Live ENG vs BAN: चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना, बांगलादेश मजबूत स्थितीत
ओव्हल मैदानावर आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला बांगलादेशने ४० षटकात २ बाद २२३ धावा केल्या आहेत. तमीम इकबाल ११९ तर मुशफिकूर रहिम ६५ धावांवर खेळत आहे.
Jun 1, 2017, 05:58 PM ISTभारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानला झटका
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून सुरुवात झालीये. मात्र या स्पर्धेतील हायवोल्टेज मुकाबला रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे.
Jun 1, 2017, 04:12 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : रोहित, अजिंक्यच्या बॅटमध्ये चिप?
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये यावर्षी क्रिकेट चाहत्यांना नवे तंत्रज्ञान पाहायला मिळणार आहे. यावेळी फलंदाजांच्या बॅटमध्ये चिपचा वापर करण्यात आलाय.
May 31, 2017, 08:48 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला विक्रमाची संधी...
टीम इंडिया आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि त्यापुढील सामन्यात श्रीलंकेला पराभूत करण्यात यशस्वी झाली तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लागोपाठ सर्वाधिक सामने जिंकल्याचा विक्रम बनवू शकते.
May 31, 2017, 07:08 PM ISTभारत-पाकिस्तान महामुकाबल्याआधी सट्टेबाजार जोरात
चॅम्पियन्स ट्रॉफी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे जगभारातील क्रिकेट फॅन्सचं लक्ष आहे.
May 31, 2017, 06:31 PM ISTधोनीकडून टिप्स घेऊन बोलला हा युवा ऑलराउंडर, फिनिशर बनणे आवडते...
माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला टीम इंडियाचा सर्वात मोठा फिनिशर मानले जाते. धोनीकडून टिप्स घेऊन बांगलादेश विरूद्ध सराव सामन्यात ५४ चेंडूत ८० धावांची धडाकेबाज खेळी करणारा हार्दिक पांड्या भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फिनिशरची भूमिका वढविण्यास उत्सुक आहे.
May 31, 2017, 06:00 PM ISTशिखरावर पोहोचलेला धोनी अजूनही जमिनीवरच!
२००७चा टी-20 वर्ल्ड कप, २०११चा वर्ल्ड कप आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी भारताला जिंकवून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचे पाय अजूनही जमिनीवर आहेत
May 31, 2017, 05:46 PM ISTकार्तिकनं दाखवली धोनीसारखी चपळता
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मंगळवारी झालेल्या सराव सामन्यामध्ये भारतानं बांग्लादेशला २४० रन्सनं हरवलं.
May 31, 2017, 04:31 PM ISTधोनीने सोपा कॅच सोडल्याने विराटलाही आले हसू
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात भारताने २४० धावांनी दमदार विजय मिळवला. या सामन्यात भारताचे तीन धुरंधर क्रिकेटर विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांनी फलंदाजी केली नाही. त्यानंतरही भारताने ३२५ धावांची मोठी खेळी केली.
May 31, 2017, 04:17 PM ISTविराट- कुंबळे यांच्यात ऑल इज नॉट वेल?
विराट- कुंबळे यांच्यात ऑल इज नॉट वेल?
May 31, 2017, 04:00 PM ISTविराट- कुंबळे यांच्यात ऑल इज नॉट वेल?
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियात नवा वाद सुरु झालाय. कॅप्टन विराट कोहली आणि कोच अनिल कुंबळेमध्ये ऑल इज नॉट वेल असल्याची चर्चा आहे. कोच कुंबळे यांच्या कार्यपद्धतीवर कोहलीसह काही क्रिकेटपटू नाराज असल्याचं बोललं जातंय.
May 31, 2017, 02:52 PM ISTसराव सामन्यातील संघाच्या कामगिरीवर विराट खुश
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्याआधी दोन्ही सराव सामन्यात भारतीय संघाने मिळवलेल्या विजयावर कर्णधार विराट कोहलीने आनंद व्यक्त केलाय. भारताने काल बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात तब्बल २४० धावांनी विजय मिळवला.
May 31, 2017, 01:23 PM ISTबांगलादेशचा खुर्दा, २४० धावांनी केला पराभव
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशचा डाव भारताच्या धावांच्या डोंगरापुढे २३ व्या षटकात सर्वबाद ८४ धावांवर गडगडला.
May 30, 2017, 09:18 PM ISTबांगलादेशचा डाव गडगडला, उमेश-भुवनेश्वर चमकले
लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशचा डाव भारताच्या धावांच्या डोंगरापुढे पहिल्या बारा षटकात गडगडला. अखेरचे वृत हाती आले तेव्हा बांगलादश ७ बाद ४७ धावा झाल्या आहेत.
भारताकडून उमेश आणि भुवनेश्वर यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या तर मोहम्मद शमी याने एक विकेट घेतली.
May 30, 2017, 08:21 PM ISTभारताचा बांगलादेशसमोर धावांचा डोंगर, कार्तिक-हार्दिक चमकले...
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या आणि शिखर धवन यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशसमोर ३२५ धावांचे आव्हान ठेवले आहे.
May 30, 2017, 07:10 PM IST