'मलाही जडेजाचा राग आला होता, फक्त तीन मिनिटांसाठी'
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये हार्दिक पांड्याला रन आऊट केल्यानंतर रवींद्र जडेजावर टीकेची झोड उठली होती.
Jul 5, 2017, 06:42 PM ISTधोनीने आधीच म्हटलं की पाकिस्तानविरोधात हरणार
चँम्पियन्स ट्रॉ़फीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर याच्याशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. कोणी बॉलर्सला दोषी ठरवतंय तर कोणी कोहलीला. चँम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि इंग्लंडला प्रबळ दावेदार म्हटलं जातं होतं. पण कप पाकिस्तान घेऊन गेला.पण माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला कदाचित हे आधीच कळून चुकलं होतं. धोनीने याबाबत म्हटलं देखील होतं.
Jun 23, 2017, 11:44 AM ISTपाकिस्तानी प्रेक्षकांवर भडकला शमी, धोनीनं केलं शांत
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं भारताला हरवलं. या मॅचनंतर भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंची खिलाडू वृत्ती पाहायला मिळाली.
Jun 20, 2017, 04:09 PM ISTमिरवाईज सीमेपलीकडे का जात नाही? गंभीर भडकला
चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल जिंकल्यानंतर पाकिस्तानला शुभेच्छा देणारा फुटीरतावादी नेता मिरवाईज उमर फारूकवर गौतम गंभीरनं निशाणा साधला आहे. मिरवाईज तु सीमेपलीकडे का जात नाहीस, असा सवाल गंभीरनं विचारला आहे.
Jun 19, 2017, 04:22 PM ISTया कारणामुळे सेमीफायनलमध्ये नाही पोहोचू शकला बांगलादेशचा संघ
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये बांगलादेशला हरवताना फायनल गाठली. आता फायनलमध्ये त्यांचा मुकाबला रविवारी पाकिस्तानशी होतोय. भारताविरुद्धच्या सामन्यातील निराशाजनक कामगिरीमुळेच पराभव पत्करावा लागल्याचे बांगलादेशचे खेळाडू सामना संपल्यानंतर म्हणाले.
Jun 17, 2017, 11:00 AM ISTसौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली माझी कारकीर्द बहरली - युवराज सिंग
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळताना भारताचा धडाकेबाज क्रिकेटर युवराज सिंग ३००वी वनडे खेळणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या सेमीफायनलच्या सामन्यात त्याला फलंदाजी करता आली नाही.
Jun 17, 2017, 07:52 AM ISTपत्नी साक्षी नाही तर हा क्रिकेटरही समझतो धोनीच्या डोळ्यांच्या खाणाखुणा
भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी यांच्या डोळ्यांच्या खाणाखुणा पत्नी साक्षी नाही तर हा क्रिकेटर अधिक चांगला समझतो आणि तसा वागतो. धोनीला नेहमीच समजदार खेळाडूंना वाव देऊन त्यांना विजेता म्हणून बदलण्याचे कसब आहे. कर्णधार असताना धोनीने रवींद्र जडेजाबाबत हे करून दाखविले आहे.
Jun 16, 2017, 07:26 PM ISTधोनीचा तो सल्ला कोहलीनं ऐकला आणि भारत मॅच जिंकला!
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा दारूण पराभव केला.
Jun 16, 2017, 04:17 PM ISTपाकिस्तान टीमवर पुन्हा फिक्सिंगचे आरोप
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानची टीम पोहोचली आहे पण आता पाकिस्तानच्या या कामगिरीवर खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत.
Jun 16, 2017, 03:53 PM ISTरवींद्र जडेजानं मोडलं झहीर खानचं रेकॉर्ड
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा ९ विकेट राखून पराभव केला आहे.
Jun 15, 2017, 10:58 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : कोहलीने रचला इतिहास
भारताचा कर्णधार विराट कोहली एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये 8000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. त्याने सर्वात जलद 8000 धावा पूर्ण करण्याचा नवा विक्रमही केला आहे.
Jun 15, 2017, 09:48 PM ISTरोहितचं खणखणीत शतक, बांग्लादेशला लोळवून भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये बांग्लादेशला हरवून भारत फायनलमध्ये पोहोचला आहे.
Jun 15, 2017, 09:36 PM ISTरोहितचं शतक, विराटचं अर्धशतक, भारत विजयाच्या उंबरठ्यावर
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये रोहित शर्माचं शतक आणि विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे.
Jun 15, 2017, 09:15 PM ISTशिखर धवननं मोडलं सौरव गांगुलीचं रेकॉर्ड
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये शिखर धवननं सौरव गांगुलीचा रेकॉर्ड मोडलं आहे.
Jun 15, 2017, 08:54 PM IST२६५ रन्सचा पाठलाग करताना भारताची खणखणीत सुरुवात
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये २६५ रन्सचा पाठलाग करताना भारतानं खणखणीत सुरुवात केली आहे. ११ ओव्हरमध्ये भारतानं एकही विकेट न गमावता ६७ रन्स बनवल्या आहेत. रोहित शर्मा हा नाबाद ३३ तर शिखर धवन नाबाद ३४ रन्सवर खेळत आहे.
Jun 15, 2017, 07:46 PM IST