Weird Question

महिला शरीराच्या 'या' भागाला आपल्या नवऱ्यालाही स्पर्श करू देत नाहीत

एक जान एक जिस्म

लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन. पती पत्नी एकमेकांना तन,मन, धनाने एकमेकांना आपलं बनवतात.

अपार प्रेम तरीही

लग्नानंतर नवरा बायकोमध्ये एकमेकांनावर अपार प्रेमासोबत एकमेकांच्या शरीरावरही हक्क मिळतो.

या भागाला स्पर्श करु देत नाही

पण तरीदेखील महिला आपल्या शरीराच्या या भागाला कधीही नवऱ्याला स्पर्श करु देत नाही.

यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षेतील प्रश्न

तो भाग कुठला याबद्दल चक्क यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीत विचारण्यात आला आहे. या विचित्र प्रश्नानंतर अनेकांचे डोके चक्रावले आहेत.

विचित्र प्रश्न

म्हणूनच म्हणतात यूपीएससीसारखी परीक्षा पास करणं काही सोपं नाही. आता आम्हाला तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे का?

हा आहे तो भाग

पत्नी आपल्या पतीलाही स्पर्श करु देत नाही तो शरीराचा भाग म्हणजे तिचे पाय.

ट्रेंड बदलतोय

हो, बरोबर. कारण हिंदू धर्मात पतीला पत्नीच्या पायाला स्पर्श करणे अशुभ मानले जाते. पण हा ट्रेंड आता बदलतोय. नवीन पिढीतील मुलं आपल्या बायकोच्या पाया पडत आहेत.

VIEW ALL

Read Next Story