लडने न्यूझीलंड विरुद्ध निर्धारित ५० षटकात  बाद  धावा केल्या. 

Jun 6, 2017, 06:59 PM IST

द. आफ्रिकेचा ९६ धावांनी दमदार विजय

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिका संघाने विजयी सुरुवात केली. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात द. आफ्रिकेने ९६ धावांनी दमदार विजय मिळवलाय.

Jun 3, 2017, 11:01 PM IST

कोच कुंबळेंसोबत कोणताही वाद नाही - विराट

गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आणि कोच अनिल कुंबळे यांच्यात आलबेल नसल्याच्या चर्चेबाबत विराट कोहलीने विधान केलंय. सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने या वादाबाबत स्पष्टीकरण दिलंय.

Jun 3, 2017, 08:52 PM IST

श्रीलंकेला विजयासाठी हव्यात ३०० धावा

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी ३०० धावांची गरज आहे.

Jun 3, 2017, 07:21 PM IST

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात युवराज की कार्तिक?

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगतोय. जेव्हा जेव्हा हे दोन संघ आमनेसामने येतात तेव्हा या सामन्याचा फिव्हर अधिकच असतो. 

Jun 3, 2017, 05:19 PM IST

ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २९२ धावांचे आव्हान

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २९२ धावांचे आव्हान ठेवलेय. ऑस्ट्रेलियाला हे आव्हान ४६ षटकांत पूर्ण करायचेय.

Jun 2, 2017, 08:27 PM IST

न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया सामन्यात पावसाचा व्यत्यय

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आलाय.

Jun 2, 2017, 05:06 PM IST

इंग्लंडची विजयी सलामी, बांगलादेशविरुद्ध ८ विकेट राखून विजय

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात इंग्लंडने बांगलादेशवर ८ विकेट राखून विजय मिळवलाय. ज्यो रुटच्या नाबाद १३३ आणि अॅलेक्स हेल्स(९५) आणि इयॉन मॉर्गनच्या नाबाद ७५ धावांमुळे इंग्लंडला बांगलादेशचे आव्हान पूर्ण करता आले. 

Jun 1, 2017, 10:49 PM IST

Live ENG vs BAN: इंग्लडसमोर ३०६ धावांचे आव्हान

 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या तमीम इकबाल याने १२८ धावांची शानदार खेळी करत बांगलादेशला मजबूत स्थिती आणले.  बांगलादेशने निर्धारीत ५० षटकात जिंकण्यासाठी इंग्लडसमोर ३०६ धावांचे आव्हान ठेवले आहे. बांगलादेशने आपला सहा गडी गमावून हा धावांचा डोंगर उभा केला आहे. 

Jun 1, 2017, 07:24 PM IST

Live ENG vs BAN: तमीम इकबालचे शानदार शतक

 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या तमीम इकबाल याने १२८ धावांची शानदार खेळी करत बांगलादेशला मजबूत स्थिती आणले. चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७मधील ही पहिली सेंच्युरी आहे. 

Jun 1, 2017, 06:41 PM IST

इंग्लंडमध्ये मिळणाऱ्या सुविधांबाबत विराट नाराज

चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झालीये. भारताचा पहिला सामना ४ जूनला पाकिस्ताविरुद्ध होतोय. या सामन्यासाठी अवघे तीन दिवस उरलेत. हा सामना एजबेस्टन स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. मात्र सामन्याआधीच एजबेस्टनमधील सुविधांबाबत भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाराजी व्यक्त केलीये.

Jun 1, 2017, 06:05 PM IST