आफ्रिकेतील देश इरिट्रीया लग्नाच्या विचित्र परंपरेमुळे चर्चेत आहे.
येथे पुरुषांना 2 लग्न करायला सांगितले जाते. न केल्यास आजीवन कारावासाची शिक्षा दिली जाते. अशा पोस्ट सोशल मीडियात वाचायला मिळतात.
येथे महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या कमी आहे. यासाठी पुरुषांना 2 लग्नासाठी आग्रह धरला जातो, असे म्हणतात.
2016 च्या बीबीसीच्या वृत्तानुसार, हा दावा खोटा आहे. बातमीनुसार सोशल मीडियात खोट्या सरकारी नोटिफिकेशनचा फोटो फिरतोय.
आफ्रिका सरकारपर्यंत ही गोष्ट पोहोचली. पूर्व आफ्रिकन देशात पॉलिगॅमी अपराध असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्हाला ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. पण हे वृत्त इतके व्हायरल झालेय की लोकांना हेच खरे वाटू लागले आहे.