husbands

'कायदा महिलांच्या भल्यासाठी, नवऱ्याला त्रास देण्यासाठी नाही' घटस्फोटाच्या सुनावणीवेळी SC ने असं का म्हटलं?

Supreme Court Divorce Case: कायदा नवऱ्याकडून जबरदस्ती वसूली करण्यासाठी नाही, असे सर्वोच्च न्यायायलयाने एका सुनावणीदरम्यान म्हटले. 

Dec 20, 2024, 01:47 PM IST

'या' देशात पुरुषांना करावी लागतात 2 लग्न, नकार दिल्यास आजीवन कारावास?

Eritrea Marriages: 2016 च्या बीबीसीच्या वृत्तानुसार, हा दावा खोटा आहे. बातमीनुसार सोशल मीडियात खोट्या सरकारी नोटिफिकेशनचा फोटो फिरतोय. आफ्रिका सरकारपर्यंत ही गोष्ट पोहोचली. पूर्व आफ्रिकन देशात पॉलिगॅमी अपराध असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. पण हे वृत्त इतके व्हायरल झालेय की लोकांना हेच खरे वाटू लागले आहे.

Mar 23, 2024, 09:26 PM IST

Chanakya Niti: 'या' गोष्टी पत्नी आपल्या पतीपासून हमखास लपवतात

'या' गोष्टी बायका आपल्या पतीपासून हमखास लपवतात

Jul 16, 2023, 10:49 PM IST

महिला शरीराच्या 'या' भागाला आपल्या नवऱ्यालाही स्पर्श करू देत नाहीत

Weird Question Upsc Exam :  महिला शरीराच्या 'या' भागाला आपल्या नवऱ्यालाही स्पर्श करू देत नाहीत असा प्रश्न यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यानंतर अनेकांचे डोके चक्रावले. तुम्हाला माहिती आहे का याचं उत्तर?

Jul 13, 2023, 10:26 AM IST

सर्वगुण संपन्न असतात या नावाच्या मुली; नवऱ्यासाठी ठरतात जबरदस्त 'लकी'

 ज्या मुलींचे नाव या अक्षराने सुरू होते. त्या मुलींना भाग्यवान मानले जाते. ती एक चांगली लेक, सून आणि पत्नी असल्याचे सिद्ध करते. तिच्या पतीसाठी जबरदस्त लकी ठरते.

Mar 31, 2022, 01:37 PM IST

पतीच्या बिझनेस पार्टर्नरसोबत सेक्सची सक्ती; दाऊदच्या साथीदाराच्या पत्नीचा आरोप

मुंबई पोलिसांकडे नेहमीच मोठमोठ्या गुन्ह्यांसंबधी तक्रारींची नोंद होत असते. परंतु नुकताच एक गुन्हा पोलिसांकडे नोंदवला गेला आहे.

Nov 13, 2021, 11:04 AM IST

वयाच्या 16व्या वर्षी आशा भोसले यांनी पळून जावून लग्न केलं, पण पुढे अडचणी आणखी होत्या...

फिल्म इंडस्ट्रीच्या सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी हजारो गाण्यांना आपला सुमधुर आवाज दिला आहे. 

May 14, 2021, 08:39 PM IST
Pimpri Chinchwad Husbands Fast On Vat Pornima For Same Wife PT45S

पिंपरी | पुरुषांच्या वडाला फेऱ्या

Pimpri Chinchwad Husbands Fast On Vat Pornima For Same Wife
पुरुषांच्या वडाला फेऱ्या

Jun 16, 2019, 06:55 PM IST

इरफान मायदेशी परतल्यानंतर पत्नीचा भावनिक संदेश, म्हणते...

 'हे आतापर्यंतचं सर्वात मोठं वर्ष होतं'

Apr 11, 2019, 07:04 PM IST

'या' राशीच्या महिला नवऱ्यांना आपल्या तालावर नाचवतात!

जीवनसाथीची निवड करताना आपण अनेक गोष्टींचा विचार करतो.

Aug 10, 2018, 09:35 AM IST

पत्नीने पतीच्या गर्लफ्रेंडला भररस्त्यात चोपले

उत्तर प्रदेशची राजधानीत नरही परिसरात पत्नीने पतीच्या गर्लफ्रेंडला भररस्त्यात चोपले.

Feb 4, 2016, 10:35 AM IST