पतीसोबत झोपल्यास पत्नीला होणार कैद
ब्रिटनमध्ये न्यायालयात एक आश्चर्यकारक आदेश देण्यात आला आहे. एका भारतीय महिलेलातिच्या पतीसोबत न झोपण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. जर ती आपल्या पतीसोबत झोपली, तर तिला तुरुंगात टाकण्याचा इशाराही कोर्टाने दिला आहे.
Aug 8, 2013, 05:55 PM ISTघटस्फोट : पत्नीला पतीच्या `वडिलोपार्जित` संपत्तीतही वाटा!
लग्न आणि घटस्फोटासंदर्भातले कायदे विशेषतः महिलांच्या दृष्टीनं सुटसुटीत होणार आहेत. घटस्फोट घेताना पतीच्या वडिलोपार्जित संपत्तीतही पत्नीला वाटा मिळू शकेल.
Jul 18, 2013, 09:10 AM ISTअभिनेत्री युक्ताच्या ‘मुखी’ पतीची तक्रार
अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड युक्ता मुखी हिने पती विरोधात तक्रार दिलीये. हुंड्यासाठी आपला छळ होत असल्याचा आरोप युक्ता मुखीनं केलाय.
Jul 5, 2013, 10:24 PM ISTपती नसताना एसी; महिलेचं नैतिक अध:पतन!
एका स्वयंभू मौलवीच्या म्हणण्यानुसार पतीच्या गैरहजेरीत एअर कंडीशनर चालू करणाऱ्या महिलेचं नैतिक अध:पतन होतं. त्यामुळे महिलांनी पती घरी असेल तरच एसी चालू करावा.
May 23, 2013, 09:01 AM ISTइम्रान खानच्या विजयाने जेमाईमा खुश
पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या यशाबद्दल त्यांची पहिली पत्नी जेमाईमा ही खुश आहे. आपला हा आनंद तिने ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
May 13, 2013, 02:22 PM ISTपत्नीच्या वागणुकीमुळे पतीची आत्महत्या...
पुण्यात एक विचित्र घटना घडली आहे. पतीने आपल्या पत्नीच्या वागण्यामुळे आत्महत्या केली आहे. या आत्महत्येचे कारणही तसे विचित्रच असल्याचे समोर आले आहे.
Mar 30, 2013, 10:32 PM ISTपुरूषाचा वेश, सुनेचा सासू-सासऱ्यांवर चाकू हल्ला
पुरुषाच्या वेशात येऊन सुनेनं सासू सास-यांवर चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या धेंडगावात घडलीय आहे.
Mar 20, 2013, 01:37 PM ISTगॅस संपल्याने पत्नीने पतीलाच गोळी घातली
गॅस सिलिंडरचा कोठा कमी झालाय. त्यातच संतापाची बाब म्हणजे सिलिंडरचे दरही वाढविले गेलेय. आता या महागाईत गृहिणीही होरपळून निघाल्यात. गॅस संपल्याने पत्नीचा पाराच चढला आणि तिने थेट पतीला गोळी घातली. यात पतीचा मृत्यू झाल्याची घटना इंदौरमध्ये घडलीय.
Feb 20, 2013, 05:47 PM ISTपत्नीच्या पीएचडीसाठी पतीने केली वॉचमनची नोकरी
पत्नीच्या पीएच.डी.साठी औरंगाबादेत एका पतीने चक्क वॉचमनची नोकरी पत्करली आणि पत्नीच्या शिक्षणाला हातभार लावला....
Feb 2, 2013, 04:31 PM ISTअनैतिक संबंधामुळे पतीनेच केली आत्महत्या
बागलाण तालुक्यातील जायखेडा या गावातील पत्नीच्या अनैतिक संबंधास कंटाळून पतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
Jan 17, 2013, 04:25 PM ISTमुली होत असल्याने डॉक्टरने पत्नीला लावला गळफास
मुली होतात म्हणून पतीनं पत्नीला गळफास लावून ठार केल्याची घटना नांदेडमध्ये घडलीय. हदगाव तालुक्यातल्या निवाघा बाजार गावात काल संध्याकाळी ही घटना घडलीय.
Oct 14, 2012, 11:54 PM ISTमला नवरा हवा गं बाई... पोटच्या पोरालाच विकलं
एखादी पत्नी आपल्या पतीसाठी काय करू शकते याचा आपल्याला अंदाजही येणारही नाही अशी घटना ओडिशातील जाजपूरमध्ये घडली आहे.
Sep 25, 2012, 10:41 AM IST...चला मुलींना आता नवराही विकत घेता येणार
आपला लाईफ पार्टनर शोधण्यासाठी सध्या सर्रासपणे वेबसाईटचा वापर केला जातो. पण आता मात्र तुम्हांला तुमचा नवरा चक्क विकत घेता येणार आहे.
Sep 13, 2012, 01:08 PM ISTपत्नी, मुलीला ठार करून प्राध्यापकाची आत्महत्या
संजय उंबरकर या प्राध्यापकाने कौटुंबिक वादातून पत्नी , मुलीवर निर्घृण चाकूहल्ला केला. ही घटना ठाण्यातील ढोकाळी परिसरातील वर्धमान सोसायटीत घडली. या हल्ल्यात पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला असून , मुलगा घरातून निसटल्याने तो वाचला. हल्ल्यानंतर पतीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला असून , त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
Jul 3, 2012, 11:03 AM IST